mht cet syllabus 2023

MHT CET 2023 सिल्याबस पीडीएफ डाउनलोड करा मोबाईल मध्ये | MHT CET Syllabus 2023 PDF PCB & PCM Download in Marathi

3.4/5 - (9 votes)

MHT CET Syllabus 2023 PDF PCB & PCM Download in Marathi – महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2023 चा अभ्यासक्रम प्रकाशित करण्यात आला आहे. MHT CET Syllabus 2023 PDF Download डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु येथे आपण MHT CET चा संपूर्ण सिल्याबस मराठी मध्ये पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने संपूर्ण माहिती समजेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MHT CET Syllabus 2023 PDF PCB & PCM Download in Marathi

एमएचटी-सीईटी अभ्यासक्रम 2023 बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. एमएचटी- सीईटी सिलॅबस 2023 पीडीएफ हा एमएचटी- सीईटी च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी तुम्हाला डाऊनलोड करायची असल्यास. तुम्ही mhtcet2023 mahacet cell च्या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता. तसेच तुम्हाला खाली सुद्धा डाऊनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.


👇👇👇
MHT-CET संपूर्ण सिल्याबस पहा येथे क्लिक करा


MHT CET 2023 Syllabus PDF Download

एमएचटी-सीईटी परीक्षा 2023 अभ्यासक्रम पीडीएफ डाउनलोड करण्याची लिंक खाली पण उपलब्ध करून देण्यात आले आहे. येथे तुम्हाला महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2023 मध्ये विचारला जाणारा अभ्यासक्रम विस्तारितपणे देण्यात आला आहे. ज्याचा वापर करून तुम्ही सीईटी परीक्षे 2023 साठी अभ्यास करू शकता.


⬇️ MHT-CET Syllabus PDF Download 👉 Click Here

 

MHT CET 11th Syllabus PCB PCM 2023

महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा 2023 अकरावी अभ्यासक्रम खालील प्रमाणे देण्यात आला आहे. जसे किती Mathematic, Physics, Chemistry, Biology साठी 11 वी वरती 50 प्रश्न विचारले जातील. प्रत्येकी 2 मार्क्स असतील. फक्त Biology ला प्रत्येकी 1 मार्क असणार आहे. पेपर सोडवण्यासाठी 90 मिनिटे एवढा वेळ दिला जाईल.

 

👇👇👇
MHT CET ऑनलाईन फॉर्म सुरू असा करा अर्ज

 

MHT CET 12th Syllabus PCB PCM 2023

महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा 2023 बारावी अभ्यासक्रम खालील प्रमाणे देण्यात आला आहे. जसे किती Mathematic, Physics, Chemistry, Biology साठी 12 वी वरती 120 प्रश्न विचारले जातील. प्रत्येकी 2 मार्क्स असतील. फक्त Biology ला प्रत्येकी 1 मार्क असणार आहे. पेपर सोडवण्यासाठी 90 मिनिटे एवढा वेळ दिला जाईल.

 

💡  WhatsApp ग्रुप जॉईन करा  : येथे क्लिक करा

 

FAQ : MHT CET Syllabus 2023 PDF PCB & PCM Download in Marathi

Q1. What is the Date of MHT CET Exam 2023
Ans- एमएसटी-सीईटी परीक्षा तारीख 2023 PCM 9 to 13 मे 2023 PCB 15 मे ते 20 मे 2023

Q2. What is the Passing Marks of MHT CET 2023?
Ans- एमएसटी-सीईटी परीक्षा पास म्हणून मनाला जाणारा स्कोअर म्हणजे 45% होय.

Q3. What is the good score in MHT CET 2023?
Ans- एमएसटी-सीईटी च्या आता पर्यंत च्या Trending Score नुसार 149 ते 165 हा आहे.

Q4. What is the MHT CET 2023 Registration Form Date?
Ans- 8 मार्च ते 7 एप्रिल 2023 ही MHT CET 2023 फॉर्म भरण्याची तारीख आहे.

Q5. What is the MHT CET 2023 Syllabus PDF Download Official Website?
Ans- एमएसटी-सीईटी परीक्षा 2023 syllabus डाऊनलोड करण्यासाठी ही वेबसाईट आहे.

Q5. What is the MHT CET 2023 Official Website Link?
Ans- ही Official Website आहे. https://mhtcet2023.mahacet.org/StaticPages/HomePage

मित्रांना शेअर करा
Scroll to Top