10th ssc result 2023 maharashtra

10 वी निकाल 2023 मोबाईल मध्ये चेक करा | maharesult.nic.in 10th SSC Result 2023 Maharashtra Check Online

3.6/5 - (14 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

maharesult.nic.in 10th SSC Result 2023 Maharashtra Check Online – महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. तर 10 वी निकाल 2023 महाराष्ट्र आज रोजी म्हणजेच 02 जून 2023 रोजी 2023 रोजी दुपारी एक वाजेला लागणार आहे. तर 10 वी निकाल मोबाईल मधून कसा चेक करायचा. दहावी निकाल 2023 चेक करण्याची वेबसाईट कोणती? अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

10 वी निकाल 2023 महाराष्ट्र मोबाईल मध्ये चेक करा | How to Check 10th SSC Result 2023 Maharashtra

इयत्ता दहावीचा निकाल मोबाईल मधून कसा चेक करायचा. दहावी निकाल चेक करण्याची वेबसाईट खाली देण्यात आली आहे. खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून तुम्ही 10 वी निकाल मोबाईल मधून चेक करू शकता.

 

click here


10 वी निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा


मोबाईल मधून 10 वी निकाल चेक करा

maharesult.nic.in 10th SSC Result 2023 Maharashtra Check Online

FAQ – 10th SSC Result 2023 Maharashtra Board Release Check Online Website


Q. 2023 चा दहावीच्या निकाल कधी लागणार?
Ans. दहावीचा निकाल 02 जून 2023 रोजी ठीक 1:00 वाजता लागणार आहे.

Q. महाराष्ट्रात दहावीच्या निकालाची तारीख काय?
Ans. महाराष्ट्रात दहावीच्या निकालाची तारीख 02 जून 2023 आहे.

Q. CBSE इयत्ता 10 चा निकाल 2023 जाहीर झाला आहे का?
Ans. हो निकाल जाहीर झाला आहे.

Q. दहावीचा ऑनलाईन निकाल कधी आहे?
Ans. 02 जून 2023 रोजी 1:00 वाजेला आहे.

Q. मी माझा महाराष्ट्र एसएससी निकाल कसा 2023 तपासू शकतो?
Ans. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पुढे दिलेल्या वेबसाईटवर निकाल चेक करू शकता http://www.mahresult.nic.in

Q. 10 वी बोर्ड 2023 मध्ये संगणकाचे गुण जोडले जातील का?
Ans. हो 10 वी बोर्ड 2023 मध्ये संगणकाचे गुण जोडले जातील.

Q. 10वी CBSE 2024 साठी बोर्डाची परीक्षा आहे का?
Ans. 10 वी CBSE बोर्डाची परीक्षा एकल पद्धतीने घेतली जाईल व महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून घेणार आहेत.

Q. 2023 24 मध्ये इयत्ता 10वीचे बोर्ड असतील का?
Ans. हो सीबीएससी शैक्षणिक वर्ष 2023 24 10वीच्या तारीख जाहीर झाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Q. सीबीएसई 2023 मध्ये 10वीच्या वर्गात एखादा विद्यार्थी एका विषयात अनुत्तीर्ण झाला तर?
Ans. 10 वीच्या वर्गात विद्यार्थी एका विषयात नापास झाला तर, विद्यार्थी नापास झालेला विषयाची भरपाई कंपार्टमेंट टेस्टमध्ये देऊ शकतो. ती टेस्ट पुढे काही महिन्यात घेतली जात असते.

Q. दहावीचा रिझल्ट कसे बघतात?
Ans. दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून http://www.mahresult.nic.in वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्याच्यावर तुमच्या रोल नंबर व आईचे नाव टाकून तुम्ही तुमच्या रिझल्ट बघू शकता.

Q. एसएससी चे गुण कसे मोजले जातात?
Ans. विद्यार्थ्यांने दिलेल्या सर्व विषयांचे गुण जोडून ,आलेले गुण त्यानंतर जेवढे विषय असतील त्यांना त्या संख्येने भागाकार करून गुण मोजले जातात.

Q. वर्ग 10 ssc 2023 मध्ये अंतर्गत गुण जोडले आहेत का?
Ans. 10 SSC 2023 परीक्षांमध्ये प्रत्येक विषयाला 80 गुण असतात व उरलेले 20 गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन केले जाते.

Q. दहावीचा निकाल 2023 महाराष्ट्र बोर्ड link?
Ans. http://www.mahresult.nic.in या लिंकचा वापर करून तुम्ही दहावीचा निकाल बघू शकता.

Q. एसएससी रिझल्ट कसा चेक करायचा?
Ans. तुम्ही एसएससी रिजल्ट मोबाईल द्वारे सुद्धा दिलेल्या विषयावर चेक करू शकता. http://www.mahresult.nic.in

Q. दहावीचा निकाल कसा बघायचा मोबाईलवर?
Ans. तुम्ही दहावीचा निकाल एसएमएस द्वारे 57766 या नंबर वर मेसेज करून बघू शकता तसेच ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून चेक करू शकता. http://www.mahresult.nic.in

मित्रांना शेअर करा
Scroll to Top