Krushi Sevak Bharti 2023 Nashik Last Date Online Application Form

कृषी सेवक भरती 2023 नाशिक मोबाईल मधून फॉर्म भरा | Krushi Sevak Bharti 2023 Nashik Last Date Online Application Form

5/5 - (1 vote)

Krushi Sevak Bharti 2023 Nashik Last Date Online Application Form कृषी सेवक भरतीची वाट पाहणाऱ्या मुला-मुलींसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र कृषी विभागमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात भरती निघाली आहे. Krushi Sevak bharti 2023 नाशिक जिल्ह्यात एकूण 336 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या कृषी सेवक भरती 2023 नाशिक साठी अर्ज करू शकता. भरतीचा अर्ज करण्याअगोदर उमेदवरांनी लेखांमध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती वाचावी मगच अर्ज करावा. कृषी सेवक भरती 2023 नाशिक साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

🔴 Krushi Sevak Bharti 2023 Nashik Details

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत एका पदाकरीता नाशिक जिल्ह्यात भरल्या जाणाऱ्या एकूण जागा व पदाचे नाव खाली देण्यात आलेले आहे.

🙋 पदाचे नाव – कृषी सेवक

📢 एकूण – 336 जागा

 

प्रधानमंत्री मुद्रा लोन कसे मिळवायचे

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – Krushi Sevak Bharti 2023 Nashik Qualifications

शिक्षण पात्रता – शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठांमधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

 

💰 पगार – Krushi Sevak Bharti 2023 Nashik Salary

कृषी सेवक पदासाठी पात्र झाल्यानंतर 16,000 प्रतिमाह पगार मिळणार आहे.

 

पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023

 

🙋 वयाची अट – Krushi Sevak Bharti 2023 Nashik Age Limit

कृषी सेवक भरती 2023 नाशिक जिल्ह्यासाठी लागणारी वयोमर्यादा खाली तपशील मध्ये देण्यात आलेली आहे.

अर्जदाराचे वय 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे.

मागासवर्गीय उमेदवार 05 वर्षे सूट असणार आहे.
दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.
प्राविण्य प्राप्त खेळाडू उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.
माजी सैनिक उमेदवार सैनिक सेवेच्या कालावधी + 03 वर्षे सूट असणार आहे.
विकलांग माजी सैनिक उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.
अनाथ उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.
अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.
भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.

 

आरोग्य सेवक भरती येथे फॉर्म भरा

 

💳 अर्ज फी – Krushi Sevak Bharti 2023 Nashik Application Form Fee

कृषी सेवक भरती 2023 नाशिक जिल्ह्यासाठी अर्ज फी प्रवर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग 1000/-
मागासवर्गीय 900/-

 

🏪 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

कृषी सेवक भरती 2023 फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Krushi Sevak Bharti 2023 Nashik Last Date)

अर्ज सुरू होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोंबर 2023

 

Krushi Sevak Bharti 2023 Nashik Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा 
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
📕 अभ्यासक्रम (Syllabus) येथे क्लिक करा

 

ग्रामसेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. Krushi Sevak Bharti 2023 Nashik Last Date Online Application Form

Q. कृषी सेवक भरती 2023 नाशिक जिल्हा महाराष्ट्र एकूण जागा?

Ans. कृषी सेवक भरती अंतर्गत नाशिक जिल्ह्यात एकूण 336 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Krushi Sevak Bharti 2023 Nashik Maharashtra Last Date?
Ans. कृषी सेवक भरती 2023 नाशिक अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

Q. नाशिक जिल्हा कृषी सेवक 2023 भरती पगार?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी पात्र झाल्यानंतर उमेदवाराला 16,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत.

Q. Nashik Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Syllabus?
Ans. कृषी सेवक भरती 2023 अभ्यासक्रम पाहण्यासाठी गुगलमध्ये Krushi Sevak Bharti 2023 Syllabus by Sheti Yojana सर्च करा. पूर्ण अभ्यासक्रम मिळून जाईल.

Q. कृषी विभाग भरती 2023 नाशिक महाराष्ट्र कोणत्या पदासाठी भरती निघाली आहे?
Ans. कृषी विभाग भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Krushi Sevak Bharti 2023 nashik Qualifications?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी शिक्षण पात्रता कृषी क्षेत्रातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

Q. Krishi Sevak Bharti 2023 Job Location?
Ans. कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रात जागा निघाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्यात दिलेल्या जिल्ह्यानुसार पात्र झाल्यानंतर नोकरी करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top