anganwadi bharti maharashtra 2023

अंगणवाडी भरती 2023 जाहीर 20 हजार पदांसाठी | Anganwadi Bharti 2023 Maharashtra Announced

Rate this post

Anganwadi Bharti 2023 Maharashtra – महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी भरती 2023. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत. वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली आहे. राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या वीस हजारापेक्षा जास्त जागांसाठी रिक्त असलेले. पदे भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुढील सहा महिन्यात अंगणवाडी भरती 2023 महाराष्ट्र पार पाडण्याचे या बैठकीत सांगितले आहेत. तर या लेखात अंगणवाडी भरती महाराष्ट्र 2023 बद्दलची माहिती देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

20 हजार पदांसाठी अंगणवाडी मेगा भरती जाहीर | Anganwadi Bharti 2023 Maharashtra

महाराष्ट्रातील अंगणवाडी भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षांनी व स्थानिक एक बैठक पार पडली. वर्षा निवासस्थानी ही बैठक गुरुवारी 12 जानेवारी 2023 रोजी पार पडली आहे. या बैठकीत वीस हजार पेक्षा जास्त रिक्त असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा,उपस्थित होते. राज्यभरात एक लाख दहा हजार अंगणवाड्या असून त्यातील दोन लाख सात हजार पदांपैकी काही पदे रिक्त आहेत. तर ही रिक्त पदे पुढील सहा महिन्यात भरती काढून भरली जावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत.


20 हजार 186 पदांच्या अंगणवाडी भरतीला मान्यता | Anganwadi Bharti 2023 Maharashtra

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांच्या काही प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एक रकमे लाभ योजनेसाठी LIC कडे 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी एलआयसी कडे पाठपुरावा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, व मिनी अंगणवाडी सेविकांच्या एकूण रिक्त असलेल्या जागांपैकी 20,186 पदाच्या भरतीला मान्यता या बैठकीत देण्यात आली आहे. तरीही भरती पुढील सहा महिन्यात पूर्ण करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

CMO Maharashtra 


अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी झालेल्या बैठकीत झालेली चर्चा

सेविका, मदतनीस आणि मिनी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिली.

अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग यांचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या. आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येतील.

दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे थेट पैसे खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या बैठकीत पोषण ट्रॅकर अँप, मानधन वाढ रिक्त पदे आणि आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.


FAQ : Anganwadi Bharti 2023 Maharashtra

Q: Anganwadi Bharti Maharashtra 2023 Online Form Date?
Ans: अंगणवाडी भरती महाराष्ट्र 2023 ऑनलाईन फॉर्म सुरू होण्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठीच्या बैठकीत 12 जानेवारी 2023 रोजी 20 हजार 186 रिक्त असलेल्या जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली.

Q: Anganwadi Supervisor Salary in Maharashtra?
Ans: अंगणवाडी सुपरवायझर ला मिळणारी पगार 0.2 लाख ते 5.0 लाख पर्यंत असते. याच्यात बदल होऊ शकतो.

Q: What is th Salary of Anganwadi Teacher in Maharashtra?
Ans: अंगणवाडी शिक्षकांची पगार 5,000 हजारापासून 20,000 च्या आत असते. याच्यात बदल होऊ शकतो.

Q: Anganwadi Bharti 2023 Official Website Link?
Ans: अंगणवाडी भरती बद्दलच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही अंगणवाडीच्या अधिकृत  https://icds.gov.in/ वेबसाईटला भेट देऊ शकता.

Q: Maharashtra Anganwadi Recruitment 2023 Online Form Date?
Ans: महाराष्ट्र अंगणवाडी भरती फक्त जाहीर झाली असून पुढील सहा महिन्यात याची पूर्ण प्रक्रिया करण्यात येईल. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असून याबद्दलची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

Q: ICDS Maharashtra Anganwadi Bharti 2023 Total Post?
Ans: अंगणवाडी भरती 2023 साठी 20 हजार 186 कधी मंजूर करण्यात आले आहे.

Q: Anganwadi Sevika Bharti 2023 Salary?
Ans: अंगणवाडी सेविका पगार 3,000 हजार ते 10,000 पर्यंत असते.

Q: Anganwadi Sevika Qualification Eligibility Criteria?
Ans: अंगणवाडी सेविका साडी शिक्षण पात्रता पाचवीपासून तर बारावीपर्यंत कमीत कमी शिक्षण झालेलं असावं.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top