Arogya Vibhag Bharti 2023 Apply Online

🩺 आरोग्य विभाग भरती मार्फत 10949 जागांसाठी भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Arogya Vibhag Bharti 2023 Apply Online

4.6/5 - (28 votes)

Arogya Vibhag Bharti 2023 Apply Online – 10 वी आणि ITI झालेल्या महिला व पुरुष उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत आरोग्य विभाग गट-क मध्ये 6939 जागा आणि आरोग्य विभाग गट-ड मध्ये 4010 जागा म्हणजेच एकूण 10949 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक महिला व पुरूष उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. आरोग्य विभाग भरती 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज करण्याची शवटची तारीख, भरतीची अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे. (arogya vibhag bharti 2023 by sheti yojana maharashtra arogya vibhag arogya sevak bharti 2023 online application form fill up process and registration process in marathi. online form arogya sevak bharti 2023 last date, salary, website link, required documents list, age limit, books and posts wise salary and education qualification details in marathi)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

💁 Arogya Vibhag Bharti 2023 Name of Posts Qualifications

पदाचे नाव व शिक्षण पात्रता – आरोग्य विभाग गट-क आणि आरोग्य विभाग गट-ड भरती 2023 सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

आरोग्य विभाग गट-क भरती 2023 येथे क्लिक करा
आरोग्य विभाग गट-ड भरती 2023  येथे क्लिक करा

 

इंडियन नेव्ही हेडक्वार्टर अंदमान आणि निकोबर कमांड भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

🤷 वयाची अट – Arogya Vibhag Bharti 2023 Age Limit

आरोग्य विभाग 10949 जागांची भरतीसाठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

उमेदवाराचे वय 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.
मागासवर्गीय उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
आ.दू.घ. उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
अनाथ उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

🏬 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

10 वी पास एयरपोर्ट कार्गो लोजीस्टिक भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

💳 अर्ज फी – Arogya Vibhag Bharti 2023 Application Form Fee

आरोग्य विभाग 10949 जागांची भरतीसाठी अर्ज फी प्रवर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग उमेदवार 1000/-
मागासवर्गीय उमेदवार 900/-
अनाथ उमेदवार 900/-
आ.दू.घ. उमेदवार 900/-
माझी सैनिक उमेदवार  फी नाही.

 

📚 कागदपत्रे – Arogya Vibhag Bharti 2023 Documents List

आरोग्य विभाग 10949 जागांची भरतीसाठी अर्ज करतांना लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

आरोग्य विभाग भरती 2023 कागदपत्रे येथे क्लिक करा

 

MIDC भरती 2023 येथे फॉर्म  भरा 

 

💰 पगार – Arogya Vibhag Bharti 2023 Salary

आरोग्य विभाग 10949 जागांची भरतीसाठी पात्र झाल्यानंतर मिळणारे वेतन पदा नुसार पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आरोग्य विभाग भरती पगार येथे क्लिक करा

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – Arogya Vibhag Bharti 2023 Application Form Last Date

अर्ज सुरू होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023 (3:00 PM)
अर्ज करण्याची अंतिम तारीख (मुदतवाढ) 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

22 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

 

🌐 Arogya Vibhag Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Group D Download PDF
⬇️ जाहिरात (PDF) Group C Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

SSC मार्फत हिन्दी ट्रांसलेटर भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

FAQ. Arogya Vibhag Bharti 2023 Apply Online

Q. आरोग्य विभाग भरती अंतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत?
Ans. आरोग्य विभाग भरती अंतगत गट-क मध्ये 6939 जागा गट-ड मध्ये 4010 जागा अशा एकूण 10949 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. Arogya Vibhag Recruitment 2023 Official Website Link?
Ans. arogya.maharashtra.gov.in
Q. Arogya Vibhag Bharti 2023 Last Date?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM) पर्यंत करू शकता.
Q. आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र अर्ज करण्याची वेबसाईट लिंक?
Ans. Apply Online
Q. Arogya Vibhag Recruitment 2023 Notification?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 जाहिरात पीडीएफ लिंक वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे. लिंकचा वापर करून तुम्ही भरतीची सविस्तर माहिती बघू शकता.
Q. आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र वेतन किती आहे?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत पात्र झाल्यानंतर मिळणारे वेतन पदानुसार वेगवेगळे देण्यात आले आहे. पदानुसार पगार पाहण्यासाठी वरती देण्यात आलेली पगार लिंकचा वापर करावा.
Q. Arogya Vibhag Recruitment 2023 Documents information in Marathi?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी तसेच व्हेरिफिकेशन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादीची लिंक वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे. लिंक वर क्लिक करा. तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल.
Q. आरोग्य विभाग भरती 2023 शिक्षण पात्रता?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र शिक्षण पात्रता पदा नुसार पाहण्यासाठी वरती लेखामध्ये लिंक देण्यात आलेली आहे. लिंक वर क्लिक करा. तुम्हाला पूर्ण पदांची शिक्षण पात्रता मिळून जाईल.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top