Arogya Vibhag Group-C Bharti 2023 Apply Online Last Date

आरोग्य विभाग गट-क भरती 2023 महाराष्ट्र मोबाईल मधून फॉर्म भरा | Arogya Vibhag Group-C Bharti 2023 Apply Online Last Date

3.4/5 - (14 votes)

Arogya Vibhag Group-C Bharti 2023 Apply Online Last Date – आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य विभाग गट-क भरती महाराष्ट्र होणार आहे. आरोग्य विभाग गट-क भरती मध्ये एकूण 6939 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जाते. तरी इच्छुक उमेदवार या भरती करिता अर्ज करू शकतात. या भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि मोबाईल मधून अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना – अर्ज करण्यापूर्वी  जाहिरात PDF वाचून अर्ज करावा.

 Arogya Vibhag Group-C Bharti 2023 Apply Online Last Date Total Posts

अ . क्र. पदाचे नाव अ . क्र. पदाचे नाव
1) गृह वस्त्रपाल 29) अभिलेखापाल
2) भांडार निवस्त्रपाल 30) आरोग्य पर्यवेक्षक
3) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (मंडळ) 31) वीजतंत्री
4) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 32) कुशल कारागीर
5) प्रयोगशाळा मदतक 33) वरिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक
6) क्ष किरण तंत्रज्ञ/क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी 34) कनिष्ठ तांत्रिक
7) रक्तपेढी तंत्रज्ञ/रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 35) तंत्रज्ञ (HEMR)
8) औषध निर्माण अधिकारी 36) कनिष्ठ तांत्रिक सहा  (HEMR)
9) आहार 37) दंत आरोग्यक
10) ईसीजी तंत्रज्ञ 38) सांख्यिकी अन्वेषक
11) दंत यांत्रिकी 39) कार्यादेशक (फोरमन)
12) डायलेसिस तंत्रज्ञ 40) सेवा अभियंता
13) अधी परिचारिका (शासकीय) 41) वरिष्ठ सुरक्षा
14) अधी परिचारिका (खाजगी) 42) वैद्यकीय कार्यकर्ता/ समाज सेवा अधीक्षक
15) दूरध्वनी चालक 43) उच्च श्रेणी लघुलेखक
16) वाहन चालक 44) निम्न श्रेणी लघुलेखक
17) शिंपी 45) लघुटंकलेखक
18) नळ कारागीर 46) क्ष किरण सहाय्यक
19) सुतार 47) ईसीजी टेक्निशियन
20) नेत्र चिकित्सा अधिकारी 48) हिस्टोपॅथी तंत्रज्ञ
21) मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/ समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) 49) आरोग्य निरीक्षक
22) भौतिकोपाचार विशेषज्ञ 50) ग्रंथपाल
23) व्यवसायिक तज्ञ 51) वीजतंत्री
24) समोपदेष्टा 52) शस्त्रक्रिया गृह मदतक
25) रासायनिक सहाय्य 53) मोल्ड रूम तंत्रज्ञान
26) अनुजीव सहाय्यक/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 54) बहुपदीची आरोग्य कर्मचारी (पुरुष)
27) अवैद्यकीय सहाय्यक 55) कनिष्ठ पर्यवेक्षक
28) वार्डन / गृहपाल

 

इंडियन नेव्ही हेडक्वार्टर अंदमान आणि निकोबर कमांड भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

शिक्षण पात्रता – (Arogya Vibhag Group-C Bharti 2023 Maharashtra Qualification)

 

1) गृह वस्त्रपाल – 10वी उत्तीर्ण आणि अनुभव

 

2) भांडार निकाल – 10वी उत्तीर्ण मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट 1 वर्ष अनुभव

 

3) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (मंडळ) – रसायनशास्त्र/ वनस्पती शास्त्र/ प्राणीशास्त्र/ मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/ फॉरेन्सिक सायन्स पदवी + DMLT किंवा प्रयोग शाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

 

4) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी – रसायनशास्त्र/ वनस्पती शास्त्र/ प्राणीशास्त्र/ मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/ फॉरेन्सिक सायन्स पदवी + DMLT किंवा प्रयोग शाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

 

5) प्रयोगशाळा मदतक – रसायनशास्त्र/ वनस्पती शास्त्र/ प्राणीशास्त्र/ मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/ फॉरेन्सिक सायन्स पदवी + DMLT किंवा प्रयोग शाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

 

6) क्ष किरण तंत्रज्ञ/क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी – रेडिओग्रफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडिओग्राफीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

 

7) रक्तपेढी तंत्रज्ञ/रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी – रक्त संक्रमण प्यारा मेडिकल टेक्नॉलॉजी पदवी किंवा रक्तातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ची पदवी किंवा भौतिक शास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा रसायन शास्त्र सह विज्ञान पदवीआणि रक्त किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा संक्रमण या संक्रमण तंत्रज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र

 

8) औषध निर्माण अधिकारी – B pharm ,2 वर्षअनुभव

 

9) आहार – BSc गृहशास्त्र

 

10) ईसीजी तंत्रज्ञ – कार्डिओलॉजी मध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ची पदवी किंवा भौतिक शास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र विज्ञान पदवी किंवा कार्डिओलॉजी प्रमाणपत्र

 

11) दंत यांत्रिकी – 12 वी पास, डेंटल मेकॅनीक कोर्स

 

12) डायलेसिस तंत्रज्ञ – BSc (PBC), DMLT

 

13) अधी परिचारिका (शासकीय) – GNM डिप्लोमा

 

14) अधी परिचारिका (खाजगी) – 10 वी पास

 

15)दूरध्वनी चालक – 10 वी पास

 

16) वाहन चालक – 10 वी पास, वाहन चालक परवाना, 3 वर्ष अनुभव

 

17) शिंपी – 10 वी पास, टेलरिंग आणि कटिंग कोर्स

 

18) नळ कारागीर – साक्षर ,2 वर्ष अनुभव

 

19) सुतार – ITI (सुतार)

 

20) नेत्र चिकित्सा अधिकारी – क्लिनिक अप्तोमेट्रोची पदवी

 

21) मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/ समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) – MSW

 

22) भौतिकोपाचार विशेषज्ञ – 12 वी पास, फिजिओथेरपी डिप्लोमा

 

23) व्यवसोपचार तज्ञ – विज्ञान पदवी व्यावसायिक थेरपी

 

24) समोपदेष्टा – मनोवृत्ती चिकित्सा पदव्युत्तर पदवी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल समुपदेशक वर्ष, 5 वर्ष अनुभव

 

25) रासायनिक सहाय्यक –  M.Sc Biochemistry किंवा B Sc. Chemistry

 

26) अनुजीव सहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ – M.Sc. सूक्ष्मजीव शास्त्र किंवा B.Sc सूक्ष्मजीवशास्त्र

 

27) अवैद्यकीय सहाय्यक – 10वी उत्तीर्ण कुष्ठरोग प्रशिक्षण किंवा मान्यता प्राप्त पूर्ण तेचा कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र 1 पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण आहे.

 

28) वार्डन / गृहपाल – BSc पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी

 

29) अभिलेखापाल – पदवीधर, ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

 

30) आरोग्य पर्यवेक्षक – BSc

 

31) वीजतंत्री – 10 वी पास, ITI, 5 वर्षे अनुभव

 

32) कुशल कारागीर – 10 वी पास, ITI, 5 वर्षे अनुभव

 

33) वरिष्ठ तांत्रिक सहय्यक   – 10वी पास किंवा वाहन किंवा ऑटोमोबाईल उत्पादन डिप्लोमा, 2 वर्ष अनुभव

 

34) कनिष्ठ तांत्रिक – 10 वी पास, ITI, 5 वर्षे अनुभव

 

35) तंत्रज्ञ (HEMR) – 10वी पास जैव वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी डिप्लोमा 2 वर्ष अनुभव.

 

36) कनिष्ठ तांत्रिक सहा (HEMR) – 10वी पास किंवा वाहन किंवा ऑटोमोबाईल उत्पादन डिप्लोमा, 2 वर्ष अनुभव

 

37) दंत आरोग्यक – 10वी पास किंवा डेंटल हायजिनिस्ट परीक्षा उत्तीर्ण

 

38) सांख्यिकी अन्वेषक – BSc(गणित आणि सांख्यिकी) B.Com (सांख्यिकी) किंवा BA (अर्थशास्त्र आणि सांख्यिकी)

 

39) कार्यादेशक (फोरमन) – 10वी पास किंवा वाहन किंवा ऑटोमोबाईल उत्पादन डिप्लोमा, 2 वर्ष अनुभव

 

40) सेवा अभियंता – 10वी पास किंवा वाहन किंवा ऑटोमोबाईल उत्पादन डिप्लोमा, 3 वर्ष अनुभव

 

41) वरिष्ठ सुरक्षा – 10वी पास, मान्यता प्राप्त प्रमाणपत्र औद्योगिक सुरक्षा प्रमाणपत्र, अग्निशमन उपकरणाचे ज्ञान,5 वर्ष अनुभव

 

42) वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/ समाज सेवा अधीक्षक – MSW

 

43) उच्च श्रेणी लघुलेखक – दहावी उत्तीर्ण लघुलेख टंकलेखन 120 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट

 

44) निम्न श्रेणी लघुलेखक – दहावी उत्तीर्ण लघुलेख 100 शब्द प्रतिमिनिट मराठी टंकलेखक 30 शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रतिमिनिट

 

45) लघुटंकलेखक  – दहावी उत्तीर्ण लघुलेख 80 शब्द प्रतिमिनिट मराठी टंकलेखक 30 शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रतिमिनिट

 

46) क्ष किरण सहाय्यक  – रेडिओग्रफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडिओग्राफीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

 

47) ईसीजी टेक्निशियन – न्युरोलॉजी मध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ची पदवी किंवा प्यारा मेडिकल टेक्नॉलॉजी पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र विज्ञान पदवी + इलेक्ट्रो एन्सलोग्राफी इसीजी किंवा न्यूरोलॉजी डिप्लोमा प्रमाणपत्र

 

48) हिस्टोपॅथी तंत्रज्ञ पेशी तंत्रज्ञ  – हिस्टोपॅथॉलॉजी मध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजी डिप्लोमा प्रमाणपत्र.

 

49) आरोग्य निरीक्षक – BSc पॅरामेडिकल प्रशिक्षण परीक्षा सदस्य

 

50) ग्रंथपाल – लायब्ररी सायन्स डिप्लोमा

 

51) वीजतंत्री – दहावी पास इलेक्ट्रिकल डिप्लोमा प्रमाणपत्र

 

52) शस्त्रक्रिया गृह सहाय्यक  – 10 वी पास

 

53) मोल्ड रूम तंत्रज्ञान – रेडिओग्रफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडिओग्राफीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

 

54) बहुपदीची आरोग्य कर्मचारी (पुरुष) – 12 वी विज्ञान विषयासह पास पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण.

 

55) कनिष्ठ पर्यवेक्षक – 10 वी पास

 

10 वी पास एयरपोर्ट कार्गो लोजीस्टिक भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

Arogya Vibhag Group-C Bharti 2023 Circle Wise Posts

आरोग्य विभाग भरतीसाठी भरल्या जाणार्‍या जागा मंडळनुसार खाली देण्यात आलेल्या आहेत

अ. क्र.  मंडळाचे नाव  पद संख्या 
1) मुंबई 804
2) ठाणे 1671
3) नाशिक 1031
4) कोल्हापूर 639
5) छत्रपती संभाजीनगर 470
6) लातूर 428
7) अकोला 806
8) नागपूर 1090
एकूण  6939 जागा

 

वयाची अट – (Arogya Vibhag Group-C Bharti 2023 Maharashtra Age Limit)

18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्ष वय असावे.
मागासवर्गीय/ अनाथ/आदुघ 5 वर्षे सूट

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

 

अर्ज फी – (Arogya Vibhag Group-C Bharti 2023  Maharashtra  Application Form Fee)

खुला प्रवर्ग 1000/-
मागासवर्गीय 900/-
अनाथ/ आदुघ 900/-
माजी सैनिक फी नाही

 

अर्ज करण्याची तारीख – (Arogya Vibhag Group-C Bharti 2023  Maharashtra Application Form Last Date)

अर्ज करण्याची शेवटची तारीख (मुदतवाढ) 18 सप्टेंबर 2023

22 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

अर्ज सुरू होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023

 

MIDC भरती 2023 येथे फॉर्म  भरा 

 

Arogya Vibhag Group-C Bharti 2023 Maharashtra Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट arogya.maharastra.gov.in
⬇️ जाहिरात PDF Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

FAQ. Arogya Vibhag Group-C Bharti 2023 Apply Online Last Date –

Q. आरोग्य विभाग गट क भरती 2023 किती जागांसाठी होणार आहे?
Ans. आरोग्य विभाग गट क भरती 2023 एकूण 6939 जागांसाठी होणार आहे.

Q. Aarogya Vibhag Bharti 2023 Group-C last date?
Ans. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 ही आहे.

Q. Arogya Vibhag Bharti 2023 job location?
Ans. आरोग्य सेवक भरती नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल.

Q. सार्वजनिक आरोग्य विभाग भरती2023 किती जागांसाठी घेतली जाणार आहे?
Ans. सार्वजनिक आरोग्य विभाग भरती एकूण 10949 जागांसाठी घेतली जाणार आहे.

Q. आरोग्य विभाग भरती गट क 2023 अर्ज फी?
Ans. आरोग्य विभाग भरती गट क अर्ज फी प्रवर्गानुसार वरती लेखात नमूद करण्यात आली आहे.

Q. Arogya Vibhag Bharti 2023 apply online?
Ans आरोग्य विभाग भरती 2023 अर्ज करण्यासाठी वेबसाईट वरती लेखात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Q. आरोग्य विभाग भरती गट क 2023 यामध्ये किती पदांचा समावेश आहे?
Ans. आरोग्य विभाग भरती गट क 2023 यामध्ये एकूण 55 पदांचा समावेश आहे.

Q. आरोग्य विभाग भरती 2023 वयाची अट?
Ans. आरोग्य सेवक भरती 2023 वयाची अट लेखात नमूद करून देण्यात आली आहे.

Q. Arogya Vibhag Bharti 2023 online application date?
Ans. अर्ज सुरू होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023 ही आहे.

Q. आरोग्य विभाग भरती 2023 शैक्षणिक पात्रता?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 शैक्षणिक पात्रता पदा नुसार सविस्तर लेखांमध्ये देण्यात आली आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top