BSF Bharti Form 2023 online apply
🧑🎓 शिक्षण पात्रता :
पद क्रमांक 1,2,5,6,7 साठी : 10 वी पास व संबंधी ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 3,4,8 साठी : 10 वी पास व फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क स्तर I कोर्स
🏋️ शारीरिक पात्रता : जाहिरातीची pdf पहा
🧑💼 वयाची अट : 27 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्ष [SC/ST : 05 वर्ष सुट, OBC/ExSM : 03 वर्ष]
🏢 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
BSF Bharti Form 2023 online apply
💸 फी : General/OBC/EWS : 100/- [SC/ST/ExSM : महिला : फी नाही]
🗓️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2023
🌐 अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा
📑 जाहिरात pdf : येथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्ज : Apply online