CRPF भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा मुदतवाढ झाली | CRPF Bharti 2023 Form Apply Online in Mobile

CRPF Bharti 2023 Apply online – केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती निघाली आहे. या भरतीसाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. याबद्दलची अधिकृत जाहिरात सीआरपीएफ च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख 25 जानेवारी 2023 होती. पण आता मुदत वाढ करून 31 जानेवारी 2023 केली आहे. तरी इच्छुक व पात्र असलेले उमेदवार मोबाईल मधून ऑनलाइन अर्ज करू शकता. मोबाईल मधून फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ खाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.

CRPF Bharti 2023 Apply online


अर्ज सुरू होण्याची तारीख: 04 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023  मुदत वाढ 31 जानेवारी 2023

ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

जाहिरात Pdf : येथे क्लिक करा

मोबाईल मधून फॉर्म कसा भरायचा पहा 

Scroll to Top