crpf bharti 2023 apply online

10 वी पास CRPF कॉन्स्टेबल 9212 जागांसाठी मेगा भरती 2023 येथे अर्ज करा | CRPF Constable Bharti 2023 Apply Online

4.4/5 - (17 votes)

CRPF Constable Bharti 2023 Apply Online – 10 वी पास वरती केंद्रीय राखीव पोलीस दल मार्फत 9212 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. या भरतीसाठी 10 वी पास वरती ड्रायव्हर पदासाठी सुद्धा जागा आहेत. CRPF Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचा. भरती बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

[ CRPF Recruitment 2023, salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

crpf bharti 2023 apply online


ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे कोण येथे अर्ज करू शकतो त्याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
नोकरीची माहिती आणि इतर योजना ची माहिती आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला फ्री मध्ये दररोज नवनवीन अपडेट च्या माध्यमाने मिळत राहील.

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

सीआरपीएफ भरती 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे. तरी लवकर फॉर्म भरून घ्यावा.

 

CRPF Bharti 2023 Form Kasa Bharayacha

 

🙋‍♂️ पदाचा तपशील : [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ ट्रेडसमन)]

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
पुरुष महिला
1 कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) 2372
2 कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल) 544
3 कॉन्स्टेबल (कॉब्लर) 151
4 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 139
5 कॉन्स्टेबल (टेलर) 242
6 कॉन्स्टेबल (ब्रास बँड) 172 24
7 कॉन्स्टेबल (पाईप बँड) 51
8 कॉन्स्टेबल (बगलर) 1340 20
9 कॉन्स्टेबल (गार्डनर) 92
10 कॉन्स्टेबल (पेंटर) 56
11 कॉन्स्टेबल (कुक) 2429 46
12 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
13 कॉन्स्टेबल (वॉशरमन) 403 03
14 कॉन्स्टेबल (बार्बर) 303
15 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 811 13
16 कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर) 01
एकुण 9105 107
  संपुर्ण जागा 9212


💰 वेतन पगार : Pay level-3 (21,700 -69,100)

🧑🏻‍🎓 शिक्षण पात्रता (Qualification ) :

1) पद क्रमांक 1 साठी : 10 वी पास व अवजड वाहन चालक परवाना

2) पद क्रमांक 2 साठी : 10 वी पास व ITI (मेकॅनिक मोटर वेहिकल) व 1 वर्ष अनुभव

3) पद क्रमांक 3 ते 16 साठी : 10 वी पास

 

CRPF Bharti 2023 Age Limit


🧔 वयोमर्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2023 रोजी [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

पद क्रमांक 1 साठी : 21 ते 27 वर्ष
 
पद क्रमांक 2 ते 16 साठी : 18 ते 23 वर्ष


🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत 

💰 अर्जाचे शुल्क (Application Fee) : फी : General/OBC/EWS : 100रू व SC/ST/ExSM : महिला: फी नाही

 

CRPF Bharti 2023 Required Document List

📑 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड (Aadhar card
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
6) 10 वी मार्कशीट
7) ड्रायव्हिंग लायसन

⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2023

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा

📑 जाहिरात Notification Pdf  – येथे क्लिक करा

🌐 ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
 
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा


उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.

2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.

3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.

4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.

5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.


FAQ: CRPF Constable Bharti 2023 Apply Online


Q. What is crpf recruitment 2023 last date?
Ans. CRPF कॉन्स्टेबल भरती 2023अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे.

Q. What is CRPF Bharti 2023 Exam Date?
Ans. सीआरपीएफ भरती परीक्षा 01 ते 13 जुलै 2023 दरम्यान होणार.

Q. What is the age limit for crpf bharti 2023?
Ans. CRPF कॉन्स्टेबल भरती 2023 साठी वयाची अट 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्ष व कॅटेगिरी नुसार 03 ते 05 वर्षे सूट मिळेल.

Q. What is crpf salary per month 2023?
Ans. कॉन्स्टेबल भरती 2023 साठी पगार 21,700 ते 69,100 आहे.

Q. What is full form of CRPF?
Ans. Central Reserve Police Force

मित्रांना शेअर करा
Scroll to Top