New Fertilizer Rates 2022 Subsidy Announced

खतांवर सबसिडी जाहिर जाणून घ्या खताचे चे नवीन भाव 2022 | New Fertilizer Rates 2022 Subsidy Announced

Rate this post

New Fertilizer Rates 2022 Subsidy Announced : खरीप हंगामाकरिता फास्टेस्ट युक्त आणि पोटॅशियम युक्त खतांसाठी पोषक तत्त्वावर आधारित अनुदानाचे नवीन दरांना केंद्रीय मंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंडळाने आज खरीप हंगाम 2022 करिता फास्ट फॉस्फेट युक्त आणि पोटॅशियम युक्त कथांसाठी पोषक तत्त्वावर आधारित अनुदान दारांच्या विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

New Fertilizer Rates 2022 Subsidy Announced

शेतकऱ्यांना अनुदानासाठी खरीप हंगाम 2022 साठी केंद्रीय महामंडळाने मंजूर केलेले अनुदान 60,939.23 कोटी रुपये असून त्यात मालवाहतूक अनुदाना द्वारे स्वदेशी खतासाठी समर्थन आणि स्वदेशी उत्पादन आणि डाय अमोनिअम फॉस्फेट च्या आयातीसाठी अतिरिक्त समर्थन याचा समावेश यात आहे.


खत अनुदान सबसिडी चे फायदे ?

DAP आणि त्याच्या कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारने हा भार उचलला आहे.
डीएपी पासपोर्ट वरील सध्या 1650 रुपये प्रतिभा अनुदान एवजी 2501 रुपये प्रति बॅग अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
डीएपी आणि त्याच्या कच्च्या मालाच्या किमतीत अंदाजे 80 टक्के ही वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खत घेण्यास मदत होईल.

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Scroll to Top