GDS रिझल्ट महाराष्ट्र कोणत्या तारखेला लागेल व किती वाजता | GDS Result Maharashtra 2023 Date and Time

GDS Result Maharashtra 2023 Date and  Time – भारतीय डाक विभाग ग्रामीण डाक सेवक भरती महाराष्ट्र 2023. निकाल कोणत्या तारखेला लागेल व किती वाजता लागेल हा प्रश्न प्रत्येक जण विचारत आहे. परंतु मित्रांनो GDS Result Maharashtra बद्दल अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तरी आमच्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार अचूक अशी माहिती खाली देण्यात आले आहे.

GDS Result Maharashtra 2023 Date and Time

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरती निकाल 2023. आमच्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. पोस्ट ऑफिस भरती निकाल 2023 फॉर्म बंद झाल्यापासून 45 दिवसानंतर लागत असतो. तर आता फॉर्म बंद व्हायला खूप सारे दिवस लोटले गेले आहेत. तरी अंदाजे सांगायचं म्हटलं. तर पोस्ट ऑफिस भरती निकाल मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो. तरी निकालाबद्दल ची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला कळवले जाईल.


निकाल लागल्यानंतर मोबाईल मधून कसा चेक करायचा


💁 WhatsApp ग्रुप जॉईन करा 👉 येथे क्लिक करा

 

Scroll to Top