Cibil Score वाढण्यासाठी हे काम करा | Increase Cibil Score Using These Idea

Increase Cibil Score Using These Idea – याही व्यक्तीला loan घ्यायचे असते. त्या प्रत्येकांना वाटते की आपला सिबिल स्कोर (Cibil Score) वाढायला पाहिजे. जर तुमचा क्रेडिट स्कोर कमी असला तर तुम्हाला लोन मिळू शकत नाही. तर Credit Score कसा वाढवायचा. क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.

 

असा वाढवा तुमचा Cibil Score या गोष्टी करा.

तुम्हाला जर Credit Card पाहिजे असेल किंवा Loan घ्यायचे असेल तर तुम्हाला Credit Score हा 750 याच्या वरती असायला पाहिजे. जर तुमचा Cibil Score कमी असेल तर खाली दिलेल्या महत्त्वाच्या बाबींचा वापर नक्की करा. तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी मदत होईल.

1) वेळेवर परतफेड करा : Cibil Score वाढवण्यासाठी तुम्ही घेतलेले कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा. जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर झपाट्याने वाढेल. तुम्ही जर का तुमचे लोन किंवा क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाही तर तुमचा सिबिल स्कोर येथे कमी होतो.

2) कर्जाचा मर्यादित वापर करा : तुम्ही जर का एकापेक्षा जास्त Loan घेत असाल. तसेच क्रेडिट कार्ड च्या 50% लिमिट पेक्षा जास्त वापर करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळे एका पेक्षा जास्त कर्ज घेऊ नये. तसेच क्रेडिट कार्ड वापरताना त्याच्या लिमिटच्या 50% पेक्षा जास्त त्याचा वापर करू नये.

3) बँक बॅलन्स : तुमचे पैसे Cash मध्ये न ठेवता त्यांना Bank Account मध्ये राहू द्या. ज्याचा परिणाम तुम्हाला Loan मिळण्यास मदत करेल.

4) चांगले व नियमित उत्पन्न: तुमचे उत्पन्न चांगले व नियमित असेल आणि त्याची देवाण-घेवाण तुम्ही बँकेच्या सहाय्याने करत असाल. तर तुमचा क्रेडिट स्कोर वाढण्यास नक्कीच मदत होते.

Scroll to Top