india post gds online gov in merit list 2023

पोस्ट ऑफिस भरती 2023 मेरिट लिस्ट डाऊनलोड करा मोबाईल मध्ये | India Post GDS Online Gov In 2023 Result Merit List PDF Download

3.7/5 - (9 votes)

India Post GDS Online Gov In 2023 Result Merit List PDF Download – पोस्ट ऑफिस मार्फत 40889 जागांसाठी भरती 2023 निघाली आहे. तर पोस्ट ऑफिस भरती मेरिट लिस्ट 2023 डाउनलोड कशी करायची. निकाल लागल्यानंतर ते आपण ह्या लेखामध्ये पाहणार आहोत. तर Gramin Dak Sevak Post office GDS Merit list 2023 Download कशी करायची त्याबद्दल आधिक माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Post GDS Online Gov In 2023 Result Merit List PDF Download

ग्रामीण डाक सेवक भरती मेरिट लिस्ट 2023 pdf मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी. तुम्हाला पोस्ट ऑफिस भरती रिझल्ट. मेरिट लिस्ट 2023 डाउनलोड करण्यासाठी. आधी माहित असणे गरजेचे आहे की पोस्ट ऑफिस भरती निकाल 2023 लागलेला आहे की नाही. तुम्हाला येथे देण्यात आलेली पद्धत तुम्ही तेव्हाच वापर करू शकता. जेव्हा पोस्ट ऑफिस भरती चा निकाल लागलेला असेल. पोस्ट ऑफिस भरती निकाल कसा चेक करायचा त्याच्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

💡  WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

 

 

GDS India Post Online Result Merit List Download 2023 In Mobile

पोस्ट ऑफिस भरती निकाल 2023 मेरिट लिस्ट कधी लागेल. हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे. तर पोस्ट ऑफिस भरती रिझल्ट 2023 लवकरच लागणार आहे. त्याची संभाव्य तारीख एप्रिल 2023 कशी आहे. भारतीय डाक विभागात मार्फत 40889 जागांसाठी भरती निघाली होती. या भरतीचा फॉर्म भरण्याची शेवटच्या तारखेपासून 45 दिवसांनी निकाल लागतो. तर या लेखामध्ये निकाल लागल्यानंतर तो मोबाईल मधून कसा चेक करायचा ते संपूर्ण माहिती दिली आहे.

 

Maharashtra India Post GDS Online Gov In 2023 Check

महाराष्ट्र डाक विभागात 2508 जागांसाठी ग्रामीण डाक सेवक या पदासाठी भरती निघाली होती. या भरतीचा निकाल अंदाजे एप्रिल 2023 मध्ये लागू शकतो. पोस्ट ऑफिस भरती रिझल्ट 2023 महाराष्ट्र. चेक करण्याची अधिकृत वेबसाईट Indiapostgdsonline.gov.in ही आहे. या वेबसाईटला भेट देऊन निकाल लागल्यानंतर तुम्ही मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता.

 

Maharashtra India Post GDS Result 2023 Information in Marathi

Name India Post GDS Result 2023
Websit link indiapostgdonline.gov.in
Posts Name Gramin Dak Sevak 2023 (Branch Postmaster) (BPM/Assistant Branch Postmaster ) (ABPM)
Total Vacancy 40,889
Maharashtra Total Vacancy 2508
Result Type Online Result Merit list
Department India Post
Official Website indiapost.gov.in
GDS Result Date March/April 2023

 

Indiapostgdonline.gov.in 2023 GDS Result Link

पोस्टमन भरती 2023 निकाल पाहण्याची लिंक तुम्ही जर पाहत असाल. तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात. पोस्टमन भरती निकाल मेरिट लिस्ट डाऊनलोड करण्याची लिंक तुम्हाला येथे मिळू शकते. महाराष्ट्र पोस्टमन भरती निकाल मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी इंडिया पोस्ट जोडीएस ऑनलाईन जिओवी इन या वेबसाईट वरती भेट देऊन तुम्ही मोबाईल मध्ये निकाल डाऊनलोड करू शकता. परंतु निकाल अजून लागलेला नसून लवकरच लागेल. पोस्टमन भरती निकाल लागल्यानंतर मिरीट लिस्ट खाली उपलब्ध करून देण्यात येतील.

 

India Post GDS Merit List 2023 Region Wise

State Name GDS Result 2023 Merit List Downlaod Link
Himachal Pradesh Soon…
Rajasthan
Maharashtra
Madhya Pradesh
Tamilnadu
Kerala
Karnataka
Telangana
Andhra Pradesh
Bihar
Delhi
Gujarat
Jharkhand
Jammu Kashmir
Uttar Pradesh
West Bengal
Uttarakhand
Assam
Chhattisgarh
Punjab
Odisha
Haryana
North East

 

FAQ : Maharashtra Postal India Post GDS Online Result 2023

Q1. When the India Post GDS Online Result Declared 2023 In Marathi?
Ans – मिळालेल्या माहितीनुसार पोस्ट ऑफिस भरती निकाल फॉर्म बंद झाल्यानंतर 45 दिवसांनी लागतो. म्हणजेच मार्च किंवा एप्रिल 2023 मध्ये पोस्टमन भरती निकाल लागेल.

Q2. How to Check India Post GDS Online Result 2023 in Marathi?
Ans- इंडिया पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती निकाल चेक करण्यासाठी. पोस्ट ऑफिस च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन रिझल्ट टॅब वरती क्लिक करून चेक करावे लागेल.

Q3. How Can I Check My India Post GDS Result 2023 In Marathi?
Ans- सर्वात आधी पोस्ट ऑफिस भरतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, आता रिझल्ट नावाचा टॅब दिसेल त्याच्यावर क्लिक करा, जर का रिझल्ट लागला असेल तर तुम्ही मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता.

Q4. What the maximum salary of GDS In Marathi?
Ans – पोस्ट ऑफिस भरती मध्ये निवड झाल्यानंतर वार्षिक पगार हा 1,20000 हजार येवढा असतो.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top