पोस्ट ऑफिस भारती 2023 महाराष्ट्र निकाल

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती निकाल 2023 मेरिट लिस्ट pdf डाउनलोड | Maharashtra Post office GDS Result Merit List 2023 PDF Download

3.9/5 - (9 votes)

Maharashtra Post office GDS Result Merit List 2023 PDF Download – भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पोस्टमन भरती 2023 साठी. महाराष्ट्र मध्ये 2480 जागांसाठी भरती निघाली होती. पोस्ट ऑफिस भरती निकाल 2023 महाराष्ट्र कसा चेक करायचा मोबाईल मधून. त्याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये तुम्हाला मिळणार आहे. हो परंतु निकाल लागल्यानंतर तो कसा चेक करायचा त्याबद्दल माहिती दिली आहे. तर महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती निकाल कसा चेक करायचा संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Post office GDS Result Merit List 2023 PDF Download

Maharashtra GDS Result 2023 Information Indian Post GDS Information
Post Name Maharashtra Gramin Dak Sevak (GDS)
Total Posts 2508
Job Location Maharashtra (India)
Maharashtra GDS Result 2023 Date March/April 2023
Official Website  www.indiapost.gov.in
Result Website  www.indiapostgdsonline.gov.in

Maharashtra Post Office GDS Result Link 2023

जर तुम्हाला महाराष्ट्र पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती निकाल मेरिट लिस्ट पीडीएफ डाऊनलोड करायची असेल. तर तुम्हाला www.indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटवर जाऊन चेक करावे लागेल की निकाल लागलेला आहे की नाही. जर का निकाल लागला असेल तर तुम्ही महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती निकाल 2023 डाऊनलोड करू शकता.

 

पोस्ट ऑफिस भरती निकाल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

GDS Merit List 2023 Maharashtra

ग्रामीण डाक सेवक भरती 2023 महाराष्ट्र मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी. महाराष्ट्र पोस्ट सर्कल च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन डाऊनलोड करू शकता. महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरती निकाल पीडीएफ डाउनलोड झाल्यानंतर. पीडीएफ मध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव रजिस्ट्रेशन नंबर आणि किती टक्के मिळाले आहेत. त्याबद्दलची माहिती मिळेल. जर का तुमचा मेरिट लिस्ट मध्ये नंबर असेल तर तुम्हाला पोस्टमन चा जॉब मिळू शकतो.

How to Check Maharashtra Post Office GDS Online Result Merit List in Mobile

ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिस भरती साठी फॉर्म भरला आहे ते निकाल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करू शकता.

1) सर्वात आधी पोस्ट ऑफिस भरती 2023 च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

2) येथे Result असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

3) आता येथे प्रत्येक राज्यानुसार GDS Result Merit List Download Pdf Link 2023 दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

4) ज्या राज्यावर तुम्ही क्लिक करणार त्या राज्याची पोस्ट ऑफिस भरती निकालाची मेरिट लिस्ट पीडीएफ तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल.

5) आता तुमचं नाव याच्यात तुम्हाला चेक करावे लागेल. किंवा तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पीडीएफच्या सर्च बार मध्ये टाकून चेक करू शकता.

 

Post Office Bharti 2023 Maharashtra Required Document For Verification List in Marathi

ग्रामीण डाक सेवक भरती 2023 महाराष्ट्र मध्ये निवड झाल्यानंतर. संबंधित विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी जावं लागतं. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात. त्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे.

1) 10 वी मार्कशीट (Original Marks/Board Marksheet)

2) जातीचा दाखला (Caste Certificate)

3) PWD सर्टिफिकेट (PWD Certificate)

4) Date of Birth Proof (L.C/T.C/Birth Certificate/Pan Card/Aadhar Card)

5) मेडिकल सर्टिफिकेट (Medical Certificate)

6) मध्यवर्गीय सर्टिफिकेट (Transgender Certificate)

7) 60 दिवसाचे कम्प्युटर ज्ञान असल्याचे सर्टिफिकेट (Any 60 Days Computer Knowledge Certificate)

8) अपंग असल्यास सर्टिफिकेट (Physical Handicap Certificate)  

FAQ: Maharashtra Post office GDS Online Result Merit List Pdf Download Link Information in Marathi

Q1. Maharashtra GDS Result 2023 Link Release Date?

Ans – महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरती 2023. निकाल तारीख अजून जाहीर झालेली नाही. परंतु मार्च किंवा एप्रिल महिन्यात निकाल लागेल अशी शक्यता आहे.

Q2. How I Can Check My Maharashtra GDS Result 2023?

Ans- ग्रामीण डाक सेवक पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र निकाल. तुम्ही महाराष्ट्रच्या पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवरून चेक करू शकता.

Q3. What is Salary of Maharashtra GDS Result 2023?

Ans- महाराष्ट्र पोस्टमन सुरुवातीला मिळणारा पगार 10,000 हजार असतो तर BPM (ब्रांच पोस्ट मास्टर ला) 12,000 एवढा पगार असतो.

Q4. When Will the Maharashtra (MH) GDS Cut off Release?

Ans- महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती चा निकाल लागल्यानंतर कट ऑफ जाहीर होईल.

Q5. GDS Result 2023 Maharashtra?

Ans- GDS Gramin Dak Sevak Bharti Result 2023 Release On Post office GDS Online Official Website.

Q6. Post Office Result 2023 Date Maharashtra?

Ans- ग्रामीण डाक सेवक भरती 2023 पोस्ट ऑफिस भरती निकाल महाराष्ट्र तारीख अजून जाहीर झालेली नाही. परंतु मार्च एंडिंग किंवा एप्रिल मध्ये लागेल.

Q7. GDS Merit List Pdf 2023 Download Maharashtra?

Ans- GDS पोस्ट ऑफिस भरती मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी Indiapostgdsonline.gov.in या वेबसाईट वरती पहा.

Q8. GDS Result 2023 Date Maharashtra?

Ans- पोस्ट ऑफिस भरती निकाल तारीख 2023 मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्यात मिळेल.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top