Mahatransco Recruitment 2023 Apply Online

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी 2541 जागांसाठी भरती 2023 | Mahatransco Recruitment 2023 Apply Online

4.3/5 - (3 votes)

Mahatransco Recruitment 2023 Apply Online – महा-ट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत रिक्त असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 विद्युत सहाय्यक अशा सर्व पदांनी मिळून 2541 एवढ्या जागा रिक्त आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या जागा भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने भरती 2023 काढली आहे. तर या भरतीसाठी अर्ज कसा करायचा भरतीसाठी शिक्षण पात्रता वयाची अट अर्ज करण्याची शेवटची तारीख संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

 

Mahatransco Recruitment 2023

💁 पदाचे नाव (Name of the Post) –

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ तंत्रज्ञ 124
2 तंत्रज्ञ 1 200
3 तंत्रज्ञ 2 314
4 विद्युत सहाय्यक 1903
एकुण जागा 2541

वरील पदांपैकी पद क्रमांक 1, 2, 3 ही पदे जाहिरात क्रमांक 08/2023 मधील आहे. तर पद क्रमांक 4 हे पद जाहिरात क्रमांक 09/2023 मधील आहे.

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification)
वरिष्ठ तंत्रज्ञ – ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) यांच्या योजना अंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार व 06 वर्ष अनुभव.

तंत्रज्ञ 1 – ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) यांच्या योजना अंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार व 04 वर्ष अनुभव.

तंत्रज्ञ 2 – ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) यांच्या योजना अंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार व 02 वर्ष अनुभव.

विद्युत सहाय्यक – ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) यांच्या योजना अंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार

 

🧒 वयाची अट (Age Limit) – 10 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्ष असावे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 05 वर्ष सुट)

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

 

💵 अर्ज शुल्क (Fees) –
पद क्र. 1 ते 3 : खुला प्रवर्ग: 600 रू ( मागासवर्गीय आदुघ : 300)
पद क्र. 4 : खुला प्रवर्ग: 500 रू ( मागासवर्गीय आदुघ : 250)

 

💰 वेतन श्रेणी (Salary)

पदाचे नाव पगार
वरिष्ठ तंत्रज्ञ 30810 ते 88190
तंत्रज्ञ 1 28935 ते 82430
तंत्रज्ञ 2 29035 ते 72875
विद्युत सहाय्यक 15000 ते 17000

 

🧑‍💻 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Online)

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 10 डिसेंबर 2023

 

🧑‍💻  परीक्षा (Online Exam) – फेब्रुवारी/मार्च 2024

 

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
🧑‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
 

📃 जाहिरात PDF (Notification PDF)

पद  क्र 1 ते 3 Download PDF पद  क्र 4. Download PDF

Mahatransco Recruitment 2023 Apply Online

How to Apply Online – Application Registration या भरतीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी वरील दिलेल्या ऑनलाइन अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यावर पुढील फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे.

रजिस्ट्रेशन करताना आणि फार्म भरताना तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती व इतर माहिती चेक करून काळजीपूर्वक भरा.

त्याचबरोबर आवश्यक असलेले काही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागते. कागदपत्रे अपलोड करत असताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा फोटो सही यांची साईज KB मध्ये कशी कमी करायची याबाबतचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच फार्ममध्ये देण्यात आलेली सविस्तर माहिती भरल्यानंतर तुम्हाला Online Mode ने Fees भरावी लागेल. त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे.

आता सबमिट झालेल्या फॉर्म ची Application Form PDF Download करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

दररोज असेच अपडेट मिळवण्यासाठी आपले व्हाट्सअप ग्रुप व इंस्टाग्राम तसेच टेलिग्राम चैनल जॉईन करा.

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा
मित्रांना शेअर करा
Scroll to Top