सीईटी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट 2023 | MHT CET Online Application Form Fill Required Document List 2023

MHT CET Online Application Form Fill Required Document List 2023 – महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2023. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी खालील प्रमाणे. खाली दिलेले आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी प्रत्यक्षरीत्या लागतील. ज्याचा वापर करून तुम्ही एम एस टी सी इ टी परीक्षा 2023 फॉर्म भरू शकता.

MHT CET Online Application Form Fill Required Document List 2023

1) 10 वी चे मार्कशीट (SSC Marksheet)

2) 12 वी चे मार्कशीट (HSC Marksheet)

(सूचना : जे आधीपासून 12 वी पास आहेत त्यांच्या साथी फक्त जे या वर्षी 12 वी ला आहेत त्यांना गरज नाही)

3) आधार कार्ड (Aadhaar card)

4) जातीचा दाखला (Caste Certificate)

5) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)

6) फोटो, सही,ईमेल आयडी,मोबाईल नंबर

8) नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)

सूचना – वरीलपैकी कागदपत्रे MHT CET ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागतात. ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट वेगळे असतात.

👇👇👇
MHT CET ऑनलाईन फॉर्म सुरू असा करा अर्ज

 

 

💡  WhatsApp ग्रुप जॉईन करा  : येथे क्लिक करा

Scroll to Top