MHT-CET परीक्षा फॉर्म 2023 मोबाईल मध्ये भरा | MHT CET Pariksha Form Mobile Madhun Kase Bharava

MHT CET Pariksha Form Mobile Madhun Kase Bharava – महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2023 म्हणजेच एमएचटी- सीईटी 2023 (MHT-CET) या परीक्षेचा फॉर्म तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून भरू शकता. याच्यासाठी सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर MHT CET Application Form भरावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही एमएचटी- सीईटी परीक्षा फॉर्म 2023 मोबाईल मधून भरू शकता. मोबाईल मधून फॉर्म भरण्यासाठी सर्व व्हिडिओ खाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

MHT CET परीक्षा फॉर्म भरण्याची पद्धत खालील प्रमाणे

1) आधी फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट पहा

2) MHT CET फॉर्म भरण्यासाठी Registration करा

3) आता MHT CET फॉर्म भरा

 

MHT CET Application Form 2023 भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 

💁‍♂️ सीईटी फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पहा

 

MHT CET Registration 2023 मोबाईल मधून करा

 

💁‍♂️ सीईटी फॉर्म 2023 भरण्यासाठी किती फी लागते पहा

 

MHT CET Application Form 2023 मोबाईल मधून भरा

 

MHT CET Pariksha Form Mobile Madhun Kase Bharava

 

💁‍♂️ Syllabus पहा व pdf ⬇️ Download करा

 

💡  WhatsApp ग्रुप जॉईन करा  : येथे क्लिक करा

Scroll to Top