Pan card Aadhaar card Link Status Check Kara Mobile Madhye – पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही मोबाईल मधून कसे चेक करायचे त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तुम्ही आता घरबसल्या तुमच्या मोबाईल मधून Pan card Aadhar card link status check करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.
Pan card Aadhaar card Link Status Check Kara Mobile Madhye
🌐 वेबसाईट लिंक – येथे क्लिक करा
1) पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करण्यासाठी वरती दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.
2) आता ‘Link Aadhar Status’ या पर्यायावर क्लिक करा.
3) त्यानंतर तुमचा Pan card Number टाका व Aadhaar card number टाका.
4) View Aadhar link status या बटनावर क्लिक करा.
5) तुमच्या आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक आहे की नाही त्याबद्दलचा मेसेज येईल.
6) अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करू शकता.
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा