pan aadhaar link status kase check karayache

पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करा मोबाईल मध्ये | Pan card Aadhar Card Link Status Check Online 2024 on www incometax gov in

4.4/5 - (17 votes)

Pan card Aadhar Card Link Status 2024 on www incometax gov in – पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे प्रत्येकासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. यातच तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक आहे की नाही हे चेक करून सुद्धा गरजेचं आहे. तर आपण पाहणार आहोत पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही. हे मोबाईल मधून फक्त एका मिनिटात कशा पद्धतीने चेक करायचा. त्यासाठी खाली दिलेल्या तपशील वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to Check Pan Aadhaar Link Status in Mobile

पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करा:  तुम्ही आता घरबसल्या मोबाईल मधून तुमचं पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करू शकता. आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे की नाही चेक करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. खाली दिलेल्या लिंक चा वापर करून तुम्ही आधार पॅन लिंक स्टेटस चेक करू शकता.

 

Aadhar card pan card link last date extended

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याच्या तारखेत मुदतवाढ – आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याच्या तारखेत मुदतवाह करण्यात आलेली आहे. ज्याही आधार कार्ड पॅन कार्ड धारकांचे Aadhar card ला Pan card अजूनही link केलं नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता 31 मे 2024 पर्यंत पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करू शकता. आधी ही तारीख 31 मार्च 2024 होती. परंतु काही कारणास्तव या तारखेत आता दोन महिन्याची मुदत वाढ करण्यात आली आहे. तुम्ही अजूनही पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या.

 

How to Link Pan With Aadhar Card in Marathi

तर आपण पाहणार आहोत Pan card ला aadhar card कसे करायचे. त्याच्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.

1) Pan card aadhar card link करण्यासाठी www. incometax.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

2) आता येथे “Link Aadhaar” या पर्यायावर क्लिक करा.

3) तुमचा Pan card number व Aadhaar card number टाका व Link Aadhaar या बटनावर क्लिक करा.

4) आता 1000 रुपये Payment करावी लागेल ती करून घ्या.

5) त्यानंतर परत incometax.gov.in या वेबसाईट वरती या

6) आता येथे परत “Link Aadhaar” या पर्यायावर क्लिक करा.

7) तुमचा Pan card number व Aadhaar card number टाका व Link Aadhaar या बटनावर क्लिक करा.

8) pan aadhar link करण्यासाठी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक दोन दिवस वाट पहावी लागू शकते.

9) पेमेंट केल्यानंतर व्हेरिफिकेशन साठी वेळ लागतो. पेमेंटचे वेरिफिकेशन जर सक्सेसफुल झाले.

10) तर Link Aadhar या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं pan card aadhar card link होईल.

 

काय होईल पॅन+ आधार लिंक केलं नाहीतर | What happen if we can’t link pan with aadhar

प्रत्येकाच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे की Aadhar card Pan card link केलं नाही तर काय होईल.

1) जर का तुम्ही aadhar pan link केले नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते.

2) तसेच बँकेतून 50000 पेक्षा जास्त व्यवहार करताना तुम्हाला अडचण येऊ शकते.

3) तुम्हाला Loan मिळणार नाही.

4) IT Return भरता येणार नाही.

5) Stock market मध्ये investment करता येणार नाही

6) Mutual funds मध्ये सुद्धा investment करता येणार नाही.

7) तसेच तुम्हाला दंड सुद्धा भरावा लागू शकतो.

 

👇👇👇
पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करा मोबाईल मध्ये

 

Pan card to Aadhar card link last date

पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख कोणती – पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. या तारखेत पुन्हा एकदा मुदतवाढ करण्यात आली आहे. तुमचे जर aadhar card pan card link नसेल तर लवकर करून घ्या. 31 मे 2024 pan card aadhar card link करण्याची शेवटची तारीख आहे.

 

Aadhar Card Pan Card Link Website Link

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची अधिकृत वेबसाईट www.incometax.gov.in ही आहे. या वेबसाईटचा वापर करून तुम्ही pan card to aadhar card link करू शकता. तसेच aadhar pan link status check करू शकता.

 

Aadhaar Pan Link Required Document List in Marathi 2024

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही pan card aadhar card link करू शकता. Pan Aadhar Link Required Documents List खालील प्रमाणे.
1) पॅन कार्ड
2) आधार कार्ड
3) 1000 रुपये late fee
4) आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

 

How to link pan with aadhar overview

Department  Income Tax 
Official website link  www.incometax.gov.in
Last Date  31 May 2024
Helpline Number  1800 180 1961/ 1961
Linking Pan with aadhar Fee  ₹1000/-
Pan Aadhar Link Mode  Online mode only

 

FAQ : Pan card Aadhar Card Link Status Check Online 2024 on www incometax gov in

Q. How can I link my aadhar with pan online in Marathi?
Ans. तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करू शकता.

Q. How can I know my aadhar card is linked with pan in marathi?
Ans. पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करावे लागेल याच्यासाठी इन्कम टॅक्स वेबसाईटला भेट द्या.

Q. What is the last date for PAN Aadhaar link in marathi?
Ans. पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

Q. How can I link my aadhar with PAN card through SMS in marathi?
Ans. SMS द्वारे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला 567678 या नंबर वरती अशा प्रकारचा मेसेज पाठवावा लागेल. Send UID PAN ->SPACE –> 12 Digit Aadhaar Number –> Space –> 10 Digit PAN Number अशाप्रकारे मेसेज टाईप करून वरती दिलेला नंबर वरती सेंड करायचा.

Q. www.incometax.gov.in aadhaar pan link in marathi?
Ans. पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे प्रत्येकासाठी बंधनकारक झाला आहे. तुम्ही e filling portal incometax.gov.in यावरून आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top