your aadahr pan linking request has been sent to uidai for validation

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करा लवकर नाहीतर होईल बंद | Pan card link to aadhar card 2024

Rate this post

Pan card link to aadhar card 2024 – सरकार ने पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे सर्वांसाठी बंधनकारक केले आहे. 31 मे 2024 Pan card aadhar card link करण्याची शेवटची तारीख आहे. तरी तुम्ही जर पण कार्ड आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचे Pan card 31 मे 2024 नंतर निष्क्रिय होऊ शकते. त्यामुळे pan to aadhaar link कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. Pan Aadhar Link करण्याची नवीन पद्धत आहे. या पद्धती नुसार Pan Aadhar कसे लिंक करायचे ते पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PAN card link to aadhar card 2024

इन्कमटॅक्स विभागाने सर्व पॅन कार्ड धारकांना 31 मे 2024 पर्यंत aadhar card to PAN card link करायला सांगितले आहे. हो परंतु आता पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1000 रू फी लागत आहे. परंतु आता जरी पॅन आधार लिंक केले नाही. तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल. पण आता Pan Aadhar link करण्याची नवीन पद्धत कशी आहे. त्यानुसार आधार पॅन कसे लिंक करायचे ते पाहणार आहोत. तर चला पाहूया.


👇👇👇
पॅन आधार लिंक आहे की नाही चेक करा मोबाईल मध्ये

 

Pan Aadhar link online in Marathi

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी विलंब शुल्क सह 31 मे 2024 आहे. तर विलंब शुल्क 1000 रुपये आहे. तर तुम्हाला Pan card aadhar card link कसे करायचे त्याबद्दल संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. तर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला Incometax वेबसाईट वरून 1000 रुपये Payment करावी लागेल. त्यानंतर तुम्ही आधार पॅन कार्ड लिंक करू शकता.

 

💡हे पण वाचा 👉 ग्रामपंचायत चा पैसा कुठे खर्च होतो असे चेक करा

 

पॅन कार्ड आधार कार्ड असे लिंक करा | How to link Aadhaar card to PAN

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुमच्या कडे आधर कार्ड पाहिजे. त्याच बरोबर पॅन कार्ड पाहिजे, सोबतच 1000 रुपये फी तुम्हाला Incometax वेबसाईट वरती भरावी लागेल. मग तुम्ही pan card aadhar card link करू शकता. आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.


👇👇👇
पॅन आधार लिंक कसे करायचे येथे पहा


👇👇👇
पॅन आधार लिंक करण्याची वेबसाईट येथे क्लिक करा

 

यांना पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची गरज नाही

Following categories are exempted from Aadhaar-PAN linking
(i) NRIs
(ii) Not a citizen of India
(iii) age > 80 years as on date
(iv) state of residence is ASSAM, MEGHALAYA or JAMMU & KASHMIR
Refer Department of Revenue Notification no 37/2017 dated 11th May 2017

 

FAQ : Pan card link to aadhar card 2024

Q1. Aadhar Pan Link Fee?
Ans- विलंब शुल्क सह पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1000 फी आहे.

Q2. Pan card aadhar card link Official Website Link?
Ans- www.incometaxindiaefiling.gov.in

Q3. What is the date of pan aadhar link last date?
Ans- 31 मार्च 2023 लिंक करण्याची शेवटची तारीख आहे.

Q4. Can we link Aadhar to Pan in Mobile?
Ans- हो, तुम्ही मोबाईल मधून पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करू शकता.

Q5. How can i link my aadhar card with PAN Card?
Ans- तुम्ही incometax च्या वेबसाईट वरून आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करू शकता.

Q6. PAN Aadhar link NSDL?
Ans- पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्ही www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईट चा वापर करू शकता.

Q7. How to link Aadhar PAN card online step by step?
Ans- तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड येथे क्लिक करून चेक करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top