PM किसान योजना 13 वा हप्ता स्टेटस मोबाईल मध्ये चेक करा | PM Kisan Yojana 13th Installment Beneficiary Status Check Online

PM Kisan Yojana 13th Installment Beneficiary Status – पी एम किसान योजना तेरावा हप्ता 2023. तुम्हाला मिळाला का नाही हे तुम्ही आता मोबाईल मधून चेक करू शकता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी स्टेटस मोबाईल मधून चेक करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.


PM Kisan Yojana Beneficiary Status Check


Website Link 👉 येथे क्लिक करा

1) 13 वा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही हे चेक करण्यासाठी वरती दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.

2) तुमच्यासमोर पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट उघडणार आहे.

3) वेबसाईट वरती Farmer Corner मध्ये Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

4) त्यानंतर तुम्ही येथे दोन पद्धतीने चेक करू शकता. तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला की नाही.

5) मोबाईल नंबर व Registration Number या दोघांपैकी कोणत्याही नंबरचा वापर करून तुम्ही येथे स्टेटस चेक करू शकता.

6) जसे की तुमचा मोबाईल नंबर टाका दिलेला Captch Code टाका Get Data बटन वर क्लिक करा.

7) येथे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहे त्याबद्दलची सर्व डिटेल मिळून जाईल.

8) त्याचबरोबर कोणत्या खात्याचे पैसे जमा झाले आहेत कोणत्या तारखेला जमा झाले आहेत असे संपूर्ण माहिती मिळेल.

9) अशा पद्धतीने तुम्ही पी एम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही चेक करू शकता.

Scroll to Top