PM Kisan Yojana E-KYC Last Date Extended

PM किसान योजना E-KYC शेवटची तारीख पुन्हा वाढली | PM Kisan Yojana E-KYC Last Date Extended

Rate this post

 PM Kisan Yojana : 12.52 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकरी बंधुनो खूप सार्‍या शेतकऱ्यांची अजूनही केवायसी झालेली नाही. ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली आतापर्यंत 12.52 कोटी शेतकरी केवायसी केल्या पासून वंचित आहेत. पी एम किसान योजना केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 होती. परंतु आता ही तारीख वाढवण्यात आली आहे. परंतु केवायसी केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे पैसे बंद झाले होते त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणे चालू झाले आहे. म्हणूनच शेतकरी बंधूंनो केवायसी करणे अति आवश्यक आहे. तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
केवायसी झाली आहे की नाही चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

PM Kisan Yojana E-KYC Last Date Extended

पी एम किसान योजना केवायसी करण्याची तारीख वाढवून आता 31 जुलै 2022 करण्यात आलेली आहे. कारण खूप सारे शेतकरी कंटाळा करत आहे परंतु हे लक्षात ठेवा जर तुम्ही पी एम किसान योजनेअंतर्गत केवायसी केली नाही तर तुम्हाला पुढे अडचण येऊ शकते. ज्या शेतकऱ्यांनी आता केवायसी केली होती त्यांना याचा लाभ मिळत आहे.

केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top