pm kisan yojana ekyc last date vadhali, what is pm kisan yojan ekyc last date, pi m kisan yojna shevatchi tarikh mudat vadh zali

पी एम किसान योजना ई केवायसी करण्याची मुदत वाढली | PM Kisan Yojana Last Date Extended | PM Kisan Yojana e-KYC Status Check Kara

Rate this post

PM Kisan Yojana Last Date Extended : पी एम किसान ई केवायसी मुदात वाढ. शेतकरी बंधूंनो पीएम किसान योजनेअंतर्गत होणाऱ्या एक केवायसी बद्दल तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत ई केवायसी केलेली नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पी एम किसान योजना ई केवायसी करण्याच्या तारखेत मुदतवाढ झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

PM Kisan Yojana e-KYC Last Date Extended

तर या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत पीएम किसान योजना ही ई केवायसी करण्याची शेवटची तारीख कोणती ? तसेच पीएम किसान योजना अंतर्गत तुमची केवायसी झाली आहे की नाही ते कसे चेक करायचे. व पी एम किसान योजना ई केवायसी मोबाईल मधून कशी करायची.


PM किसान योजना केवायसी करण्याच्या तारखेत मुदतवाढ | PM Kisan Yojana e-KYC Karnyachya Tarkhet Mudatvadh

पी एम किसान योजना 2022 ई केवायसी करण्याच्या तारखेत मुदत वाढ करण्यात आले आहे आतापर्यंत दोन वेळा या तारखेत मुदत वाढ करण्यात आली आधीची जी शेवटची तारीख होती 31 जुलै 2022 पी एम किसान योजनेअंतर्गत पी केवायसी अजून खूप शेतकऱ्यांची बाकी आहे हे निदर्शनात आल्यानंतर अजून एकदा या तारखेत एका महिन्यासाठी मुदत वाढ करण्यात आली आहे. शेतकरी बंधूंनो जर तुम्ही अजूनही पी एम किसान योजनेची केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या तुमच्यासाठी ही मिळालेली नवीन एक संधी आहे.


किसान योजना केवायसी झाली आहे की नाही असे चेक करा | PM Kisan Yojana e-KYC Status check online

पी एम किसान योजनेअंतर्गत तुमची केवायसी खरंच झाले आहे का हे तुम्ही चेक करू शकता तुमच्या मोबाईल मधून तुमची इ केवायसी झालेली आहे की नाही चेक करण्यासाठी

 ➡  येथे क्लिक करा


पीएम किसान योजना केवायसी शेवटची तारीख कोणती ? | PM kisan yojana e-kyc last date ?

किसान योजना केवायसी करण्याची शेवटची तारीख. आता वाढवून 31 ऑगस्ट 2022 करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ही शेवटची संधी आहे. जर तुमची केवायसी झाली असेल तर ती खरंच झाली आहे की नाही ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की तुमची पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी झाली आहे.


पीएम किसान योजना केवायसी मोबाईल मध्ये कशी करायची | PM Kisan Yojana e-KYC Mobile Madhye Kashi Karayachi

पी एम किसान योजनेअंतर्गत तुमची अजून केवायसी झाली नसेल. तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फक्त एका मिनिटात पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी करू शकता. मोबाईल मधून पी एम किसान योजनेची केवायसी करण्यासाठी.
 ➡ येथे क्लिक करा


FAQ : PM Kisan Yojana e-KYC Questions and Answers


1) पी एम किसान योजना ई केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख कोणती ? (PM kisan yojana e-kyc last date?)
उत्तर : पी एम किसान योजना ई केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. शेतकरी या तारखेपर्यंत आता केवायसी करू शकता.


2) पी एम किसान योजना ई केवायसी मोबाईल मधून कशी करावी (PM kisan yojana e-kyc mobile madhun kashi karayachi ? )
उत्तर : पी एम किसान योजना ई केवायसी मोबाईल मधून करू शकता त्याच्यासाठी येथे क्लिक करा.


3) पी एम किसान योजना ई केवायसी झाली आहे की नाही कसे चेक करायचे ? ( PM kisan yojana e-kyc zali aahe ki nahi kase check karayache ? )
उत्तर : PM किसान योजना केवायसी झाली आहे की नाही तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता त्याच्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Scroll to Top