PM Yashasvi Scholarship Yojana 2023 Application Form Registration Process yet nta ac in

पी एम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | PM Yashasvi Scholarship Yojana 2023 Application Form Registration Process Official Website Apply Online Eligibility In Marathi

4.2/5 - (105 votes)

PM Yashasvi Scholarship Yojana 2023 Application Form Registration Process yet nta ac in – PM यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 ही 9वी आणि 11वी च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. केंद्र सरकार अंतर्गत पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 घेतली जाणार आहे. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना काय आहे आणि पी एम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता , पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, पी एम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेची परीक्षा , पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजने च्या परीक्षेची तारीख , या शिष्यवृत्ती योजनेसाठी अधिकृत वेबसाईट याबद्दलची संपूर्ण माहिती आणि या शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मोबाईल मधून कसा करावा अशी संपूर्ण माहिती सविस्तर खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

अनुक्रमानिका बंद करा

PM Yashasvi Scholarship Yojana Information in Marathi

Pm Yashasvi scholarship Yojana means Pradhanmantri Yashasvi scholarship Yojana 2023 nta full up last date pm yashaswi scholarship scheme online registration education qualification eligibility criteria benifits required document list official website link yet.nta.ac.in

 

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 म्हणजे काय ? 

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाकरिता गरीब जनतेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शैक्षणिक खर्च करणे शक्य होत नाही. म्हणून अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही . यासाठी पी एम यशस्वी शिष्यवृत्ती योजना काढण्यात आली आहे . या पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेमध्ये पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च क्षेत्रातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या मार्फत शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल. (What is PM Yashasvi Scholarship Yojana 2023)

 

पी एम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचे फायदे 

1) PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना 9वी आणि 10वी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 75,000 मिळतील.
2) PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 11वी आणि 12वी च्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 1,25,000 मिळतील.
3) या पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजने मध्ये शाळा आणि वस्तीगृहांची फी चा समावेश असणार आहे. (PM Yashasvi Scholarship Benefits)

 

PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी पात्रता

1) इतर मागासवर्ग (OBC), आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग (EBC), विमुक्त भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती (DNT)
2) विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
3) विद्यार्थी इयत्ता 9वी किंवा 11वी मध्ये उच्च श्रेणीच्या शाळेत असावेत.(PM Yashasvi Scholarship Yojana Eligibility)

 

💡 पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023

 

कोण अर्ज करू शकत कोण अर्ज करू शकत नाही

1) अर्जदार हा भारतीय असावा

2) अर्जदार हा OBC किंवा EBC किंवा DNT या प्रवर्गातील असावा

3) जर का अर्जदार 9वी वर्गातील असेल तर त्यांचा जन्म 01 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2011 या दरम्यान असावा

4) अर्जदार 11वी चा असेल तर त्यांचा जन्म 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2009 यादरम्यान असावा

5) अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे

6) अर्जदार मान्यताप्राप्त शाळेतील 9वी किंवा 10वी वर्गात शिकत असावे

7) अर्जदारांनी अकॅडमी वर्ष 2022-23 दरम्यान इयत्ता 8 वी किंवा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 

 

पी एम यशस्वी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (चाचणी)

केंद्रीय क्षेत्रांतर्गत शिक्षण मंत्रालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना करण्यात आली आहे. आणि प्रीमियर चाचणी संस्था म्हणून स्थापन केले आहे. याचा अर्थ असा की पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना Yashasvi Entrance Exam Test द्यावी लागेल . या पी एम यशस्वी परीक्षेसाठी फी द्यायची गरज नाही . ही परीक्षा मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये घेतली जाणार आहे आणि परीक्षेचा कालावधी 2तास 30 मिनिटे दिला जाईल. (PM Yashasvi Scholarship Exam)

 

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना परीक्षा तारीख

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र परीक्षा घेण्यात येणार आहे. ही पीएम यशस्वी शिष्यवृत्ती परीक्षा 29 सप्टेंबर 2023 आणि वार शुक्रवार या दिवशी घेण्यात येणार आहे. परंतु या परीक्षेच्या तारखे मध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त पीएम शिष्यवृत्ती योजना या डिपारमेंट कडे असतील. तरीही विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तारीख वेबसाईटवर तपासावी आणि ईमेल आयडी वरही याबद्दलची माहिती देण्यात येईल. (PM Yashasvi Scholarship Yojana Exam Date)

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट खाली देण्यात आली आहेत. तसेच डॉक्युमेंट ची साईज कमी कशी करावी आणि फोटो पीडीएफ मध्ये कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ खाली देण्यात आला आहे. (PM Yashasvi Scholarship Yojana Required Document List)
1) मोबाईल नंबर ईमेल आयडी
2) आधार कार्ड (50kb ते 300kb : PDF)
3) उत्पन्न दाखला (50kb ते 300kb : PDF)
4) फोटो (50kb ते 300kb : PDF)
5) जातीचा दाखला (कास्ट सर्टिफिकेट) (50kb ते 300kb : PDF)
6) सही (50kb ते 300kb : PDF)

🧾 कागदपत्रे size कशी कमी करायची – येथे क्लिक करा

 

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी कोणते मुलं व मुली अर्ज करू शकतात

पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना यासाठी अर्ज करणारे उमेदवार हे ज्या शाळेत शिकत असतील ती शाळा प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असेल.ती शाळा प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र आहे हे कसे चेक करायचे याकरता खाली माहिती देण्यात आली आहे.
1) यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.
2) त्यानंतर त्यामध्ये तुम्ही शिकत असणाऱ्या 9वी किंवा 10वी असा वर्गाची निवड करा.
3) वर्गाची निवड झाल्यानंतर राज्य आणि तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्याची निवड करून सर्च या बटनावर क्लिक करा .
4) सर्च केल्यानंतर पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी पात्र असलेल्या तुमच्या जिल्ह्यातील सर्व शाळेच्या याद्या समोर येतील.
5) या याद्यांमध्ये तुम्ही शिकत असणाऱ्या शाळेचे नाव चेक करावे लागेल आणि जर का तुम्ही शिकत असणाऱ्या शाळेचे नाव त्या यादीमध्ये असेल तर या यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल. (Who can apply for PM Yashasvi scholarship Yojana 2023 NTA)
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date)

पी एम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 ही परंतु वेबसाईट लोड असल्यामुळे आणि काही कारणास्तव वेबसाईट बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन अर्ज करण्याच्या तारखे मध्ये बदल करून मुदतवाढ देण्यात आली आहे . मुदतवाढ होऊन 17 ऑगस्ट 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येऊ शकतो. (PM Yashasvi Scholarship Yojana 2023 Last Date to Apply)


सूचना – पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना संबंधित सविस्तर माहिती योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे . किंवा computer world centre या यूट्यूब चैनल वर या योजनेबद्दलचा व्हिडिओ बघू शकता.

 

ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा (Online Form)

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन फॉर्म घरच्या घरी मोबाईल मध्ये भरला जाऊ शकतो. यासाठी यूट्यूब चैनल वर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दलचा व्हिडिओ दिलेला आहे. या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशन कसे करावे आणि फॉर्म प्रिंट कशी काढावी याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये साध्या आणि सोप्या भाषेमध्ये देण्यात आली आहे. त्याकरता खाली व्हिडिओची लिंक दिलेली आहे. या व्हिडिओ मार्फत तुम्ही पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन फॉर्म घरबसल्या भरू शकता. (How to Apply PM Yashasvi Scholarship Yojana 2023)

 

PM यशस्वी स्कॉलरशिप योजना संपूर्ण माहिती

 

मोबाईल मध्ये फॉर्म कसा भरायचा

 

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे. प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना अधिकृत वेबसाईटवरून अर्ज केला जातो. पण लक्षात असू द्या वेबसाईट वर लोड असल्यामुळे काही वेळा बंद असू शकते त्यामुळे परत परत प्रयत्न करावा. (PM Yashasvi Scholarship Yojana 2023 Official Website Helpline Number Online Website)

🌐 अधिकृत वेबसाईट  http://www.ntc.ac.in
📲 संपर्क क्रमांक 11-69227700, 011- 4075900
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📱 मोबाईल मध्ये फॉर्म भरा येथे क्लिक करा


सूचना – वेबसाईट काही कारणास्तव बंद असते किंवा चालत नाही त्यामुळे परत परत प्रयत्न करावा लागेल. आणि काही वेळा फॉर्म भरत असताना logout होत असाल तर परत login करावं आणि फॉर्म भरावा लागेल. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म तुम्ही रात्रीच भरावा म्हणजेच वेबसाईट सुरळीत चालते .

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा : येथे क्लिक करा

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा


शिष्यवृत्ती योजना परीक्षा अभ्यासक्रम (PM Yashasvi Scholarship 2023 Syllabus)

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा देणे आवश्यक आहे . ही परीक्षा शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी परीक्षेमध्ये कोणकोणत्या विषयांवर परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये किती प्रश्न विचारले जातील आणि ही परीक्षा किती गुणांची असेल माहिती खाली दिलेली आहे.

अ. क्र. विषय  प्रश्न गुण
1 गणित  30   30 
2 विज्ञान 25 25
3 सामाजिक शास्त्र 25 25
4 सामान्य ज्ञान आणि जागरूकता 20 20
एकूण 100 100

 

FAQ . PM Yashasvi Scholarship Yojana 2023 Application Form Registration Process Official Website Apply Online Eligibility In Marathi


Q. What is Yashasvi Entrance Test (YET) for?
Ans. यशस्वी योजना परीक्षेसाठी पात्र असलेले विद्यार्थी हे 9वी आणि 10वी वर्गाचे यशस्वी योजने अंतर्गत येणाऱ्या शाळेतील असावेत .

Q. What is the type of taste?
Ans. या शिष्यवृत्ती योजनेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील . एका प्रश्नासाठी चार पर्यायात उत्तर दिले जाईल त्यातून एक योग्य निवडले जाईल.

Q. What is the mode of conducting the tast ?
Ans. ही योजना परीक्षा लेखी (पेन आणि पेपर) अशा स्वरूपात घेतली जाईल.

Q. Where do I get the list of school identified under the scheme for award of scholarship?
Ans. या शिष्यवृत्ती योजनेसाठी तुम्हाला योजनेच्या वेबसाईटवर जावे लागले https://yet.nta.ac.in

Q. What is the date of the exam?
Ans. 29 सप्टेंबर 2023 (शुक्रवार)

Q. What is the duration of exam?
Ans. 2 तास 30 मिनिटे (150 मिनिटे)

Q. What are the timings ?
Ans. योजना परीक्षेचा वेळ हॉल तिकीट दिला जाईल त्यासाठी. https://yet.nta.ac.in

Q. Will the exam for class 9th and class 10th be held in the same season and same time?
Ans. हो ,9वी आणि 10वी या दोन्ही वर्गांच्या परीक्षा एकाच काळात एकाच तारखेला घेण्यात येईल.

Q. In which cities will the exam be held ?
Ans. परीक्षेचे ठिकाण हे Annexure-1 च्या माहितीनुसार वेबसाईटवर दिले जाईल https://yet.nta.ac.in

Q. What is the medium of question paper ?
Ans. प्रश्नपत्रिका चे स्वरूप इंग्रजी आणि हिंदी भाषेत असेल.

Q. How to apply?
Ans. https://yet.nta.ac.in

Q. Is there any exam ?
Ans. अर्जदारांना कोणत्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही.

Q. What is the last date for submission of application ?
Ans. 11 जुलै 2023 ते 17 ऑगस्ट 2023 .

Q. What precautions should I take regarding eligibility ?
Ans. अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक योजनेच्या पात्रता बद्दल माहिती करून घ्यावी तरच अर्ज करावा ही विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल .

मित्रांना शेअर करा
Scroll to Top