Ponniyin selvan 2 movie review in marathi

Ponniyin Selvan 2 Review in Marathi | (PS- 2) पोन्नीयीन सेल्वन मूव्ही रिव्ह्यू

Rate this post

Ponniyin Selvan 2 Review – पोन्नीयीन सेल्वन हा मूव्ही चित्रपट गृहन मध्ये प्रदर्शित झाला आहे. तरी Ponniyin Selvan 2 कसा होत त्याचा Review आपण पाहणार आहोत. तुम्ही Ponniyin Selvan 2 Movie पाहण्यासाठी जाऊ शकता की नाही. हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला समजेल. खाली तुम्हाला Ponniyin Selvan 2 Movie Review देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ponniyin Selvan 2 Review in Marathi

तुम्हाला जर Ponniyin Selvan 2 पाहायचा असेल तर आधी Ponniyin Selvan 1 पहावा लागेल तरच तुम्हाला Ponniyin Selvan 2 Movie समजेल. Ponniyin Selvan 2 हा movie सिनेमा घरांमध्ये 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. Ponniyin Selvan 2 जेव्हा मी पाहायला गेलो तेव्हा काही मंडळी आधीच movie पाहून जात होती. ते सांगत होते की Ponniyin Selvan 2 Movie काही बरोबर नाही. परंतु हा मूव्ही स्वतः पाहिल्याशिवाय कसं कळेल की चांगला आहे की वाईट आहे. तर Ponniyin Selvan 2 मी स्वतः पाहिल्यानंतर मला काय वाटले त्याबद्दल खाली सांगितले आहे.

💁‍♂️ हे पण पहा : 10 वी चा निकाल कसा चेक करायचा

 

Ponniyin Selvan 2 मुव्ही कसा आहे

Ponniyin Selvan 2 हा काही प्रेक्षकांना आवडला आहे. तर काही प्रेषक मूवी पाहिल्यानंतर नाराज झाले आहेत. हा सिनेमा उत्कृष्ट असून याचे कथन खूप हळू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेषक मूवी पाहत असताना ट्विस्टची अपेक्षा करतात. परंतु मुव्ही खूप हळू कथन केल्यामुळे कंटाळवाणी येते. परंतु ज्यांना हिस्टॉरिकल मूवी आवडतात. त्याच्यासाठी Ponniyin Selvan 2 चांगला पिक्चर ठरणार आहे. Ponniyin Selvan 1 पाहिल्यानंतर तुमच्या मनात जे काही प्रश्न कुठले होते त्या सर्वांचे उत्तर तुम्हाला Ponniyin Selvan 2 मध्ये मिळणार आहे. परंतु तुम्हाला सर्व माहिती एकाच ठिकाणी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः मूवी एकदा नक्की पहा.

💁‍♂️ हे पण पहा : ग्रामपंचायत घरकुल यादी मोबाईल मध्ये पहा

 

Ponniyin Selvan 2 Movie कश्यावर आधारित आहे.

Ponniyin Selvan 2 हा सिनेमा कल्की कृष्णमूर्ती या प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमांमध्ये चूल साम्राज्यातील राजा अरुल मोझी वर्मन या राजावर आधारित हा मूवी आहे. Ponniyin Selvan 1 पाहिल्यानंतर तुमच्या मनात जे काही प्रश्न होते. त्याचे कथन Ponniyin Selvan 2 मध्ये करण्यात आले आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top