पोस्ट ऑफिस भरती मध्ये निवड होण्यासाठी किती टक्के असायला हवे | Post Office Bharti 2023 Required Percentage for Selection in Maharashtra

Post Office Bharti 2023 Required Percentage for Selection in Maharashtra – पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र मध्ये निवड होण्यासाठी कमीत कमी किती टक्क्यांची आवश्यकता असते. म्हणजेच पोस्टमन या पदासाठी निवड होण्यासाठी किती टक्के असायला पाहिजे. जेणेकरून महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 मध्ये मुलांची निवड होईल. तर त्याबद्दल काही महत्त्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.

Post Office Bharti 2023 Required Percentage for Selection in Maharashtra

पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र मध्ये पोस्टमन पदासाठी निवड होण्यासाठी कमीत कमी 75% ची आवश्यकता असते. जास्तीत जास्त 95 ते 98% याबद्दलची अधिक माहिती तुम्ही 2022 ची पोस्ट ऑफिस भरती च्या मेरिट लिस्ट मध्ये चेक करू शकता. पोस्ट ऑफिस भरती 2022 मिरीट लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2022 मेरिट लिस्ट पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही चेक करू शकता. मुलांची किती टक्के असल्यामुळे निवड करण्यात आली आहे.


➡ मेरिट लिस्ट PDF डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

 

 💡 WhatsApp ग्रुप जॉइन करा : येथे क्लिक करा

 

Scroll to Top