पोस्ट ऑफिस भरती 2023 फॉर्म मोबाईल मधून भरा | Post Office Bharti 2023 Online Application Form Fillup Process in Mobile

Post Office Bharti Maharashtra 2023 – भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक या पदासाठी मेगा भरती निघाली आहे. या भरतीचा फॉर्म तुम्ही घरी बसून मोबाईल मधून भरू शकता. ग्रामीण डाक सेवक भरती 2023 भरती फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा. याचा संपूर्ण व्हिडिओ खाली देण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही मोबाईल मधूनच हा फॉर्म करू शकता.

पोस्ट ऑफिस वरती फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा

1) सर्वात आधी पोस्ट ऑफिस च्या अधिकृत वेबसाईट ला जा.

2) येथे तुम्हाला Registration चा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या.

3) तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल याचा वापर करून लॉगिन करून घ्या.

4) आता येथे तुमची वैयक्तिक माहिती तसेच शैक्षणिक माहिती व्यवहाराचा पत्ता अशी संपूर्ण माहिती न चुकता भरा.

5) पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती साठी कोणत्या विभागात तुम्हाला फार्म भरायचा आहे त्याची माहिती भरा.

6) आता तुमचा भरती फॉर्म कम्प्लीट झाला आहे एप्लीकेशन फॉर्म फी ऑनलाईन पद्धतीने भरा.

7) फी भरल्यानंतर फार्मची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. त्याची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.

8) अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस वरती फॉर्म मोबाईल मधून भरू शकता.

9) तसेच खाली दिलेल्या व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही मोबाईल मधून फार्म भरू शकता.

 

 

Post Office Bharti Maharashtra 2023

Scroll to Top