पोस्ट ऑफिस भरती निकाल 2023 कसा चेक करायचा मोबाईल मध्ये | Post Office Bharti Nikal 2023 Mobile Madhye Kasa Check Karayacha

Post Office Bharti Nikal 2023 Mobile Madhye Kasa Check Karayacha – पोस्ट ऑफिस भरती निकाल 2023 मोबाईल मध्ये कसा चेक करायचा त्याबद्दल संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. ग्रामीण डाक सेवक भरती निकाल मोबाईल मधून चेक करण्यासाठी खाली पद्धत देण्यात आली आहे. तिचा वापर करून तुम्ही मोबाईल मधूनच पोस्ट ऑफिस भरती निकाल चेक करू शकता.

Post Office Bharti Nikal 2023 Mobile Madhye Kasa Check Karayacha

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती निकाल मोबाईल मध्ये खाली दिलेल्या स्टेप चा वापर करून चेक करू शकता.

सूचना – खाली दिलेल्या पद्धतीचा वापर तुम्ही निकाल लागल्यानंतर करू शकता. जर आता निकाल लागला नसेल तर तुम्हाला Result हा पर्याय वेबसाईट वरती दिसणार नाही.

1) Website Link – येथे क्लिक करा

2) Website Linkयेथे क्लिक करा

3) Website Linkयेथे क्लिक करा

 


1) सर्वात आधी समजून घ्या पोस्ट ऑफिस भरती निकाल डाऊनलोड करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे.

2) तुमच्यासमोर पोस्ट ऑफिस भरतीचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.

3) आता वेबसाईट वरती Notification Tab मध्ये Result नावाचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा

सूचना : परंतु हा पर्याय तुम्हाला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हाच दिसेल आता जर दिसत नसेल तर याचा अर्थ निकाल अजून लागलेला नाही.

4) जाहिरात यांचा निकाल लागलेला असेल त्यांचे नाव तुम्हाला येथे दिसते.

5) जर का तुमच्या राज्याचा निकाल लागला असेल तर तुम्ही मेरिट लिस्ट ची पीडीएफ त्यावर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

6) अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस भरती निकाल 2023 मेरिट लिस्ट pdf डाउनलोड करू शकता.

 💡 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

Scroll to Top