Potkharab Shet Lagavadi Khali Yenar

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी पोटखराब क्षेत्र लागवडीखाली येणार शासन निर्णय जारी | Potkharab Shet Lagavadi Khali Yenar

Rate this post

Potkharab Shet Lagavadi Khali Yenar : महाराष्ट्र शासनाने सातबारा उताऱ्यावर असलेले पोटखराब क्षेत्र लागवडीखाली करण्याचा निर्णय घेतला आहे त्याबाबत तरतूद केली आहे शासनाने घेतलेला हा महत्वकांशी निर्णय असून शेतकरी हिताचा आहे. पोटखराब क्षेत्र लागवडीखाली येणार असून खूप सार्‍या शेतकऱ्यांचा इथे फायदा होणार आहे.
सातबारा उताऱ्यावर ती पोटखराब क्षेत्र जरी दाखवले गेले आहे . परंतु हे क्षेत्र आता लागवडीखाली आले आहेत अशामुळे शेतकऱ्यांचा कुठे ना कुठे नुकसान होत होते. पण आता आपल्या महाराष्ट्र सरकारने खूप चांगला निर्णय घेतला आहे सातबारा उताऱ्यावर असलेले पोटखराब क्षेत्र आता लागवडीखाली आणण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.

महाराष्ट्र जमीन महसूल नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल वापराच्या निर्बंध नियमानुसार सुधारणा करण्यात आल्या होत्या त्यानुसार पोटखराब क्षेत्र लागवडीलायक क्षेत्रात आणता येणार आहे. यासाठी महसूल विभागाने अभियान राबविले आहेत प्रत्येक तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे अ पोटखराब क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून सदर क्षेत्र आता लागवडीखाली समाविष्ट करण्यात येणार आहे यासाठी महसूल विभागाने तहसील कार्यालयाला ही माहिती दिली आहे आता तहसील कार्यालयात तेरा मारण्याची आवश्यकता राहणार नाही तलाठी यांना संपर्क साधून पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याची माहिती दिल्यानंतर त्याची चौकशी होऊन पंधरा दिवसात लागवडीलायक क्षेत्र समाविष्ट होणार आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आव्हान शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. “Potkharab Shet Lagavadi Khali Yenar

पोटखराब क्षेत्र लागवडीखाली कसे आणायचे | Potkharab Shet Lagavadi Khali Kase Karayache
पोटखराब लागवडीखाली आणण्यासाठी असे शेतकरी की ज्यांच्या सातबारा उताऱ्यावर ती पोटखराब क्षेत्र दाखवले आहे. असे या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी यांना अर्ज करायचा आहे. तलाठी व मंडळाधिकारी त्या बाबत खात्री करून तसा अहवाल तहसीलदार यांना पाठवतील. भूमी अधीक्षक कार्यालयाकडून आकारबंद तयार केल्यानंतर. सदर क्षेत्र लागवडीखाली या क्षेत्रात नोंद केली जाईल. सदर कार्यवाही पंधरा दिवसात पूर्ण करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपले जीवनमान उंचावण्यात मदत होणार आहे. पीककर्ज शासनाच्या विविध योजना मिळण्यासाठी निश्चितच याचा शेतकऱ्यांना फायदा होणार. असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे. आव्हान शेतकऱ्यांना शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांनी केले आहे.

पोटखराब क्षेत्र लागवडी खालील क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन.
सुलभ चांगल्या पद्धतीने पोटखराब क्षेत्र लागवडीखालील क्षेत्रात समाविष्ट करण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. अशी माहिती धुळे ग्रामीण च्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र जमीन महसूल नियमानुसार. महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या वापरावर निर्बंध नियमानुसार सुधारणा करण्यात आली आहे. ते म्हणतात की वर्ग अ खाली येणाऱ्या जमीनधारकांना त्यावेळीही लागवडीखालील आणता येईल. अशाप्रकारे धारकाने जमीन लागवडीखालील आणल्यास. लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आल्यामुळे त्यासाठी. जिल्हाधिकारी अतिरिक्त आकारणी करतील अशी सुधारणा करण्यात आली आहे. आता ह्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांची जमीन सातबारा उताऱ्यावर ती पोट खराब म्हणून दर्शवली आहे. अशा शेतकऱ्यांनी संबंधित गावातील तलाठ्याची संपर्क साधून लवकरात लवकर. आपली पोट खराब जमीन किंवा शेत लागवडीखालील आणण्याचा प्रयत्न करावा. तसेच ला पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी तलाठ्यांना ही आव्हान करण्यात आले आहे.

संदर्भ : पुण्य नगरी

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Scroll to Top