50 hajar karj mafi yojana 2023

50 हजार कर्ज माफी यादी येथे चेक करा | Regular Karj Mafi Anudan Yojana 2023 Maharashtra

3.5/5 - (2 votes)

Regular Karj Mafi Anudan Yojana 2023 Maharashtra – शेतकरी बंधूंनो रेगुलर नियमित कर्ज माफी योजना 2023. म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल. तर तुम्ही सन 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन वर्षाच्या कालावधीत किमान दोन वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना रेगुलर कर्जमाफी योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेबद्दल नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमचं नाव या याद्यांमध्ये आलेलं आहे की नाही कसे चेक करायचे ते या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

50 हजार अनुदान योजना 2023 असे चेक करा नाव (Regular Karj Mafi Anudan Yojana 2023 Maharashtra)

50 Hajar Regular Karj Mafi Yojana 2023 – 50000 अनुदान योजना यादी मध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी. तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटरला किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आधार नंबर घेऊन जावा लागेल. त्यानंतर तुमचे नाव CSC सेंटरला कशा पद्धतीने चेक केले जाईल त्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.
1) CSC सेंटरला गेल्यानंतर तुम्हाला त्यांना सांगावे लागेल की महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माझी loan history चेक करा.

2) तुमचे नाव पाहण्यासाठी सर्वात आधी त्यांना CSC लॉगिन करावे लागेल.

3) सर्च बार मध्ये mahatma असे search करावे. त्यानंतर Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana असा पर्याय दिसत त्याच्यावर क्लिक करावे लागेल.

4) येथे परत त्यांना दोन पर्याय दिसतील. विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांक, येथे आधार क्रमांक हा पर्याय निवडावा लागेल आणि तेथे शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकावा लागेल.

5) त्यानंतर Search Loan Account History या पर्यायावर क्लिक करावे लागेल. जर शेतकऱ्याला नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत अनुदान मिळणार असेल. तर तेथे सर्व loan account history दिली जाईल.

6) जर शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान मिळणार नसेल तर not found असे दाखवले जाईल.

7) अशा पद्धतीने Regular 50 Hajar Karj Mafi Yojana List मध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.

 

50 हजार अनुदान साठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी हे काम नक्की करा
👇👇👇
येथे क्लिक करा

 

50 हजार नियमित कर्जमाफी योजना 2023 केवायसी | 50 Hajar Regular Niyamit Karj Mafi Yojana e-KYC 2023

शेतकरी बंधूंनो पन्नास हजार नियमित रेगुलर कर्जमाफी योजना 2023 अंतर्गत सीएससी सेंटर ला जाऊन जर तुम्ही तुमची लोन अकाउंट हिस्टरी चेक केली आणि येथे जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या पन्नास हजार कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करावी लागेल. केवायसी झाल्यानंतर तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या मनात प्रश्न असेलच 50 हजार अनुदान योजना केवायसी केव्हा करायची? केवायसी कुठे करायची? केवायसी कशी करायची? तर येथे तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत. तर खालील दिलेली माहिती पूर्ण नक्की वाचा. {Regular Karj Mafi Anudan Yojana 2023}

 

50 हजार अनुदान योजना 2023 केवायसी केव्हा करायची? (50 hajar anudan yojana 2023 e kyc kevha karayachi)

पन्नास हजार अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी. शेतकऱ्यांना जवळच्या CSC सेंटरला किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन केवायसी करावी लागणार आहे. परंतु ही केवायसी केव्हा करायची, तर अजून फक्त कोणत्या शेतकऱ्यांना 50 हजार कर्जमाफी अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे हे चेक केले जात आहे व माहिती मिळत आहे. परंतु अजून अधिकृतपणे लिस्ट किंवा याद्या आलेल्या नसून त्याबद्दल स्पष्टपणे सांगता येत नाही. 50 हजार नियमित कर्जमाफी योजनेअंतर्गत केवायसी केव्हा करायची. परंतु याबद्दल जशी ही माहिती मिळेल तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती लवकरच कळवण्यात येईल.

 

50 हजार अनुदान योजना 2023 केवायसी कुठे करायची (pannas hajar anudan yojana kyc 2023 kuthe karayachi)

50000 नियमित कर्जमाफी अनुदान योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे. केवायसी करण्यासाठी शेतकरी बंधू नजीकच्या सीएससी सेंटर वर जाऊन करू शकता. त्याचबरोबर आपले सरकार सेवा केंद्र येथे सुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे. केवायसी करत असताना सोबत शेतकऱ्यांना आधार नंबर किंवा विशिष्ट क्रमांक घेऊन जावा लागेल. [Regular Karj Mafi Anudan Yojana 2023]


50 हजार अनुदान साठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी हे काम नक्की करा
👇👇👇
येथे क्लिक करा

 

50 हजार नियमित कर्जफेड अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल.

शेतकरी बंधूंनो पन्नास हजार रेगुलर नियमित कर्जमाफी अनुदान योजनेअंतर्गत पात्र असण्यासाठी सरकारने काही नियम व अटी ठेवल्या आहेत. सन 2017-18, 2018-19, 2019-20 या तीनही वर्षाच्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे दोन वर्ष कर्जफेड केली असेल अशी शेतकरी पात्र राहतील परंतु याच्यातही अजून काही नियम अटी आहेत त्या तुम्हाला पहावे लागतील याच्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा 👉 https://mjpsky.maharashtra.gov.in/

मित्रांना शेअर करा
Scroll to Top