Which Bank Gives Presonal Loan easily in India

Which Bank Gives Presonal Loan easily in India

 

Axis Bank (ॲक्सिस बँक)

ॲक्सिस बँक ऑफ इंडिया (Axis Bank of India) हे भारतातील सर्वात लवकर कर्ज प्रदान करणारी बँक आहे. ॲक्सिस बँकेतून तुम्ही पर्सनल लोन, होम लोन, कार लोन, बिझनेस लोन या सारखे लोन जलद गतीने लवकरात लवकर घेऊ शकता. या बँकेत जर का तुमचे खाते राहिले तरीही बँक तुम्हाला ऑनलाईन सुविधा पुरवते. ज्याच्या मदतीने तुम्हाला बँकेला भेट देण्याची आवश्यकता राहत नाही. तुम्ही स्वतः बँकेच्या ऑनलाईन पोर्टलवरून किंवा मोबाईल बँकिंग अँप वरून. Axis Bank Instant Pre Approved Loan चा फायदा घेऊ शकता.

 

HDFC Bank (एचडीएफसी बँक)

HDFC Bank ही सुद्धा भारतातील Instant Loan उपलब्ध करून देणारी बँक आहे. ही बँक सुद्धा तुम्हाला Personal Loan, Home Loan, Business Loan, Car Loan सारख्या सुविधा पुरवत असते. HDFC Bank सुद्धा Instant Pre Approved Loan Facility ग्राहकांसाठी उपलब्ध करून देते. ज्याच्या मदतीने लोन उपभोक्ता एचडीएफसी बँक च्या ऑनलाईन पोर्टलवरच लोन साठी अर्ज करू शकतो. प्रसनल लोन साठी अर्ज केल्यावर काही तासातच तुम्हाला कर्जाचा लाभ मिळतो.

 

ICICI Bank (आयसीआयसीआय बँक)

जलद गतीने लोन देणाऱ्या बँकांपैकी ICICI ही सुद्धा एक चांगली Bank आहे. ICICI Bank ही सुद्धा भारतातील Instant Loan उपलब्ध करून देणारी बँक आहे. ही बँक सुद्धा तुम्हाला Personal Loan, Home Loan, Business Loan, Car Loan सारख्या सुविधा पुरवत असते. ICICI Bank सुद्धा Instant Pre Approved Loan Facility ग्राहकांसाठी उपलब्ध करून देते. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोर चांगला असतो अशा ग्राहकांना ही बँक कोणत्याही प्रकारची अडचण न देता लवकरात लवकर कर्ज मिळवून देते. ICICI Bank ही सुद्धा तात्काळ लोन घेण्यासाठी चांगली बँक ठरते.


State Bank of India (स्टेट बँक ऑफ इंडिया)

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India Bank) ही एक शासकीय बँक असून ही सुद्धा भारतातील Instant Loan उपलब्ध करून देणारी बँक आहे. ही बँक सुद्धा तुम्हाला Personal Loan, Home Loan, Business Loan, Car Loan सारख्या सुविधा पुरवत असते. State Bank of India सुद्धा Instant Pre Approved Loan Facility ग्राहकांसाठी उपलब्ध करून देते. या बँकेत तुम्हाला काही कागदपत्रे जमा करावी लागतात. कारण की शासकीय बँक आहे. परंतु तरी इतर बँकांपेक्षा या बँकेत सुद्धा जलद गतीने लोन दिले जात असते.

हे पण तुमच्या साठी – तात्काळ लोन देणारे 5 चांगले मोबाईल अँप

Scroll to Top