📢 दहावीचा निकाल जाहीर येथे पहा ! वेबसाईट तारीख आणि वेळ बघा | 10th result 2024 maharashtra date link online download time ssc

📢 दहावीचा निकाल जाहीर येथे पहा ! वेबसाईट तारीख आणि वेळ | 10th Result 2024 Maharashtra Date Link Online Download Time SSC

3.7/5 - (78 votes)

10th result 2024 maharashtra date link online download time ssc – महाराष्ट्राचा 10 वी एसएससी चा निकाल “https://mahresult.nic.in/” आणि “https://sscresult.mkcl.org/” या दोन वेबसाईट वरती जाहीर होईल तसेच इतर ही वेबसाईट आहेत पण महत्त्वाच्या या दोन वेबसाईट वरून तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ म्हणजेच MSBSHSE चा महाराष्ट्र SSC निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. तर हा Maharashtra Board चा दहावीचा निकाल कसा चेक करावा ते पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र एसएससी रिझल्ट महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ यांनी या वर्षी मे महिन्यातच जाहीर केला आहे. तर इयत्ता दहावीचा रिझल्ट ऑनलाईन पद्धतीने maha board च्या mahresult या website वरून चेक करू शकता. तसेच एसएससी बोर्ड रिझल्ट कधी लागेल, कोणत्या तारखेला लागेल, निकालाचा वेळ काय राहणार आहे. अशी संपूर्ण माहिती आपण आज येथे पाहणार आहोत.

Maharashtra 10th SSC Result 2024 Date and Time @mahresults.nic.in

Result Name Maharashtra SSC 10th Result
Board Name Maharashtra State Secondary and Higher Secondary Education Board
Class Name SSC/10th
Exam Mode Online
Maharashtra SSC Result Date 2024 27 May 2024
Result Status Announced
Minimum Percentage 35%
Maximum Percentage 100%
Official Website mahresult.nic.in/ sscresult.mkcl.org
Details Seat Number & Mother Name

 

Maharashtra 10th Result 2024 Check Online

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र “10 वी चा निकाल कसा चेक करायचा” ते आपण पाहणार आहोत. तर एसएससी बोर्ड रिझल्ट 2024 महाराष्ट्र मोबाईल मधून कसा चेक करायचा. त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ती पण माहिती खाली दिली आहे. पण त्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे की पास होण्यासाठी कोणत्या विषयासाठी किती गुण पाहिजे ते पाहूया.

10th Exam मध्ये पास होण्यासाठी किती मार्क्स व टक्के पाहिजे

10 वी मध्ये जर पास व्हायचे आहे. तर तुम्हाला पास व्ह्यायचे आहे तर तुम्हाला Passing Marks मिळायला पाहिजे. त्यासंबंधी माहिती खाली दिली आहे.

Failed Below for 35%
Pass Grade 35% ते 44%
Second Division 45% ते 59%
First Division 60% and 70%
Distinction 75% and Above

 

10 वी चा निकाल कसा तपासावा | How to Check Maharashtra SSC Result

  • निकाल चेक करण्यासाठी या “https://mahresult.nic.in/” किंवा या “https://sscresult.mkcl.org/” website ला भेट द्या.
  • आता 10 वी निकाल 2024 या लिंक वरती क्लिक करा.
  • येथे आता तुमचा Seat Number (सीट नंबर) आणि Mother Name (आईचे नाव) टाका आणि Submit बटनावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला PDF किंवा Print हवी असेल तर तुम्ही प्रिंट काढून घ्या.

वेबसाईट लिंक – Maharashtra SSC Result 2024 Link

महाराष्ट्र दहावीचा निकाल ऑनलाईन मोबाईल मधून चेक करण्यासाठी वेबसाईट लिंक खाली दिली आहे.

Maha Board Official Website Link लिंक 1
Maharashtra 10th Result 2024 Link लिंक 2

 

Maharashtra 10 वी चा निकाल कधी जाहीर होईल

महाराष्ट्र राज्याचा 10 वी चा निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल. तर तुम्ही तुमचा निकाल MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट वरून चेक करा.

10 वी च्या निकालाची तारीख 2024 27 मे 2024

FAQ – 10th result 2024 maharashtra date link online download time ssc

Q. SSC Result 2024 Maharashtra Board Marathi Date?
Ans. SSC 10th result 2024 Announced on 27th May 2024

Q. 10th result 2024 maharashtra board in marathi link?
Ans. https://sscresult.mkcl.org/

Q. SSC Result 2024 Maharashtra Board Marksheet?
Ans. You can get your marksheet after 10 days of result announcement

Q. 10th Result 2024 Maharashtra Board Time?
Ans. Maharashtra SSC Result Announced on 1 PM on Result Date

Q. Maharashtra SSC Result 2024 Declared time?

Ans. SSC 10th Result 2024 Maharashtra Declared on 1PM.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top