12th Exam Time Table 2024 Maharashtra Download PDF Link

12 वी परीक्षा वेळापत्रक 2024 आले येथे पहा संपूर्ण टाईम टेबल | 12th Exam Time Table 2024 Maharashtra Download PDF Link

4.2/5 - (39 votes)

12th Exam Time Table 2024 Maharashtra Download PDF Link – बारावी परीक्षा वेळापत्रक 2024 : 12 वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. HSC Board Maharashtra 2024 अंतर्गत संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, HSC 12 वी परीक्षा पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासून परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे 12 वी मध्ये असलेल्या विद्यार्थर्थ्यांनााठी अभ्यास करायला खूप वेळ मिळणार आहे. 12वी HSC Exam Maharashtra 2024 वेळापत्रक सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[

HSC 12th Exam Time Table 2024 Maharashtra | बारावी परीक्षा वेळापत्रक 2024

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक HSC Board Maharashtra शिक्षण मंडळामार्फत 12 वी परीक्षेचे टाईम टेबल जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार HSC 12 वी लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे आणि 19 मार्च 2024 पर्यंत परीक्षा चालणार आहे. तसेच हे संभाव्य असल्याकारणाने 12 वी परीक्षा संभाव्य वेळापत्रक उच्च माध्यमिक शाळांना देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहील. त्यामुळे 12 वीत असलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयारीत राहावे. त्याकरिता HSC बारावी परीक्षा 2024 टाईम टेबल खाली लेखामध्ये देण्यात आले आहे.

 

Airtel Axis Bank Credit Card मोबाईल माडून काढा फ्री मध्ये

 

12th HSC Exam Maharashtra 2024 Time Table

12 वी महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचे संभाव्य टाईम टेबल 2024 खाली देण्यात आलेले आहे.

दिनांक प्रथम सत्र द्वितीय सत्र
21 फेब्रुवारी 2024

(बुधवार)

इंग्रजी
22 फेब्रुवारी 2024

(गुरुवार)

हिन्दी जर्मन,

चीनी,

पर्शियन,

जपानी

23 फेब्रुवारी 2024

(शुक्रवार)

गुजराती,

मराठी,

तमिळ,

कन्नड,

सिंधी,

मल्याळम,

तेलगू,

पंजाबी,

बंगाली

उर्दू,

फ्रेंच,

स्प्यानिश,

पाली

24 फेब्रुवारी 2024 (शनिवार) महाराष्ट्र प्राकृत,

संस्कृत

अर्धमागधी,

रशियन,

अरेबिक

26फेब्रुवारी 2024 (सोमवार ) वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन
27 फेब्रुवारी 2024 (मंगळवार) तर्कशास्त्र,

भौतिकशास्त्र

28 फेब्रुवारी 2024 (बुधवार) चिटणीसाची कार्यपद्धती, ग्रहव्यवस्थापक
29 फेब्रुवारी 2024 (गुरुवार) रसायनशास्त्र राज्यशास्त्र
02 मार्च 2024 (शनिवार) गणित आणि संख्याशास्त्र (कला/विज्ञान), गणित आणि संख्याशास्त्र (वाणिज्य/विज्ञान) तालवाध्य
04 मार्च 2024 (सोमवार) बाल विकास (कला/विज्ञान), कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान (कला/विज्ञान/वाणिज्य), पशु विज्ञान आणि तंत्रज्ञान (कला/विज्ञान/वाणिज्य)
05 मार्च 2024 (मंगळवार) सहकार
06 मार्च 2024 (बुधवार) जीवशास्त्र,भारतीय,

संगीताचा इतिहास आणि विकास

07 मार्च 2024 (गुरुवार) वस्त्रशास्त्र पुस्तपालन आणि लेखाकर्म
09 मार्च 2024 (शनिवार) भूशास्त्र अर्थशास्त्र
11 मार्च 2024 (सोमवार) अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान तत्वज्ञान, कलेचा इतिहास व रसग्रहण (चित्रा,शिल्प व वास्तुशास्त्र)
12 मार्च 2024 (मंगळवार) (व्यावसायिक) द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर 1 शिक्षणशास्त्र,मल्टी स्किल टेक्निशियन व इतर
13 मार्च 2024 (बुधवार) मानसशास्त्र
14 मार्च 2024 (गुरुवार) बायफोकल अभ्यासक्रम पेपर 2, तांत्रिक गट 2 आणि इतर व्यावसायिक अभिमुखता: ग्रथालय आणि माहिती विज्ञान
15 मार्च 2024 (शुक्रवार) भूगोल
16 मार्च 2024 (शनिवार) इतिहास
18 मार्च 2024 (सोमवार) सरक्षणशास्त्र
19 मार्च 2024 (मंगळवार) समाजशास्त्र

 

सूचना – HSC 12 वी परीक्षा वेळापत्रक संभाव्य आहे. म्हणजेच काही कारणास्तव HSC बोर्ड परीक्षेत बदल झाले तर, अशा पद्धतीला संभाव्य असे म्हटले जाते. सदर 12 वी परीक्षा जाहिरात पीडीएफ व HSC बोर्ड महाराष्ट्र अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती चेक करून घेणे.

 

HDFC बँक क्रेडिट कार्ड मिळवा 5 मिनिटात येथे पहा 

 

12th Exam Time Table 2024 Official Website & Notification PDF

अधिकृत वेबसाईट येथे पहा 
जाहिरात PDF Download PDF

 

कोटक महिंद्र बँकेत झीरो बॅलेन्स वर अकाऊंट उघडण्यासाठी येथे अर्ज करा 

 

FAQ. 12th Exam Time Table 2024 Maharashtra Download PDF Link

Q. HSC 12vi Board Maharashtra Official Website?
Ans. www.mahahsscboard.in
Q. HSC Maharashtra Borad Exam 2024 Time Table PDF?
Ans. Download PDF
Q. 12 vi pariksha velapatrak 2024?
Ans. 12 वी परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी गुगल मध्ये 12 वी परीक्षा वेळापत्रक 2024 by शेती योजना सर्च करा तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल.
Q. 12 वी HSC महाराष्ट्र परीक्षा 2024 टाईम टेबल केव्हा आहे?
Ans. 12 वी परीक्षा 2024 महाराष्ट्र 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.
Q. HSC Maharashtra Borad Exam 2024 Time Table Download Link?
Ans. Download PDF
Q. 12 वी चा पहिला पेपर कोणत्या तारखेला आहे?
Ans. 12 वी परीक्षा महाराष्ट्र 2024 पहिला पेपर इंग्रजी 21 फेब्रुवारी 2024 ला आहे.
Q. बारावी परीक्षा 2024 महाराष्ट्र वेळापत्रक?
Ans. 12 वी परीक्षा महाराष्ट्र 2024 संपूर्ण वेळापत्रक वरती लेखामध्ये देण्यात आले आहे.
Q. 12vi परीक्षा टाईम टेबल 2024 महाराष्ट्र संभाव्य का आहे?
Ans. 12 वी परीक्षा वेळापत्रकात बदल होण्याचे कारण म्हणजे, जसे की नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना सारखी महामारी सारख्या कारनांमुळे बदल होऊ शकतो.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top