पोस्ट ऑफिस भरती 7 वी मेरिट लिस्ट 12828 जागा 2023 डाऊनलोड करा मोबाईल मधून | Post Office Bharti Result 7th Merit List 2023 Download PDF State Wise GDS Result 2023

4.2/5 - (510 votes)

Post Office Bharti 7th Merit List 2023 Download PDF State Wise – 10 वी पासवर निघालेली इंडियन पोस्ट ऑफिस भरती 2023 ही मे महिन्यातील मेगा भरती होती. या GDS bharti 2023 साठी एकूण 12828 जागा भरल्या जाणार होत्या. ग्रामीण डाक सेवक भरती 2023 साठी खूप उमेदवारांनी अर्ज केलेला होता. Indian Post Office Bharti 2023 ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात 20 मे 2023 पासून झाली होती आणि 23 जून 2023 ही भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे आतापर्यंत GDS भरतीचा अर्ज केलेले खूप उमेदवारांचे नाव 1 Merit List आणि 2 Merit List मध्ये आले आहे. त्याचप्रमाणे बाकी राहिलेले उमेदवार, म्हणजेच ज्यांचे नाव अजून पर्यंत दोन्ही मिरीट लिस्ट मध्ये आले नसेल त्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. पोस्ट ऑफिस भरती 2023 Merit List 3 लागली असून, तुम्ही आता मेरिट लिस्ट 3 मध्ये तुमचे नाव चेक करू शकता. तर पोस्ट ऑफिस भरती 3 री मेरिट लिस्ट pdf download करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(GDS Result 2023 by sheti yojana Post Office Bharti Result Merit List 1st 2nd & 3rd Merit List Download PDF State Wise Post Office Bharti Resul Merit List Download PDF State Wise. Post Office bharti 1st merit list GDS 1st merit list post office GDS 2nd merit list 2023 post office GDS 3rd merit list 2023, post office GDS 4th merit list 2023, post office 5th merit list, post office 6th merit list, post office gds 7th merit list 2023 pdf download link)

GDS Gramin Dak Sevak Bharti 2023 Merit List PDF Download

Post Office Bharti 2023 चा एकूण 05 मेरिट लिस्ट असतात. तसेच GDS Bharti 2023 पदांचा जागा नुसार मेरिट लिस्ट कमी किंवा जास्त लागू शकतात. त्यामुळे बाकी राहिले उमेदवार इतर मेरिट लिस्टची वाट बघत आहेत. या आधी दोन मेरिट लिस्ट लागलेल्या होत्या आणि आता नुकतीच तिसरी मेरिट लिस्ट लागली आहे. Merit List 3rd राज्यानुसार कशी चेक करायची ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे. तसेच GDS merit list 4th & 5th 6th 7thजेव्हा लागेल तेव्हा वेबसाईट वरती त्या मेरिट लिस्ट सुध्दा उपलब्ध करून देण्यात येतील.

 

पोस्ट ऑफिस भरती 2023 रिझल्ट डाऊनलोड

भरतीचे नाव GDS Special Cycle May 2023
विभागाचे नाव भारतीय डाक विभाग
पदाचे नाव पोस्ट मास्टर (BPM) आणि असिस्टंट पोस्ट मास्टर (ABPM)
पद संख्या 12,828 जागा (संपूर्ण भारत)
पगार (BPM) 12,000 ते 29380
पगार (ABPM) 10,000 ते 24,470
अर्ज सुरू होण्याची तारीख 22 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 (मुदतवाढ 23 जून पर्यंत)
अर्ज कसा करायचं online mode
अधिकृत वेबसाईट indiapost.gov.in
अर्ज करण्याची वेबसाईट indiapostgdsonline.gov.in
निकाल तारीख (1 ली मेरिट लिस्ट)  7 जुलै 2023
GDS 2 री मेरिट लिस्ट तारीख 27 जुलै 2023
GDS 3 री मेरिट लिस्ट 18 ऑगस्ट 2023
GDS 4 थी मेरिट लिस्ट 09 सप्टेंबर 2023
GDS 7 थी मेरिट लिस्ट 27 नोव्हेंबर 2023

 

India Post Office GDS Bharti 2023 Results Merit List 1, Merit 2 & Merit List 3, Merit List 4th 7th Notification PDF

पोस्ट ऑफिस भरती 2023 मेरिट लिस्ट 12828 जागा राज्या नुसार खाली तपशील मध्ये देण्यात आलेल्या आहेत. GDS Bharti 2023 मेरिट लिस्ट 1, मेरिट लिस्ट 2, मेरिट लिस्ट 3  मेरिट लिस्ट 4 चेक किंवा डाऊनलोड करू शकता

राज्य मेरीट लिस्ट 7
आंध्र प्रदेश  ⬇️
आसाम  ⬇️
बिहार  ⬇️
छत्तीसगड  
दिल्ली  
गुजरात ⬇️
हरियाणा  ⬇️
हिमाचल प्रदेश  ⬇️
जम्मू काश्मीर  ⬇️
झारखंड  ⬇️
कर्नाटक  ⬇️
मध्य प्रदेश
महाराष्ट्र  ⬇️
North East  ⬇️
ओडिसा  ⬇️
पंजाब  ⬇️
राजस्थान
तमिळनाडू  ⬇️
तेलंगाना
उत्तर प्रदेश  ⬇️
उत्तराखंड  ⬇️
West Bengal  ⬇️

 

FAQ. Post Office Bharti Resul Merit List Download PDF State Wise
Q. Post Office bharti merit list 2023 out?
Ans. पोस्ट ऑफिस भरती 2023 तिसरी मेरिट लिस्ट 19 ऑगस्ट 2023 रोजी लागली.

Q. GDS Bharti 2023 vacancy?
Ans. पोस्ट ऑफिस भरती 2023 अंतर्गत एकूण 12828 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. पोस्ट ऑफिस 2023 रिझल्ट लागला का?
Ans. पोस्ट ऑफिस भरती 2023 या आधी दोन मिनिट लिस्ट लागल्या होत्या आणि आता नुकतीच तिसरी मेरिट लिस्ट लागली आहे.

Q. Post Office recruitment merit list date 2023?
Ans. पोस्ट ऑफिस भरती तिसरी मेरिट लिस्ट 19 ऑगस्ट 2023 रोजी लागली.

Q. पोस्ट ऑफिस भरती 2023 किती मिरीट लिस्ट लागल्या?
Ans. पोस्ट ऑफिस भरती 2023 अंतर्गत आतापर्यंत तीन मिरीट लिस्ट लागले आहेत.

Q. पोस्ट ऑफिस ची दुसरी यादी?
Ans. पोस्ट ऑफिस भरती 2023 दुसरी यादी दिनांक 27 जुलै 2023 रोजी लागली होती.

Q. पोस्ट ऑफिस मध्ये जीडीएस म्हणजे काय?
Ans. ग्रामीण डाक सेवक

Q. GDS मध्ये प्रोफेशनल कालावधी कती आहे?
Ans. 2 वर्ष

Q. भारतीय डाक विभाग भरती 2023 परीक्षा?
Ans. पोस्ट ऑफिस भरती 2023 अंतर्गत कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही आहे.

Q. Post Office recruitment 2023 gds merit list maharashatra?
Ans. पोस्ट ऑफिस भरती 2023 तिसरी मेरिट लिस्ट वरती तपशील मध्ये देण्यात आलेली आहे. Merit list 2 डाऊनलोड करू शकता.

Q. How can I check my GDS merit list 2023?
Ans. ग्रामीण डाक सेवक भरती 2023 मेरिट लिस्ट 1, मेरिट लिस्ट 2, मेरिट लिस्ट 3 वरती तपशील मध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही चेक करू शकता किंवा डाऊनलोड करू शकता.

Q. Indian Post Office GDS Resuit 2023 PDF Download?

Ans. पोस्ट ऑफिस भरती 2023 मेरिट लिस्ट 1, मेरिट लिस्ट 2, मेरिट लिस्ट 3,  मेरिट लिस्ट 4 PDF वरती लेखामध्ये देण्यात आलेल्या आहेत.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top