12 वी निकाल तारीख जाहीर 💁 या वेबसाईट वरती चेक करा निकाल | 12th HSC Result 2024 Maharashtra Website Link

12 वी निकाल तारीख जाहीर 💁 या वेबसाईट वरती चेक करा निकाल | 12th HSC Result 2024 Maharashtra Website Link

4/5 - (21 votes)

12th HSC Result 2024 Maharashtra Website Link – 12 ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आंतदाची बातमी 12 वी निकाल 2024 तारीख जाहीर झाली आहे. बारावी निकाल लागला आहे. तर महाराष्ट्र 12 वी निकाल हा 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी 12 वी परीक्षा दिली आहे ते त्यांचा बारावीचा निकाल आज रोजी दुपारी 1 वाजता खाली दिलेल्या वेबसाईटचा वापर करून चेक करू शकता. तर चला त्या वेबसाईट कोणता पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

12th HSC Result 2024 Maharashtra Website Link

12 वी निकालाची विद्यार्थी खूप दिवसांपासून वाट पाहत होते. परंतु त्यांचे वाट पाहण्याचे दिवस गेले. 12 वी निकाल हा जाहीर झाला आहे. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र शिक्षण महामंडळ पुणे यांनी अधिकृत पण हा निकाल जाहीर केला आहे. इयत्ता 12 वी चा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. हा निकाल तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईट चा वापर करून चेक करू शकता.

 

12 वी निकाल 2024 कधी लागेल | 12th HSC Result 2024 Date

तर Maharashtra HSC State Board ने दिलेल्या अधिकृत माहिती नुसार 12 वी निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल.

 

12 वी निकाल चेक करण्याची वेबसाईट कोणती? लिंक

बारावी निकाल चेक करण्याच्या 2 अधिकृत वेबसाईट आहेत. या वेबसाईट वापरून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता.

mahresult.nic.in लिंक 1
hscresult.mkcl.org लिंक 2

 

12 वी निकाल कसा चेक करायचा? | How to Check 12th Result 2024

  • बारावी निकाल चेक करण्यासाठी वरती दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईट वरती क्लिक करा.
  • येथे तुमचा परीक्षा क्रमांक म्हणजे Seat Number टाका.
  • त्यानंतर खाली आईचे नाव टाका.
  • ही माहिती तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट वरती मिळेल.
  • आता Submit बटनावर क्लिक करा.
  • तुम्ही माहिती बरोबर भरली असेल तर खाली निकाल पाहायला मिळेल.
  • अशा पद्धतीने तुम्ही 12 वी रिझल्ट 2024 महाराष्ट्र मोबाईल मध्ये चेक करू शकता.

FAQ – 12th HSC Result 2024 Maharashtra Website Link

Q. 12 वी निकाल कधी लागेल?
Ans. 12 वी निकाल हा 21 मे रोजी दुपारी 1 वाजता लागेल
Q. HSC Result 2024 Check करण्याची Website कोणती?
Ans. बारावी निकाल चेक करण्याच्या या दोन वेबसाईट आहेत.
1) https://mahresult.nic.in/
2) https://hscresult.mkcl.org/
Q. 12 वी निकाल चेक करण्यासाठी काय लागते?
Ans. निकाल चेक करण्यासाठी तुमच्या कडे Hall Ticket/Admit Card असायला हवे

मित्रांना शेअर करा
Scroll to Top