12th Result 2024 Maharashtra Website Link @maharesult.nic.in

12 वी निकाल 2024 मोबाईल मध्ये चेक करा | 12th Result 2024 Maharashtra Website Link @maharesult.nic.in

4.6/5 - (20 votes)

12th Result 2024 Maharashtra Website Link @maharesult.nic.in – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल. मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात आला आहे. तरी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे. 12 वी निकाल कधी लागणार? तर मित्रांनो 12 वी निकाल महाराष्ट्र बोर्ड हा 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. तर आपण पाहणार आहोत तुम्ही तुमचा बारावी निकाल मोबाईल मधून कशा पद्धतीने चेक करू शकता. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to Check 12th Result 2024 Maharashtra Website Link @maharesult.nic.in

महाराष्ट्र स्टेट बोर्ड चा 12 निकाल 2024 कसा चेक करायचा. याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. तुम्ही तुमचा बारावी निकाल मोबाईल मध्ये फक्त 1 मिनिटात चेक करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या माहितीचा वापर करा

 

12 वी निकाल 2024 कधी लागणार आहे

महाराष्ट्र स्टेट बोर्ड चा बारावी निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजेला लागणार आहे. तरी खाली दिलेल्या माहितीचा वापर करून. तुम्ही तुमचा बारावीचा निकाल मोबाईल मधून घर बसला चेक करू शकता.

 

Maharashtra 12th Result 2024 Website link maharesult.nic.in Highlights

12th Result 2024 Maharashtra Website link hscresult.mkcl.org
Result Type Govt
Class 12th/HSC
Board Maharashtra State Board
Type of Exam HSC Boad Annual Examination
12th Result 2023  Date Maharashtra 21th May 2024
Result Status Announced
Result Mode Online
Location Maharastra (India)
Offical Website link https://www.mahahsscboard.in/
Result Website link www.mahresult.nic.in
Method of Result Checking Website & SMS
Required Details to Check Result Roll Number. Mother Name
Passing Minimum Marks/Percentage 35%
Total Number of student Register 14 Lakhs Plus
Maharashtra HSC Exam Conduct Date 21 Feb to 21 March 2024

 

वेबसाईट लिंक | 12th Result 2024 Maharashtra Website Link List

बारावी निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला एकूण 6 वेबसाईट देण्यात आले आहे. ज्याचा वापर करून तुम्ही मोबाईल मध्ये मग तुमचा निकाल चेक करू शकता.

Maharashtra HSC 12th Result 2024 Website link List
1  www.mahresult.nic.in
2 www.hscresult.mkcl.org
3 mahahsscboard.maharashtra.gov.in
4 www.results.gov.in
5 www.mahahsc.in
6 www.mahahsscboard.in
 

निकाल कसा पाहायचा | How to Check 12th Result 2024 Maharashtra Board HSC

विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या स्टेप चा वापर करून तुम्ही तुमचा बारावी निकाल मोबाईल मध्ये पाहू शकता.

1) खाली दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईट वरती क्लिक करा.

2) तुमचा Seat No. (बैठक क्रमांक) आणि Mother Name (आईचे नाव) टाका

3) View Result या बटनावर क्लिक करा.

4) जर माहिती अचूक पद्धतीने टाकली असेल. तर तुम्हाला निकाल पाहायला मिळून जाईल.

5) खाली Print Result या पर्यायावर क्लिक करून. 12th Result 2024 maharashtra pdf download करू शकता.

(12th Result 2024 Maharashtra Website Link @maharesult.nic.in)

 

12 वी निकाल SMS पाठवून कसा चेक करायचा | How to Check HSC 12th Result 2024 Maharashtra Via SMS

तुम्ही बारावी निकाल 2024 महाराष्ट्र मेसेज पाठवून सुद्धा चेक करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.

1) तुमच्या मोबाईल मध्ये massaging app उघडा

2) New Message वरती क्लिक करा

3) आता टाईप करा “MHHSC_ Seat No.

4) हा मेसेज 57766 या नंबर वरती पाठवा.

5) आता तिकडं मेसेज येण्याची वाट पहा.

6) तुम्ही माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल परत मेसेज मधून येईल.

उदा. MHHSC S029056 असा मेसेज टाईप करुन 57766 वरती पाठवा.

 

FAQ – How to Check HSC 12th Result 2024 Maharashtra Website Link @hscresult.mkcl.org


Q. 12 वी बारावी निकाल 2024 तारीख महाराष्ट्र बोर्ड?
Ans. महाराष्ट्र बोर्ड चा 12 वी निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल.

Q. 12 वी निकाल 2024 चेक करण्याची वेबसाईट लिंक कोणती?
Ans. बारावी निकाल 2024 तुम्ही www. mahresult.nic.in तसेच www.hscresult.mkcl.org या वेबसाईट वरून चेक करू शकता.

Q. बारावी निकाल 2024 महाराष्ट्र निकालाची तारीख काय आहे?
Ans. 12 वी HSC निकाल 2024 महाराष्ट्र तारीख आणि वेळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ (MSBSHSE) 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता इयत्ता बारावी निकाल लागणार आहे.

Q. महाराष्ट्र बारावीच्या निकालाची अधिकृत वेबसाईट काय आहे?
Ans. www.mahresult.nic.in ही 12 वी निकाल पाहण्याची अधिकृत वेबसाईट आहे.

Q. HSC साठी बेस्ट ऑफ 5 लागू आहे का?
Ans. HSC साठी Best of 5 लागू नाही.

Q. 12 वी विज्ञान निकाल 2024 महाराष्ट्र तारीख कोणती आहे?
Ans. 12th Science Result 2024 Maharashtra 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top