PM Kisan Yojana 12th Installment Release Date Declared

पीएम किसान 12 वा हप्ता या दिवशी जमा होईल तारीख फिक्स झाली | PM Kisan Yojana 12th Installment Release Date Declared

Rate this post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana 12th Hapta – दिवाळीनिमित्त शेतकरी बंधू साठी आनंदाची बातमी. एकीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत पन्नास हजार रुपये नियमित कर्जमाफी अनुदान मिळाले आहे. तर दुसरीकडे आता प्रधानमंत्री सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना बारावा हप्ता लवकरच मिळणार आहे. पुढच्या दोन दिवसात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याची तारीख ही जाहीर करण्यात आली आहे. तर पी एम किसान योजना बारावा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार. व कोणत्या तारखेला मिळेल याबद्दल या लेखांमध्ये माहिती मिळणार आहे.


PM Kisan 12th Installment New Update

पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत बारावा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजे पुढील दोन ते तीन दिवसात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्याबद्दल तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पण हा हप्ता याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे काम केलं नसेल त्यांना हा येणारा बारावा हप्ता मिळणार नाही.


PM Kisan Yojana 12th Installment फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार

पी एम किसान योजना बारावा हप्ता फक्त याच शेतकऱ्यांना मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी केली असेल. याबाबतची माहिती शेतकऱ्यांना खूप वेळा अपडेट करण्यात आलेली आहे. केवायसी केल्यानंतरच पी एम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्यांचा लाभ मिळेल तरी अजून खूप सारे शेतकरी राहिले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पीएम किसान योजना ई केवायसी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी बारावा हप्ता मिळण्यासाठी लवकरात लवकर केवायसी करून घ्या. तरच तुमच्या खात्यात हा हप्ता जमा होईल. (PM Kisan 12th Installment)


PM किसान योजना केवायसी मोबाईल मध्ये करा
👇👇👇
येथे क्लिक करा

 

PM किसान योजना 12 वा हप्ता कोणत्या तारखेला मिळेल?

पी एम किसान योजना 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी तयार आहे. कृषिमंत्र्यांनी याची तारीख सुद्धा जाहीर केली आहे. पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका समारंभात शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात बारावा हप्ता 17 ऑक्टोबर 2022 ते 18 ऑक्टोबर २०२२ या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तरी ज्या शेतकरी बांधवांनी पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी केली नसेल. अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळचे असे तू केंद्रात किंवा आधार कार्ड अपडेट असल्यास मोबाईल मधून करून घ्या.


पीएम किसान सन्मान योजना 2022 न्यू अपडेट

पीएम किसान सन्मान निधी योजना बारावा हप्ता ची लाभार्थी यादी. म्हणजेच पीएम किसान योजना बारावा हप्ता लिस्ट तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या गावाची चेक करू शकता. याच्यासाठी खाली दिलेल्या माहितीचा वापर करा


PM Kisan Yojana 2022 Beneficiary List Check Online

1) सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

2) येथे Beneficiary List या पर्यायावर क्लिक करा

3) तुमचे राज्य,जिल्हा, तालुका, ब्लॉक, गावाचे नाव निवडा.

4) सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट केलं की तुम्हाला तुमच्या गावाची संपूर्ण लाभार्थी यादी दिसेल.

5) अशा पद्धतीने तुम्ही पीएम किसान योजना लाभार्थी यादी चेक करू शकता घरी बसून तुमच्या मोबाईल मध्ये.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top