Ration Card Diwali Package Maharashtra

रेशन दुकानात मिळतंय दिवाळी पॅकेज | Ration Card Diwali Package Maharashtra

Rate this post

..Ration Card Diwali Package Maharashtra – रेशन कार्ड धारकांना शासनाकडून दिवाळी भेट. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय फक्त एवढ्या पैशांना मिळेल. रेशन कार्डधारकांना एक किलो साखर चणाडाळ आणि खाद्यतेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली. महाराष्ट्र महामंडळाने 4 ऑक्टोबर रोजी आगामी दिवाळी सनात रेशकार्ड कार्ड धारकांना किराणा मालाचे पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. ( Rasion holder diwali kirana package 2022)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Ration Card Holders Diwali Package

दिवाळीनिमित्त महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात दिवानावश्यक वस्तू देण्याचा शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांना किराणामालाच्या पॅकेजचा. दिवाळीसाठी फराळ आणि मिठाई तयार करण्यात मदत होईल.

 

प्रत्येक रेशन दुकानात मिळतोय दिवाळी पॅकेज

दिवाळी सण जवळच आला आहे. दिवाळी सणानिमित्त शिधापत्रिकाधारकांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत तसेच दिवाळी पॅकेज घोषित करण्यात आली आहे. पॅकेज मध्ये शिधापत्रिका धारकांना 1 किलो साखर त्याचबरोबर रवा, चना डाळ, खाद्यतेल एवढ्या वस्तू दिल्या जाणार आहेत. आणि हे पॅकेज रेशन दुकानात वाटप करणे सुरू झाले आहे तरी शिधापत्रिकाधारकांनी याचा लाभ नक्की घ्यावा. माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणून गरजू लोकांपर्यंत शेअर करा.

 

Maharashtra to give grocery package for diwali to ration card holders

रेशन कार्ड होल्डर ला दिवाळी पॅकेज म्हणून एक महिन्याच्या कालावधी करता हा पॅकेज देण्यात येत आहे. रेशन कार्ड दिवाळी पॅकेज उपवास प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे. रेशन कार्ड दिवाळी पॅकेज राज्यातील एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना म्हणजे सुमारे सात कोटी लोकांना याचा लाभ मिळणार आहे. लोकांना दिलासा देणारा दिवाळी पॅकेज. दिवाळीपूर्वी वाटप व्हावा व कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ नये. याच्यासाठी खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top