Pm kisan 13th installment 2023 date relese

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – PM किसान 13 वा हप्ता या तारखेला मिळेल तारीख फिक्स झाली | PM Kisan 13th Installment 2023 Release Date Fix

Rate this post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 13th Installment 2023 Release Date – शेतकरी बंधू साठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत आता 13 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता कोणत्या तारखेला मिळेल याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. PM Kisan Yojana 13th Installment Date फिक्स झाले असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार आहेत. तर कोणत्या तारखेला पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

PM Kisan Yojana 13th Installment Release Date 2023

PM किसान 13 वा हप्ता कधी मिळेल. याची सर्व शेतकरी वाट पाहत आहेत. परंतु शेतकऱ्यांची प्रतीक्षा करण्याची वेळ आता संपली आहे. शेतकरी बंधूंसाठी आनंदाचे बातमी घेऊन आलो आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. पी एम किसान सन्मान योजना ला 13 व्या हप्त्याला चार वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. पी एम किसान सन्मान योजना ची अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.


13 वा हप्ता मिळण्यासाठी हे काम करा


PM Kisan Samman Nidhi Yojana 13th Installment Release Date?

पी एम किसान सन्माननीय योजनेचा 13 वा हप्ता. 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तर 27 फेब्रुवारी 2023 रोजी पीएम किसान सन्माननीय योजना ला चार वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे. तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो आपल्या भारत सरकारचे कृषी व कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमार यांनी याबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता मिळण्याबद्दलची सर्वात महत्त्वाची माहिती खाली दिली आहे.


13 वा त्याबद्दलचे अधिकृत माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे.


पी एम किसान 13 वा हप्ता कोणत्या तारखेला मिळेल?

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2023. अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाचे सहा हजार रुपये एकूण तीन टप्प्यांनी दोन हजार रुपये मिळत असतात. तर आतापर्यंत एकूण 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तेरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ला 4 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. आतापर्यंत 11.30 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना बारावा हप्ता मिळाला आहे. तर 2.24 कोटीपेक्षा जास्त पैसे सर्व शेतकऱ्यांमध्ये वाटप करण्यात आले आहेत. तरी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तेरावा हप्त्याचा लाभ लवकरच मिळणार आहे.


FAQ : Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana 13th Installment Release Date 2023

Q: PM Kisan 13th Installment Date 2023?
Ans – PM किसान योजना 2023 तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Q: Is PM Kisan 13th Installment Credited?
Ans – पी एम किसान योजनेचा 13 हप्ता 27 फेब्रुवारी रोजी जमा होणार आहे.

Q: PM Kisan Next Installment Amount?
Ans – पी एम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्याचे तेव्हा पुढच्या हप्त्याचे Amount 2,000 येवढे असेल.

Q: PM Kisan 13th Installment List Check Online?
Ans: प्रधानमंत्री किसान सन्मान योजना च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तेरावे हप्त्याची लाभार्थी यादी चेक करू शकता.

PM Kisan 13th Installment Official Website Link?
Ans: 13th Installment Official Website Link 👉 https://pmkisan.gov.in/

मित्रांना शेअर करा
Scroll to Top