BSF भरती 2023 फॉर्म मोबाईल मधून भरा लवकर | BSF Constable Bharti 2023 Online Form A in Mobile Marathi

BSF भरती 2023 फॉर्म मोबाईल मधून भरा लवकर | BSF Constable Bharti 2023 Online Form A in Mobile Marathi

Rate this post

BSF Constable Bharti 2023 Online Form Apply : 10 वी पास वर सीमा सुरक्षा दलात भरती निघाली आहे. म्हणजेच BSF (Border Security Force) अंतर्गत रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर (BSF Official Website) प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेला तपशील वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


BSF Constable Bharti 2023 Online Form A in Mobile Marathi

सीमा सुरक्षा दलात 1284 जागांसाठी कॉन्स्टेबल पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी शिक्षण पात्रता दहावी पास व संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे. तसेच काही पदांसाठी फूड प्रॉडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क स्तर पहिला कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रतेबद्दलची अधिक माहिती जाहिराती ज्या पीडीएफ मध्ये देण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे. भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

पदाचे नाव व पदाचा तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या
पुरुष महिला
1 कॉन्स्टेबल कॉब्लर 22 01
2 कॉन्स्टेबल टेलर  12 01
3 कॉन्स्टेबल कूक 456 24
4 कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर 280 14
5 कॉन्स्टेबल वॉशरमन 125 07
6 कॉन्स्टेबल बार्बर 57 03
7 कॉन्स्टेबल स्वीपर 263 14
8 कॉन्स्टेबल वेटर 05 00
  एकुण जागा 1220 64
  Grand Total 1284


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा लवकर अर्ज करा

मित्रांना शेअर करा
Scroll to Top