बँक ऑफ बारोड

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी लवकर अर्ज करा | Bank of Baroda Bharti 2023 Apply Online

4.5/5 - (2 votes)

Bank of Baroda Bharti 2023 Apply Online – बँकेत नोकरीची सुवर्णसंधी घेऊन आलो आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये 220 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा सोबतच अनुभव सुद्धा असायला हवा. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. भरतीसाठी वयाची अट व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.

[ Bank of Baroda Recruitment 2023, salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra]

ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे कोण येथे अर्ज करू शकतो त्याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
नोकरीची माहिती आणि इतर योजना ची माहिती आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला फ्री मध्ये दररोज नवनवीन अपडेट च्या माध्यमाने मिळत राहील.

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

बँक ऑफ बडोदा भरती 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे. तरी लवकर फॉर्म भरून घ्यावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda Bharti Form Kasa Bharayacha


💁‍♂️ पदाचा तपशील :
1) झोनल सेल्स मॅनेजर –  11 जागा
2) रिजनल सेल्स मॅनेजर – 09 जागा
3) असिस्टंट वाईस प्रेसिडेंट – 50 जागा
4) सीनियर मॅनेजर – 110 जागा
5) मॅनेजर – 40 जागा

 

💁‍♂️ एकुण जागा – 220 जागा 


💰 वेतन पगार : 21,000 ते 56,000

🧑🏻‍🎓 शिक्षण पात्रता :

1) कोणत्याही शाखेतील पदवी व 12 वर्ष अनुभव

2) कोणत्याही शाखेतील पदवी व 08 वर्ष अनुभव

3) कोणत्याही शाखेतील पदवी व 08 वर्ष अनुभव

4) कोणत्याही शाखेतील पदवी व 05 वर्ष अनुभव

5) कोणत्याही शाखेतील पदवी व 02 वर्ष अनुभव

 

Bank of Baroda Bharti 2023 Age Limit


🧔 वयोमर्यादा :
01 एप्रिल 2023 रोजी [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]
पद क्रमांक 1 साठी : 32 ते 48 वर्ष
पद क्रमांक 2 साठी : 28 ते 45 वर्ष
पद क्रमांक 3 साठी : 28 ते 45 वर्ष
पद क्रमांक 4 साठी : 25 ते 37 वर्ष
पद क्रमांक 5 साठी : 22 ते 35 वर्ष

🏢 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

💳 अर्जाचे शुल्क :
फी : General/OBC/EWS : 600रू व SC/ST/PWD/महिला: 100 रू

Bank of Baroda Bharti Required Document List

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड (Aadhar card
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) संबंधित पदवीचे मार्कशीट
6) 10 वी 12 वी मार्कशीट

⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2023

🌐 अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

📑 जाहिरात Pdf : येथे क्लिक करा

🌐 ऑनलाइन अर्ज करायेथे क्लिक करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा

 

💁‍♂️ फक्त तुमच्या साठी : 

➡  पॅन कार्ड आधार कार्ड लिंक लिंक आहे की नाही चेक करा

➡ ग्रामपंचायत घरकुल यादी मोबाईल मध्ये पहा

➡ आयुष्यमान कार्ड मोबाईल मध्ये डाऊनलोड करा

➡ ग्रामपंचायत तिचा पैसा कुठे खर्च होतो पहा



उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.
2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.
3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.
4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top