MCGM Bhari 2023 Salary

बृहमुंबई महानगरपालिका भरती 2023 आज शेवटचा दिवस | MCGM Bhari 2023 Last Date to Apply online

4.1/5 - (18 votes)

MCGM Bhari 2023 Last Date – 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. बृहमुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी मेगा भरती घेऊन आली आहे. या भरतीमध्ये (कार्यकारी सहाय्यक) पदासाठी एकूण 1178 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीच्या लाभ घेऊ शकता. भरती बद्दलची माहिती तसेच बृहमुंबई महानगरपालिका मध्ये मेगा भरतीसाठी लागणारी फी, शिक्षण पात्रता, पदासाठी, वयोमर्यादा, मिळणारे वेतन व अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती आपण या लेखामार्फत घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बृहमुंबई महानगरपालिका भरती 2023 | MCGM Bhari 2023 Total Post

एकूण जागा (Total Post)1178 जागा

 

बृहमुंबई महानगरपालिका भरती 2023 | BMC Bhari 2023 Post Name

पदाचे नाव (Post Name) – कार्यकारी सहाय्यक

 

 ➡ वन रक्षक भरती फॉर्म मोबाइल मध्ये भरा

 

MCGM Bhari 2023 Education Details

शिक्षण पात्रता (Qualifications) –

1) अर्जदार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्संग परीक्षा उत्तीर्ण असावा.
2) अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांच्या पदवीधर असावा.
3) अर्जदार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांची मराठी व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
4) अर्जदाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

 

Bruhanmumbai Mahanagarpalika Bhari 2023 Form Fee

खुला प्रवर्ग 1000/- (सर्व करासहित)
मागास प्रवर्ग 900/- (सर्व करासहित)


बृहमुंबई महानगरपालिका भरती 2023 | MCGM Bhari 2023 Salary

वेतन (Salary) किमान 21,700/- ते कमाल 69,100/-

 

 ➡ पोस्ट ऑफिस भरती फॉर्म मोबाईल मध्ये भरा


MCGM Bhari 2023 Age Limit

वयोमर्यादा (Age Limit) – कार्यकारी सहाय्यक संवर्गात नियुक्तीसाठी कमाल वया वयोमर्यादा ची अट लागू नाही आहे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

 

 MCGM Bhari 2023 Last Date Of Online Application

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

 

 ➡ 10 वी पास ड्रायवर पदासाठी भरती

 

BMC Bhari 2023 Officeal Website Notification PDF & Apply Online

अधिकृत वेबसाईट (Official Website) portal.mcgm.gov.in
जाहिरात (PDF) Download PDF
अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online

 
FAQ. BMC Bharti2023 Last Date to apply online form


Q. बृहमुंबई महानगरपालिका भरती 2023 अर्ज केव्हापासून सुरू होणार आहेत?
Ans. 27 मे 2023 पासून अर्ज करू शकता.

Q. बृहमुंबई महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans. 16 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. बृहमुंबई महानगरपालिका भरती 2023 किती जागांसाठी भरती आहे?
Ans. भरतीमध्ये (कार्यकारी सहाय्यक) पदासाठी एकूण 1178 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. बृहमुंबई महानगरपालिका भरती 2023 फी किती आहे?
Ans. 1) खुला प्रवर्ग – 1000/- (सर्व करासहित), 2) मागास प्रवर्ग – 900/- (सर्व करासहित)

Q. बृहमुंबई महानगरपालिका माहिती PDF
Ans. PDF क्लिक करा (Click Here)

Q. बृहमुंबई महानगरपालिका वेबसाईट लिंक?
Ans. www.portal.mcgm.gov.in

मित्रांना शेअर करा
Scroll to Top