post office bharti 4th merit list 2023 Download pdf

पोस्ट ऑफीस भरती 4थी मेरिट लिस्ट लागली डाऊनलोड करा मोबाइल मध्ये | India Post GDS Online Gov in 2023 Result 4th Merit List PDF Download

3.5/5 - (13 votes)

India Post GDS Online Gov in 4th Merit List PDF Download – इंडियन पोस्ट ऑफिस कडून 40889 जागांची भरती या वर्षी निघाली आहे. तरी भरतीची 4थी मिरिट लिस्ट लागली आहे. तर इंडीयन पोस्ट भरती 2023 मिरिट लिस्ट 4थी सोप्या पद्धतीने मोबाईल मध्ये कशी चेक करायची त्याबद्दलची माहिती तुम्हाला या लेखामर्फत मिळणार आहे. इंडियन पोस्ट ऑफिस भरती 4थी मिरिट लिस्ट चेक व डाउनलोड कशी करायची त्याबद्दलची माहिती खालील लेखामार्फत देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंडियन पोस्ट ऑफिस भरती 2023 मेरिट लिस्ट 4थी कशी डाउनलोड करा मोबाईल मध्ये

 मित्रांनो इंडीयन पोस्ट ऑफिस भरती 4थी मेरिट लिस्ट लागली आहे. तरी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये पोस्ट ऑफीस भरती 2023 चौथी मेरिट लिस्ट यादी मोबाईल मध्ये कशी Download करायची ते पाहूया

 

India Post Office Bharti 2023 4th Merit List Download PDF

इंडियन पोस्ट ऑफिस भरती 2023 चौथी 4th Merit List लागली आहे. तरी ज्या उमेदवारांनी पोस्ट ऑफीस भरती 2023 जानेवारी महिन्यात निघाली होती त्या भरतीसाठी अर्ज केला असेल. तर त्यांनी 4थी मिरिट लिस्ट बघू शकता. मिरिट लिस्ट मोबाइल मध्ये कशा प्रकारची बघायची ही सर्व माहिती तुम्हाला या लेखाद्वारे मिळणार आहे. भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील पद्धतीचा वापर करून 4थी मेरिट लिस्ट बघू शकता किंवा डाउनलोड करू शकता.

 

पोस्ट ऑफिस मार्फत 12828 जागांसाठी भरती 2023 मोबाइल मध्ये फॉर्म भरा

 

इंडियन पोस्ट ऑफिस भरती 4थी मिरिट लिस्ट मोबाइल मध्ये चेक डाउनलोड करा

 

 

1) ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 4थी मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी खालील वेबसाईट क करा.

🌐 Website Link : येथे क्लिक करा

2) त्यानंतर indianpostgdonline.gov.in ही अधिकृत वेबसाईट ओपन होईल.

3) Candidate Corner टॅब मध्ये GDS Schedule I Shortlisted Candidates नावाचा पर्याय येईल त्याचावर Click करायचे आहे.

4) आता तुमचे राज्य निवडा (Maharashtra) आणि Supplimentry List – IV या पर्यायावर क्लिक कर

5) आता तुमच्या मोबाईल मध्ये 4थी मेरिट लिस्ट डाउनलोड होईल

6) त्यांचावर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व नाव चेक करू शकता.

7) भरतीमध्ये तुमची निवड झाली असेल तर तुमचे नाव दाखवेल.

8) भरतीमध्ये तुमची निवड झाली नसेल तर Data not found असे दाखवेल.

अशा प्रकारे तुम्ही पोस्ट ऑफीस भरती 4थी मेरिट लिस्ट मोबाईलमध्ये चेक करू शकता. (Indian Post Office Bharti 2023 4th Merit List Check In Mobile)

 

GDS Result 2023 Maharashtra 4th Merit List Hightlights

Department Post Office Gramin Dak Sevak
Post Name Gramin Dak Sevak
Total Posts 40,889
Job Location All India
4th Merit list Date June 2023
Official Website Link  https://indiapostgdsonline.gov.in/
Result Mode Online
Type of Result Govt GDS Result

 

FAQ – India Post Office 4th Merit List 2023 Download PDF File

Q. How to Download Post Office Bharti 4th Merit 2023?
Ans. तुम्ही पोस्ट ऑफिस भरती अधिकृत वेबसाईट वरून 4थी मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता.

Q. Which is Official Website Link for Post office bharti merit list Download?
Ans. www.Indiapostgdsonline.gov.in

Q. How Many Merit List Are There in GDS?
Ans. पोस्ट ऑफिस भरती एकूण 4 मेरिट लिस्ट लागतात.

Q. How to download GDS merit list 2023?
Ans. तुम्ही पोस्ट ऑफिस भरतीच्या अधिकृत वेबसाईट वरून 4 मेरिट लिस्ट डाउनलोड करु शकता.

Q. India Post GDS Online Gov in 4th Merit List PDF Download

मित्रांना शेअर करा
Scroll to Top