Sashastra Seema Bal Bharti 2023 Last Date to Apply – 10वी, 12वी व डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. भारतीय SSB सशस्त्र सीमा बल भरती 2023 मार्फत मेगा भरती निघाली आहे. या भरतीमध्ये 19 पदांसाठी 1656 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरती बद्दलची उपयुक्त माहिती खालील लेखामार्फत देण्यात आली आहे. माहितीचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीने मोबाईल मध्ये अर्ज करू शकतात. तसेच SSB सशस्त्र सीमा बल भरतीसाठी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, भरतीसाठी लागणारी फी, मिळणारे वेतन व अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आपण या लेखामार्फत घेणार आहोत.
SSB Sashastra Seema Bal Bharti 2023 Information
Sashastra Seema Bal is Indian Forse it is Deployed along its border with Nepal and Bhutan. SSB Bharti 2023, SSB Sashastra Seema Bal Recruitment 2023 Apply Online for the Posts head Constable, Constrable, ASI, Sub Inspector, ASI Stenographer, Assistant Commandant last date, application form fillup proces, fee, salary, age limit, official website link, how to apply all related information about SSB Recruitment 2023 is mentioned below you can apply for this recruitment using mobile watch below mentioned video all the details information about form fillup proces is available there
➡ 10 वी पास ड्रायवर पदासाठी भरती
Sashastra Seema Bal Bharti 2023 Details in Marathi
भारतीय सशस्त्र सीमा बल भरती बद्दलची सविस्तर माहिती या लेखामार्फत जाणून घेऊया. या भरतीमध्ये 19 पदांसाठी जागा आहेत. आणि वरील दिलेल्या अनुक्रमणिका देण्यात आल्या आहेत. तसेच शीर्षक सुद्धा देण्यात आले आहेत. तुम्हाला त्या टॉपिकवर जाऊन शीर्षक वरती अनुक्रमणिका मधून पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर त्यांचावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती अनुक्रमणिका मधून मिळणार आहे.
Sashastra Seema Bal Bharti 2023 Post Details
पदाचे नाव व पदसंख्या (Posts Details)
338/RC/SSB/Combined ADVT./Head Constable (Non-GD) 2023
अ क्र |
पदाचे नाव |
पद संख्या |
338/RC/SSB/Combined Advt./Head Constable (Non-GD)/2023 |
||
1 |
हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) |
15 |
2 |
हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) |
296 |
3 |
हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) |
02 |
4 |
हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) |
23 |
5 |
हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) |
578 |
338/RC/SSB/Combined Advt./Constable (Non-GD)/2023 |
||
6 |
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) |
96 |
7 |
कॉन्स्टेबल (व्हेटनरी) |
24 |
8 |
कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) |
7 |
9 |
कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर) |
16 |
338/RC/SSB/COMBINED ADVT./SUB-INSPECTORS/2023 |
||
10 |
ASI (फार्मासिस्ट) |
07 |
11 |
ASI (रेडिओग्राफर) |
21 |
12 |
ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) |
01 |
13 |
ASI (डेंटल टेक्निशियन) |
01 |
338/RC/SSB/COMBINED ADVT./SUB-INSPECTORS/2023 |
||
14 |
सब इंस्पेक्टर (पायोनिर) |
20 |
15 |
सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) |
03 |
16 |
सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) |
59 |
17 |
सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) |
29 |
338/RC/SSB/ADVT./ASI(STENO)/2023 |
||
18 |
ASI (स्टेनोग्राफर) |
40 |
355/RC/SSB/AC(VETTY)/2020 |
||
|
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) |
18 |
एकुण जागा |
1656 |
➡ पोस्ट ऑफिस भरती फॉर्म मोबाईल मध्ये भरा
Education Details Sashastra Seema Bal Bharti 2023
पदाचे नाव |
पद संख्या |
हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) |
10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा |
हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) |
10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना |
हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) |
10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव |
हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) |
12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम |
हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) |
12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा |
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) |
10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना |
कॉन्स्टेबल (व्हेटनरी) |
10वी उत्तीर्ण |
कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) |
10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव |
कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर) |
10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव |
ASI (फार्मासिस्ट) |
12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm |
ASI (रेडिओग्राफर) |
12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव |
ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) |
12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव |
ASI (डेंटल टेक्निशियन) |
12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव |
सब इंस्पेक्टर (पायोनिर) |
सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी |
सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) |
10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव |
सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) |
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM) |
सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) |
12वी (विज्ञान) उत्तीर्ण (iii) GNM (iii) 02 वर्षे अनुभव |
ASI (स्टेनोग्राफर) |
12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी). |
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) |
पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी |
➡ वन रक्षक भरती फॉर्म मोबाइल मध्ये भरा
Age Limit Sashastra Seema Bal Bharti 2023
SSB सशस्त्र सीमा बल भरतीमध्ये वेगवेगळे पद आहेत. पदाप्रमाणे वयाची अट वेगवेगळी आहे. पदानुसार वयाची अट खालील लिंक वर देण्यात आलेली आहे त्याचा वापर करावा.
अ क्र | पदाचे नाव | वयाची अट |
1 | हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) | 18 ते 25 वर्ष |
2 | हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) | 21 ते 27 वर्ष |
3 | हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) | 18 ते 25 वर्ष |
4 | हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) | 18 ते 25 वर्ष |
5 | हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) | 18 ते 25 वर्ष |
6 | कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) | 21 ते 27 वर्ष |
7 | कॉन्स्टेबल (व्हेटनरी) | 18 ते 25 वर्ष |
8 | कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) | 18 ते 25 वर्ष |
9 | कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर) | 18 ते 23 वर्ष |
10 | ASI (फार्मासिस्ट) | 20 ते 30 वर्ष |
11 | ASI (रेडिओग्राफर) | 20 ते 30 वर्ष |
12 | ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) | 20 ते 30 वर्ष |
13 | ASI (डेंटल टेक्निशियन) | 20 ते 30 वर्ष |
14 | सब इंस्पेक्टर (पायोनिर) | 30 वर्षपर्यंत |
15 | सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) | 18 ते 30 वर्ष |
16 | सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) | 30 वर्षपर्यंत |
17 | सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) | 21 ते 30 वर्ष |
18 | ASI (स्टेनोग्राफर) | 18 ते 25 वर्ष |
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) | 23 ते 35 वर्ष |
Form Fee Sashastra Seema Bal Bharti 2023
अर्ज फी (Fee) – SSB सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी General (Opan), OBC उमेदवारांसाठी 100/- फी लागेल. तर SC, ST कॅटेगिरी, ExSM आणि महिला यांना कोणत्या प्रकारची फी लागणार नाही आहे.
SSB Bharti 2023 Last Date Of Online Application
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 18 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता तसेच या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. मुदत वाढ करणे हे सर्व SSB कडे आहे.
SSB Bharti 2023 Online Website
अर्ज करण्याची वेबसाईट (Online Website) – SSB सशस्त्र सीमा बल भरतीसाठी वेगवेगळी पद असल्याकारणाने त्यांच्या ऑनलाईन वेबसाईट वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचे आहे. त्यासाठी ऑनलाईन वेबसाईट लिंक खालील देण्यात आलेले आहे. लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
पदाचे नाव | अर्ज करण्याची वेबसाईट |
हेड कॉन्स्टेबल. | Apply online |
कॉन्स्टेबल | Apply online |
ASI | Apply online |
सब इन्स्पेक्टर | Apply online |
ASI स्टेनोग्राफर | Apply online |
असिस्टंट कमांडर | Apply online |
अधिकृत वेबसाईट | ssb.gov.in |
Notification PDF Sashastra Seema Bal Bharti 2023
जाहिरात (PDF) – SSB सशस्त्र सीमा बल भरती 2023 वेगवेगळे पद असल्याकारणानें त्याची जाहिरात वेगवेगळ्या PDF मध्ये खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. भरतीचा अर्ज करत असताना जाहिरात PDF वाचून घेणे.
पदाचे नाव | अर्ज करण्याची वेबसाईट |
हेड कॉन्स्टेबल. | Download PDF |
कॉन्स्टेबल | Download PDF |
ASI | Download PDF |
सब इन्स्पेक्टर | Download PDF |
ASI स्टेनोग्राफर | Download PDF |
असिस्टंट कमांडर | Download PDF |
SSB सशस्त्र सीमा बल भरती 2023 | Sashastra Seema Bal Bharti 2023 Form Fillup Process in Marathi
भरतीसाठी अर्ज करण्याचीसाठी तुम्हाला माहिती असणे आवश्यक की, सोप्या पद्धतीने मोबाईल मध्ये अर्ज करा करायचा. त्यासाठी खालील व्हिडिओ दिलेला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल.
How to Apply Sashastra Seema Bal Bharti 2023
अर्ज कसा करायचा –
1) तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल वरती दिलेल्या त्या पदांच्या समोरील वेबसाईट वरती क्लिक करा.
2) क्लिक केल्यावर येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
3) रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला शैक्षणिक माहिती व वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
4) त्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल.
5) तुमचा फोटो, सही व इतर कागदपत्रे Upload करून घ्यावे लागतील.
6) त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून घ्यायचे आहे.
7) त्यानंतर तुम्ही तुमच्या एप्लीकेशन फॉर्म हॉलमध्ये डाऊनलोड करू शकता.
Salary Sashastra Seema Bal Bharti 2023
पदाचे नाव |
पगार (Salary) |
हेड कॉंस्टेबल (Head Constable) |
25,500 ते 81,100 |
कॉंस्टेबल (Constable) |
21,700ते 69,100 |
ASI |
29,200 ते 92,300 |
सब इन्स्पेक्टर (Sub Inspector) |
35,400 ते 1,12,400 |
ASI स्टेनोग्राफर (Stenographer) |
29,200 ते 92,300 |
असिस्टंट कमांडट (Veternary) |
56.100 ते 177,500 |
Highlights Sashastra Seema Bal Bharti 2023
SSB Sashastra Seema Bal Bharti 2023 Hightlights |
|
Department |
(SSB) Sashastra Seema Bal |
Posts |
Head Constable, Constable, ASI, ASI Stenographer, Sub Inspector, Assistant Commandant |
Total Posts |
1656Posts |
Appplication Form Mode |
Online |
Form Star |
20 May 2023 |
Last Date to Apply |
18 June 2023 |
Age limit |
18 to 35 (Age Relaxation 3 to 5 Years) |
Selection Process |
Written Exam, Physical test, documents Verification, Medical Exam |
Job Location |
All India |
Application Form Fee |
100/- (SC/ST/Female- Nill) |
SSB Official Website |
ssbrectt.gov.in |
FAQ. SSB सशस्त्र सीमा बल भरती 2023 | Sashastra Seema Bal Bharti 2023 Last Date to Apply
Q. SSB सशस्त्र सीमा बल भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans. 18 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
Q. सशस्त्र सीमा बल भरती वेतन किती असावे?
Ans. वेगवेगळ्या पदाप्रमाने पगार आहे. दिलेल्या माहितीवर जाऊन तुम्ही पदप्रमाने वेतन करू शकता.
Q. Sashastra Seema Bal Bharti 2023 PDF?
Ans. भरती PDF वरती देण्यात आली आहे. PDP Download करू शकता.
Q.Sashastra Seema Bal Bharti 2023 Officeal Website?
Ans. www. ssbrectt.gov.in
Q.SSB Bharti 2023 Total Posts?
Ans.वेगवेगळ्या पदाप्रमाणे एकूण जागा 1656 आहेत.
Q. SSB Bharti age limit?
Ans. 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे.