Indian Navy Agniveer SSR Mr Bharti 2023

10वी व 12वी पास इंडियन नेव्ही अग्निवीर भरती 2023 मोबाइल मध्ये फॉर्म भरा | Indian Navy Agniveer SSR/MR Bharti 2023 Application Form Fill Up Process

4.1/5 - (122 votes)

Indian Navy Agniveer SSR/MR Bharti 2023 Application Form Fill Up Process – 10वी व 12वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.भारतीय नौदलात नवीन पदांसाठी 4465 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये (SSR) अग्निवीरसाठी 1365+2800 जागा आहेत तर (MR) अग्निवीरसाठी 100+290 जागा आहेत. या भरतीसाठी अर्ज 19 जून 2023 पर्यंत करू शकता. इंडियन नेव्ही अग्निवीर भरती SSR/MR 2023 साठी शिक्षण पात्रता, शारीरिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, वेतन, भरतीसाठी लागणारी फी व अर्ज करण्याची सोपी पद्धत ही सर्व माहिती आपण या लेखामार्फत घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy Agniveer SSR/MR Bharti 2023 Application Form Fill Up Process

Indian Navy Agninveer SSR and MR Bharti 2023 form Form Agnipath Scheme Requirement. For the Posts of 4465 and Agninveer SSR Requirement for the posts of 13+2800 & Agninveer. MR 100 Posts you can apply online 19 jun 2023 is last. All the information about indian navy Agniveer Bharti like last date officeal Website link, salary, age limit and more

 

Indian Navy Agniveer Bharti SSR/MR Total Posts

1 SSR (अग्नीवीर) 1365+2800  (महिला- 833)
2 MR (अग्नीवीर) 100+200  (महिला- 60)
  एकूण जागा 4465 जागा 

 

 ➡ 10 वी पास ड्रायवर पदासाठी भरती

 

पदाचे नाव | Indian Navy Agniveer Bharti SSR/MR 2023 Name Of Posts

1 SSR अग्निवीर
2 MR अग्निवीर

 

शिक्षण पात्रता | Indian Navy Agniveer Bharti SSR/MR 2023 Education

(SSR) अग्निवीर अर्जदार गणित, भौतिकशास्त्र व यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण असावा. (रसायनशास्त्र, जीवशास्त्र व संगणक विज्ञान)
(MR) अग्निवीर अर्जदार 10वी उत्तीर्ण असावा.


शारीरिक पात्रता | Indian Navy Agniveer Bharti SSR/MR 2023 SSR/MR Physical Qualifications

पुरुष उंची 157 से.मी.
महिला उंची 152 से.मी.

 

 ➡ पोस्ट ऑफिस भरती फॉर्म मोबाईल मध्ये भरा

 

वयाची अट | Indian Navy Agniveer Bharti SSR/MR 2023 Age Limit

वयाची अट जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान झालेला असावा


नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

SSR/MR Indian Navy Agniveer Bharti  2023 Salary

वेतन ( Salary) – अर्जदाराची निवड झाल्यानंतर महिन्याला 30,000/- हजार एवढा फिक्स पगार दिला जाणार आहे. तसेच दरवर्षी पगारामध्ये नियमाप्रमाणे वाढ होईल. (ड्रेस व ट्रॅव्हल खर्च वेगळा दिला जाणार आहे)

अर्ज फी (fee) – 550/- सोबतच 18% GST द्यावी लागेल.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख | Indian Navy Agniveer Bharti SSR/MR 2023 Last Date Of Online Application

अर्ज करण्याची शेवटची तारीख
आधी 15 जून 2023 होती
मुदतवाढ होऊन 19 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
फी भरण्यसाठी मुदत 20 जून 2023 पर्यंत

 

➡ वन रक्षक भरती फॉर्म मोबाइल मध्ये भरा

 

Indian Navy Agniveer  SSR/MR Bhari 2023 Official Website Notification PDF & Apply Online

अधिकृत वेबसाईट (Official Website) joinindiannavy.gov.in
जाहिरात (PDF) (SSR) Download PDF
जाहिरात (PDF) (MR) Download PDF
अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
मोबाइल मधून फॉर्म भरा

विडियो पहा


अर्ज कसा करायचा | Indian Navy Agniveer Bharti SSR/MR 2023 How to Apply

 अर्जदारचा इंडियन नेव्ही भरती 2023 फार्म भरण्यासाठी नेव्ही अग्नीवीर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता तुम्हाला अर्ज 29 मे 2023 ते 19जून 2023 दरम्यान करावा लागेल. तसेच अर्ज करण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट वरती देण्यात आली आहे तिच्या वापर करावा. अर्ज करण्यासाठी जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली अधिकृत माहिती वाचून घेणे. अर्जदाराला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल नंतर मिळालेल्या युजरनेम व पासवर्ड चा वापर करून फार्म भरावा लागेल.

 

परीक्षा व अभ्यासक्रम – Indian Navy Agniveer Bharti SSR/MR 2023 Exam and Syllabus

1) भरतीची परीक्षा 50 मार्काची होईल. प्रत्येक प्रश्नाला 01 मार्क असेल.
2) परीक्षेमध्ये MCQ पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. दोन भागांमध्ये पेपर विभागला गेला आहे. जसे की (Science, Mathematics आणि General Awareness)

 

Merit List of Indian Navy Agniveer Bharti SSR/MR 2023 

निवड यादी – मिरीटमध्ये नाव येण्याआधी अर्जदाराला 2 लेखी परीक्षा द्याव्या लागतात. तसेच मेडिकल टेस्ट,फिजिकल फिटनेस टेस्ट अशा सर्व परीक्षांमध्ये अर्जदाराला पास व्हावे लागेल. त्यानंतर मेरिट लिस्ट इंडीयन नेव्ही अग्निवीरचा अधिकृत वेबसाईट वर ऑक्टोंबर 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.

 

FAQ. Indian Navy Agniveer SSR/MR Bharti 2023 Application Form Fill Up Process


Q. What is last date of Agniveer Navy 2023?
Ans. – 19 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. What is Indian Navy SSR/MR? age limit?
Ans. अर्जदाराच्या जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान झालेला असावा.

Q. What is Qualification for Indian Navy SSR/MR?
Ans. 1) (SSR) अग्निवीर – अर्जदार गणित, भौतिकशास्त्र व यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण असावा. (रसायनशास्त्र, जीवशास्त्र व संगणक विज्ञान)
2) (MR) अग्निवीर – अर्जदार 10वी उत्तीर्ण असावा.

Q. What is Salary of Indian Navy Agniveer SSR/MR?
Ans. अर्जदाराची निवड झाल्यानंतर महिन्याला 30,000/- हजार एवढा फिक्स पगार दिला जाणार आहे. तसेच दरवर्षी पगारामध्ये नियमाप्रमाणे वाढ होईल. (ड्रेस व ट्रॅव्हल खर्च वेगळा दिला जाणार आहे)

Q. What is the fees for indian Navy Agniveer SSR/MR?
Ans. अर्ज फी (फी) – 550/- सोबतच 18% GST द्यावी लागेल

मित्रांना शेअर करा
Scroll to Top