Van Rakshak Bharti 2023 Form Filal Up Process

वन रक्षक भरती 2023 फॉर्म मोबाईल मध्ये भरा | वयाची अट शिक्षण पात्रता शेवटची तारीख अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती | Van Rakshak Bharti 2023 Age Limit Qualification Last Date How to Apply All Information

4.4/5 - (20 votes)

Van Rakshak Bharti 2023 Age Limit Qualification Last Date How to Apply All Information – वन विभागातील वनरक्षक (गट क) संवर्गातील भरती प्रक्रिया सन 2023 साठी. ड्राफ्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या जाहिरातीत दिलेला माहितीनुसार. वन विभाग भरती 2023 साठी लागणारी वयाची अट, शिक्षण पात्रता, वेतन, अर्ज सुरू होण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अभ्यासक्रम अशी इतर सर्व माहिती जाहिरातीत दिल्याप्रमाणे खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Van Rakshak Bharti 2023 Information

Van Vibhag Bharti is Also Called Forest Guard Bharti. In 2023 Van Vibhag Recruit 2138 Van Rakshyak Here All the related information about Van Vibhag Bharti 2023. Mentioned in Draft Notification PDF of Forest Guard Van Rakshyak Bharti 2023. Like Age Limit, Education, Qualification Details, How to Apply, Last Date, Physical Qualification and all other related information of Van Vibhag Bharti Maharashtra 2023

 

Maharashtra Van Rakshak Bharti 2023

 

एकूण जागा (Total Posts) – 2138 जागा.

💁‍♂️ पदाचे नाव – वनरक्षक (गट – क)

 

विभागाचे नाव व पद संख्या : 

अ. क्र.

विभागाचे नाव

पद संख्या

1

नागपूर विभाग

277
2 चंद्रपूर विभाग 122
3 गडचिरोली विभाग 200
4 अमरावती विभाग 250
5 यवतमाळ विभाग 79
6 छत्रपती संभाजी नगर विभाग (औरंगाबाद) 83
7 धुळे विभाग 246
8 नाशिक विभाग 99
पुणे विभाग 73

10

ठाणे विभाग 460
11 कोल्हापूर विभाग 249
एकुण जागा 2138

 

 ➡  वन विभाग लेखपाल भरती 2023

 

शिक्षण पात्रता | Van Rakshak Bharti 2023 Education

1) अर्जदाराचे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) गणित, विज्ञान, भूगोल व अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषयासह उत्तीर्ण केलेल्या असावे.
2) अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदाराचे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केलेले असावे.
3) माजी सैनिक असलेले अर्जदार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केलेले असावे.
4) नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले, गंभीर जखमी झालेले वन खबरे व यांचे पडले असलेला अर्जदार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केलेले असावे.
5) मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

टीप -नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले, गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे संबंधित वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.

 

वयाची अट | Van Rakshak Bharti 2023 Age Limit

Van Rakshak Bhaarti 2023 Age Limit
Van Rakshak Bhaarti 2023 Age Limit

Van Rakshak Bharti 2023 Physical Qualifications

Van Rakshak Bharti 2023 Physical Qualification
Van Rakshak Bharti 2023 Physical Qualification

Van Rakshak Bharti 2023 Job Location
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

शेवटची तारीख | Van Rakshak Bharti 2023 Last Date Of Online Application

अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जून 2023  मुदतवाढ 03 जुलै 2023

 

परीक्षा | Van Rakshak Bharti 2023 Date Of Exam

परीक्षा तारीख– नंतर कळविण्यात येईल.

 

जाहिरात | Forest Guard Bharti 2023 Notification

वनरक्षक भरती 2023 बद्दल अधिक माहिती साठी जाहिरात PDF अर्ज करण्याआधी नक्की वाचा. येथे तुम्हाला भरती बद्दलची अधिक माहिती व अधिकृत माहिती मिळेल.
जाहिरात (PDF)Click Here

 

अर्ज करण्याची वेबसाईट | Forest Guard Bharti 2023 Apply Online

खाली तुम्हाला वन विभागाची अधिकृत वेबसाईट तसेच अर्ज करण्याची वेबसाईट दिली आहे. वन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही भरती बद्दल अधिकृत माहिती मिळू शकतात. तसेच अर्ज करण्याच्या वेबसाईटवरून तुम्ही वनरक्षक भरतीसाठी अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची वेबसाईटApply Online

अधिकृत वेबसाईटwww.mahaforest.gov.in

 

 

मोबाइल मध्ये फॉर्म भरा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
 
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

FAQ – Van Rakshak Bharti 2023 Age Limit, Qualification, Last Date, Online Application Form Fillup Process

Q. वन विभाग भरती कागदपत्रे?
Ans. 11 वी व 12 वी शाळा सोडल्या दाखला, 11 वी व 12 वी चे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट, पुढे शिक्षण झाले असल्यास पदवी प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर, जात वैधता प्रमाणपत्र, महिला आरक्षण प्रमाणपत्र, अपंग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र, लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र, लग्न झाले असल्यास विवाह नोंदणी, वन मजूर असल्यास प्रमाणपत्र,अंशकालीन असल्यास प्रमाणपत्र, वन खबरे असल्यास प्रमाणपत्र.

Q. महाराष्ट्र वन विभाग?
Ans. महाराष्ट्राचे वन विभाग मुख्यालय नागपुरात आहे. त्यामध्ये 11 प्रादेशिक वन मंडळे आहेत. औरंगाबाद, पुणे, ठाणे, अमरावती, चंद्रपूर, धुळे,गडचिरोली, नाशिक, कोल्हापूर, यवतमाळ व नागपूर.

Q. van vibhag bharti 2023 वयाची अट?
Ans. वन विभागासाठी वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 45 एवढे लागते. प्रवर्ग पद्धतीने वेगवेगळे वय लागते.

Q. Van vibhag bharti 2023 पगार किती असतो?
Ans. 21700 ते 69100 सातव्या वेतन आयोगानुसार, अधिक महागाई पत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

Q. वन विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans. 30 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. वन ऑनलाईन अर्ज भरणे भरण्याची तारीख?
Ans. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 10 जून 2023 पासून होणार आहे.

Q. वन विभाग भरती 2023 नोकरीचे ठिकाण?
Ans. महाराष्ट्र (Maharastra)

Q. वन विभाग भरती 2023 अर्ज कसा करायचा?
Ans. भरतीच्या अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.

Q. वन विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज करायची वेबसाईट कोणती?
Ans. https://mahaforest.gov.in या अधिकृत website वर अर्ज करू शकता.

Q. वन विभाग भरती 2023 एकूण जागा किती आहेत?
Ans.  एकूण जागा 2138 जागा.

Q. वन विभाग भरती 2023 साठी शिक्षण पात्रता किती लागते?
Ans. अर्जदाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे. तसेच भूगोल, विज्ञान,गणित व अर्थशास्त्र या 4 विषयांमधून एक विषय घेऊन च्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा 12 वी उत्तीर्ण केलेला असावा.

Q. वन विभाग 2023 भरतीसाठी लागणारी फी किती आहे?
Ans. Open Category साठी 1000/-, इतर प्रवर्गासाठी 900/- व माजी सैनिक साठी फी नाही.

Q. वन विभाग भरती 2023 जाहिरात?
Ans. Van Vibhag Bharti 2023 Notificatio PDF Download

Q. वन विभाग भरती 2023 साठी उंची किती लागते?
Ans. पुरुषांसाठी किमान उंची 163 से. मी. व महिलांसाठी किमान उंची 150 असावी.

Q. वन विभाग भरती 2023 वजन किती पाहिजे?
Ans. वैद्यकीय मापानुसार उंची वयाच्या योग्य प्रमाण प्रमाणपत्र.

Q. वन विभाग भरती 2023 महाराष्ट्र Online Form?
Ans. 10 जून 2023 पासून सुरु होण्याची शक्यता आहे ते 30 जून 2023 पर्यंत भरण्यात येईल.

Q. मी महाराष्ट्र वन विभागात कसे रुजू होऊ शकतो?
Ans. तुम्ही 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र वनरक्षक निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणी शारीरिक कार्यक्षमता चाचणी व दस्तावेज पडताळणी या तीन टप्प्या नुसार तुम्ही वनविभागात रुजू शकता.

Q. भारतीय वन सेवा अधिकारी चे काम काय आहे?
Ans. IFOS भारतीय वन सेवा भारत सरकारच्या एक प्रतिष्ठित विभाग आहे. त्यांची मुख्य जबाबदारी नैसर्गिक संसाधनांची बचत करणे, राष्ट्रीय वन धोरणाची अंमलबजावणी करणे, सहभागी शाश्वत व्यवस्थापनाद्वारे देशाची पर्यावरणीय स्थिरता सुनिश्चित करणे.

Q. महाराष्ट्र वन विभाग कार्यालयीन क्रमांक कोणता?
Ans. 022 – 22027174/ 022- 22029742

Q. Forest Guard bharti म्हणजे काय?
Ans. वन विभाग भरतीलाच फॉरेस्ट गार्ड भरती असे म्हटले जाते.

Q.Forest Guard bharti 2023 Online Website?
Ans. https://mahaforest.gov.in या अधिकृत website वर अर्ज करू शकता.

Q. Forest Guard bharti 2023 PDF
Ans. Click Here

Q. Forest Guard bharti 2023 Application Last Date?
Ans. 30 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q.Forest Guard bharti 2023 form mobile मध्ये भरू शकतो का?
Ans. हो दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मोबाईल द्वारे Form भरू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top