SSC MTS Havaldar Bharti 2023 online form last date

SSC MTS व हवालदार भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा| SSC MTS Havaldar Bharti 2023 Online Form Fill Up Process

4.4/5 - (127 votes)

SSC MTS Havaldar Bharti 2023 Online Form Fill Up Process – दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती निघाली आहे. या भरतीमध्ये MTS आणि हवालदार पदांसाठी 1558 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीच्या लाभ घेऊ शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशन MTS व हवालदार भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, भरतीसाठी लागणारी फी, भरतीची परीक्षा, व अधिकृत वेबसाईट ज्याच्याने तुम्ही सोप्या पद्धतीने अर्ज कसा करायचा. ही सर्व माहिती तुम्हाला या लेमार्फत मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC MTS Havaldar Bharti 2023 Online Form


एकूण जागा – 1558 जागा.

पदाचे नाव – या भरतीमध्ये दोन पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. 

पद क्र पदाचे नाव एकूण जागा
1 मल्टी टास्की स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) 1198
2 हवालदार (CBIC & CBN) 360
एकूण जागा
1558 जागा

 

💡 ड्रायव्हर पदासाठी 10 वी पास ITBP मार्फत भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

SSC MTS Havaldar Bharti 2023 Education

शिक्षक पात्रता (Qualifications) – या भरतीमध्ये दोन्ही पदांसाठी.

1) MTS & हवालदार (CBN) 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
2) हवालदार (CBIC) 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

 

SSC MTS Havaldar Bharti 2023 Age Limit

वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2023 रोजी SC, ST 05 वर्षे सूट व OBC 03 वर्षे सूट.

1) MTS & हवालदार (CBN) 18 वर्षे ते 25 वर्षे.
2) हवालदार (CBIC) 18 वर्षे ते 27 वर्षे.

 

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India)

 

SSC MTS Havaldar Bharti 2023 Form Fee

General, OBC 100/-
SC, ST, PWD, ExSM, महिला फी नाही.

 

 💡 तलाठी भरती 2023 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा


SSC MTS Bharti 2023 Last Date Of Online Application

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023 (11:00 PM) पर्यंत अर्ज करू शकता.

 

परीक्षा – SSC MTS Havaldar Bharti 2023 Exam

 1) Tier 1 (CBT) – सप्टेंबर 2023
2) Teir 2 (वर्णनात्मक पेपर) – नंतर कळविण्यात येईल.

 

SSC MTS Havaldar Bharti 2023 Official Website Notification PDF & Apply Online

अधिकृत वेबसाईट ssc.nic.in
जाहिरात (PDF) Download PDF
अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
मोबाईल मधून फॉर्म भरा Watch Video


FAQ. सिलेक्शन कमिशन MTS व हवालदार भरती 2023 , SSC MTS Havaldar Bharti 2023 Online Form Fill Up Process

Q. SSC MTS च्या लॉंग फॉर्म काय आहे?
Ans. SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) व MTS (मल्टी टास्की स्टाफ)

Q. SSC MTS Bharti Last Date Of Online Application?
Ans. 21 जुलै 2023 (11:00 PM) पर्यंत अर्ज करू शकता.

Q. SSC MTS Bharti Website link?
Ans. www.ssc.nic.in

Q. स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती वयोमर्यादा?
Ans. 01 ऑगस्ट 2023 रोजी SC,ST 05 वर्षे सूट व OBC 03 वर्षे सूट.
1) MTS & हवालदार (CBN) – 18 वर्षे ते 25 वर्षे.
2) हवालदार (CBIC) – 18 वर्षे ते 27 वर्षे.

Q. स्टाफ सिलेक्शन कमिशन व हवालदार पदासाठी कोणकोणत्या जागा आहेत?
Ans. – या भरतीमध्ये दोन पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. आज कोणकोणते व पदाप्रमाणे जागा खाली दिलेल्या आहेत.
पद क्र. 1) मल्टी टास्की स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) – 1198 जागा.
पद क्र. 2) हवालदार (CBIC & CBN) – 360 जागा.
एकूण जागा – 1558 जागा.

Q. स्टाफ सिलेक्शन कमिशन व हवालदार पदासाठी शिक्षण पात्रता?
Ans. या भरतीमध्ये दोन्ही पदांसाठी 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top