Arogya Vibhag Bharti 2023 Documents List in Marathi

आरोग्य विभाग भरती 2023 लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी | Arogya Vibhag Bharti 2023 Documents List in Marathi

4.4/5 - (17 votes)

Arogya Vibhag Bharti 2023 Documents List in Marathi – फक्त 10 वी पास आणि ITI वर आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र मेगा भरती निघाली असून, या भरतीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात म्हणजेच एकूण 35 जिल्ह्यात जागा भरल्या जाणार आहेत. तसेच आरोग्य विभाग भरती गट-ड अंतर्गत 4010 जागा आणि आरोग्य विभाग भरती गट-क 6939 जागा अशा एकूण 10949 जागा भरल्या जाणार आहेत. या आरोग्य विभाग भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खालील लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

आरोग्य विभाग भरती 2023 लागणारी आवश्यक कागदपत्रे

आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र फॉर्म भरण्याची सुरुवात 29 ऑगस्ट 2023 (3:00 PM) पासून झाली असून, या भरतीच्या फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. आरोग्य विभाग भरती 2023 Online Form भरतांना कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. तसेच आरोग्य विभाग भरती मध्ये निवड झाल्यानंतर Documents Verification साठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. ही सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामार्फत मिळणार आहे. कारण खूप उमेदवारांना कागदपत्रांची माहिती नसते. त्यांच्यासाठी हा लेख महत्त्वाच्या ठरणार आहे. जेणेकरून आरोग्य विभाग भरतीचा फॉर्म भरत असताना किंवा जिल्हा परिषद भरतीसाठी निवड झाल्यानंतर तुम्हाला अडचण येणार नाही. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन, तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची लिस्ट खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 

आरोग्य विभाग गट-ड भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

Arogya Vibhag Bharti 2023 Documents List

आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशनसाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता असते. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरत असताना सुद्धा अनेक प्रकारचे कागदपत्रे (Documents) लागत असतात. त्यामुळे उमेदवारांना भरतीसाठी लागणारी कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे. उमेदवारांना या लेखामार्फत आरोग्य विभाग भरती 2023 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी खाली लेखामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 

आरोग्य विभाग भरती 2023 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1) आधार कार्ड
2) पासपोर्ट साईज फोटो
3) मोबाईल नंबर
4) ई-मेल आयडी
5) सही
6) 10 वी पास/12 वी पास/ITI पास प्रमाणपत्र
7) नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र
8) जातीचे प्रमाणपत्र
9) महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र (Domacile Certificate)
10) उमेदवार विवाहित असल्यास, लहान कुटुंबाच्या दाखला
11) उमेदराच्या पात्रते नुसार इतर आवश्यक कागदपत्रे
12) वयक्तिक माहिती

 

सूचना – आरोग्य विभाग भरती 2023 ऑनलाइन अर्ज करताना पदानुसार शैक्षणिक पात्रता व त्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता राहील. त्याकरिता पदानुसार शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र Upload करावे लागेल.

 

AAI एअरपोर्ट कार्गो लॉजिस्टिक्स भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

आरोग्य विभाग भरती 2023 व्हेरिफिकेशन साठी लागणारी कागदपत्रे (Original)

1) शैक्षणिक/व्यावसायिक/तांत्रिक अहर्ता प्रमाणपत्र व गुणपत्रिका.
2) पदांच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र/शारीरिक क्षमता
3) जातीचा दाखला
4) वयाच्या पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र
5) महाराष्ट्राचे (Domiciled) रहिवासी प्रमाणपत्र
6) संगणक हाताळणी अहर्ता प्रमाणपत्र
7) जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक
8) प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन/अतिउच्च क्रीडा प्राविण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र/स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित:पाल्यअसल्यास उमेदवाराचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र
9) दिव्यांग उमेदवारांचे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय मंडळाने किमान 40% कायमस्वरूपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
10) अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्र
11) शासकीय/न्यू शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र
12) आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र
13) EWS दाखला
14) इतर आवश्यक ती कागदपत्रे

 

Arogya Vibhag Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in
⬇️ जाहिरात (PDF) Group D Download PDF
⬇️ जाहिरात (PDF) Group C Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

आरोग्य विभाग गट-क भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

FAQ. Arogya Vibhag Bharti 2023 Documents List in Marathi

Q. आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र एकूण जागा किती?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 साठी पूर्ण महाराष्ट्रात म्हणजेच 35 जिल्ह्यात एकूण 10949 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. Arogya Vibhag Bharti 2023 Official Website?

Ans. www.arogya.maharashtra.gov.in
Q. आरोग्य विभाग भरती 2023 गट-ड मध्ये किती जागा आहेत?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र गट-ड मधील पदांकरिता एकूण 4010 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. Arogya Vibhag Recruitment 2023 Last Date?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 साठी 18 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
Q. आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता असते?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रांची लिस्ट वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
Q. Arogya Vibhag Bharti 2023 Verification Documents?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र अंतर्गत पात्र झाल्यानंतर व्हेरिफिकेशन साठी लागणारी कागदपत्रे लिस्ट वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र ड्रायव्हरसाठी जागा आहे का?
Ans. हो. आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र अंतर्गत ड्रायव्हर पदासाठी काही जागा आहेत त्याकरिता तुमच्या मोबाईल मध्ये आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र by Sheti Yojana सर्च करा तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल.
Q. आरोग्य विभाग भरती 2023 साठी शिक्षण पात्रता?
Ans. आरोग्य विभाग भरती 2019 महाराष्ट्र अंतर्गत पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण 10 वी किंवा 12 वी किंवा ITI असणे आवश्यक आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top