Arogya Vibhag Bharti 2023 Posts Wise Salary

आरोग्य विभाग भरती 2023 पदनुसार पगार | Arogya Vibhag Bharti 2023 Posts Wise Salary

4.2/5 - (17 votes)

Arogya Vibhag Bharti 2023 Posts Wise Salary –सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023 सुरुवात झाली  असून, या Arogya Vibhag Bharti 2023 अंतर्गत 10949 जागांसाठी मेगा भरती निघाली  आहे. या सार्वजनिक आरोग्य विभाग भरती मध्ये आरोग्य विभाग गट क आणि आरोग्य विभाग गट ड अशा दोन विभागांमध्ये ही आरोग्य विभाग सार्वजनिक भरती होणार आहे. या आरोग्य विभाग भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जातील. सार्वजनिक आरोग्य विभाग पदानुसार  मिळणारा पगार याबद्दलची माहिती खाली  लेखात दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पगार – Arogya Vibhag Bharti 2023 Posts Wise Salary

आरोग्य विभाग भरती गट क आणि ड पदानुसार पगार खाली दिलेली आहे.

अ. क्र.  पदाचे नाव  पगार 
1 गृहवस्त्रपाल – वस्त्रपाल 19900 ते 63200
2 भांडार नि वस्त्रपाल 19900 ते 63200
3 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 35400 ते 112400
4 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 35400 ते 112400
5 प्रयोगशाळा सहाय्यक 21700ते 69100
6 क्ष- किरण तंत्रज्ञ/क्षकिरण- वैज्ञानिक अधिकारी 35400 ते 112400
7 रक्तपेढी तंत्रज्ञ/रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 35400 ते 112400
8 औषध निर्माण अधिकारी 29200 ते 92300
9 आहार तज्ञ 38600 ते 122800
10 ईसीजी तंत्रज्ञ 35400 ते 112400
11 दंत यांत्रिकी 21700ते 69100
12 डायलिसिस तंत्रज्ञ 38600 ते 122800
13 अधिपरीचारिका (शासकीय 50%) 35400 ते 112400
14 अधिपरीचारिका (खाजगी 50%) 35400 ते 112400
15 दूरध्वनीचालक 21700 ते 69100
16 वाहन चालक 19900 ते 63200
17 शिंपी 19900 ते 63200
18 नळ कारागीर 19900 ते 63200
19 सुतार 19900 ते 63200
20 नेत्रचिकित्सा अधिकारी 29200 ते 92300
21 मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवक अधीक्षक (मनोविकृती) 38600 ते 122800
22 भौतिकोपचार तज्ञ 38600 ते 122800
23 व्यवसोपचार तज्ञ 38600 ते 122800
24 समोपदेष्टा 38600 ते 122800
25 रासायनिक सहाय्यक 35400 ते 112400
26 अनुजीव सहा प्रयोग शाळा तंत्रज्ञ 35400 ते 112400
27 अवैद्यकीय सहाय्यक 25500 ते 81100
28 वार्डन /गृहपाल 29200 ते 92300
29 अभिलेखापाल 29200 ते 92300
30 आरोग्य पर्यवेक्षक 35400 ते 112400
31 वीजतंत्री (परिवहन) 25500 ते 81100
32 कुशल कारागीर 25500 ते 81100
33 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक 35400 ते 112400
34 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक 21700 ते 69100
35 तंत्रज्ञ (HEMR) 38600 ते 122800
36 कनिष्ठ तांत्रिक सहा (HEMR) 21700 ते 69100
37 दंत आरोग्यक 25500 ते 81100
38 सांख्यिकी अन्वेषक 25500 ते 81100
39 कार्यादेशक (फोरमन) 35400 ते 112400
40 सेवा अभियंता 41800 ते 132300
41 वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक 35400 ते 112400
42 वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/ समाज सेवा अधीक्षक (वैद्यकीय) 38600 ते 122800
43 उच्च श्रेणी लघुलेखक 41800 ते 132300
44 निम्न श्रेणी लघुलेखक 38600 ते 122800
45 लघुटंक लेखक 25500 ते 81100
46 क्ष किरण सहाय्यक 25500 ते 81100
47 ई ई जी तंत्रज्ञ 35400 ते 112400
48 हिस्टोपॅथी तंत्रज्ञ पेशी तंत्रज्ञ 38600 ते 122800
49 आरोग्य निरीक्षक 25500 ते 81100
50 ग्रंथपाल 29200 ते 92300
51 वीजतंत्री 19900 ते 63200
52 शस्त्रक्रिया गृह सहाय्यक 21700 ते 69100
53 मोल्ड रूम तंत्रज्ञान किरणोपाचार तंत्रज्ञ 29200 ते 92300
54 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) 25500 ते 81100
55 कनिष्ठ अवेक्षक 19900 ते 63200
आरोग्य विभाग गट ड पदनुसार पगार 
56 शिपाई, कक्षसेवक, बाह्य रुग्णसेवक, दंत सहाय्यक, क्ष-किरण परिचर, पार्ट टाइम परिचर, आरोग्य परिसर, अंधारखोली परिचर, दवाखाना परिसर, परिचर, दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग ऑर्डरली, अपघात विभाग सेवक, पंप मेकॅनिक, सहाय्यक गट ड, वाहन स्वच्छक, मजदूर, आया, मदतनीस, शिंपी, वेष्टक, संदेश वाहक, लेदर वर्कर, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सहा शुश्रुषा प्रसविका, प्रयोगशाळा गट ड – स्त्री परिचर, पुरुष परिचर 16600 ते 52400

इतर सर्व पदांसाठी पगार 15000 ते 47600

57 नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी फवारणी कर्मचारी 50%) 15000 ते 47600
58 नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) 15000 ते 47600
59 अकुशल कारागिर (परिवहन) 15000 ते 47600
60 अकुशल कारागीर (HEMR) 15000 ते 47600

 

Arogya Vibhag Bharti 2023 Posts Wise Salary Official Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ आरोग्य विभाग भरती 2023 ग्रुप C Apply Online
🌐 आरोग्य विभाग भरती 2023 ग्रुप D Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

FAQ : Arogya Vibhag Bharti 2023 Posts Wise Salary

Q.आरोग्य विभाग भरती 2023 किती जागांसाठी होणार आहे?

Ans. आरोग्य विभाग भरती 2023एकूण 10949 जागांसाठी मेगा भरती होणार आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top