Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Documents List Kagadpatre Yadi

कृषी सेवक भरती 2023 महाराष्ट्र अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Documents List Kagadpatre Yadi

3.9/5 - (57 votes)

Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Documents List Kagadpatre Yadi  – कृषी सेवक भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्याची माहिती. Maharashtra Krushi Sevak नुकतीच भरती निघाली असून, या महाराष्ट्र कृषी सेवक भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 2109 जागा भरल्या जाणार आहेत. Krushi Sevak भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे कृषी सेवक भरती अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे. ही सविस्तर माहिती तुमच्यासाठी सोप्या भाषेत या लेखामध्ये देण्यात आलेली आहे. (maharashtra krushi shevak bharti 2023 online application form fill up and registration process required documents list yadi in marathi krushi vibhag bharti 2023)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कृषी सेवक भरती 2023 महाराष्ट्र अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत महाराष्ट्रात एकूण 08 जिल्ह्यांमध्ये जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ज्या जिल्ह्यात भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही पसंती नुसार अर्ज करू शकतात. Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra साठी तुम्ही भरतीची अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तसेच भरतीमध्ये पात्र झाल्यानंतर Documents Verification साठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. ही सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे.

 

आरोग्य विभाग भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

Krushi Sevak Bharti 2023 Documents List

महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 थोडक्यात माहिती.

पदाचे नाव (Posts Name) कृषी सेवक
एकूण जागा (Total Posts) 2109 जागा
एकूण जिल्हे (Distict) 08 जिल्हे
शिक्षण पात्रता (Qualification) सरकार मान्य संस्थेत किंवा विद्यापीठात कृषी डिप्लोमा
पगार (Salary) 16,000 रुपये दरमहा
वयाची अट (Age Limit) 19 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान
अर्ज फी (Fee) 900/- ते 1000/-
नोकरीचे ठिकाण (Job Location) संपूर्ण महाराष्ट्र
शेवटची तारीख (Last Date) लवकरच उपलब्ध होईल
अधिकृत वेबसाईट (Official Website) www.krushi.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची वेबसाईट  Apply Online
मोबाईल मध्ये फॉर्म भरा येथे क्लिक करा

 

कृषी सेवक भरती 2023 सिलॅबस मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Documents List

कृषी सेवक भरती 2023 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि कागदपत्रे पडताळणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात ही माहिती खाली देण्यात आलेली आहे.

अर्ज करत असतांना लागणारी कागदपत्रे –
1) आधार कार्ड
2) पासपोर्ट साईज फोटो
3) कोऱ्या कागदावर सही
4) मोबाईल नंबर
5) ई-मेल आयडी
6) कृषी डिप्लोमा झाल्याचे प्रमाणपत्र
7) जातीचा दाखला
8) नॉन क्रिमीलयेर सर्टिफिकेट
9) जात वैधता प्रमाणपत्र

 

पोस्ट ऑफिस भरती 1 ली मेरिट लिस्ट लागली पहा मोबाईल मध्ये

 

पडताळणीसाठी (Documents Verification) लागणारी कागदपत्रे –
1) परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची प्रत
2) कृषी डिप्लोमा झाल्याचे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र
3) संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
4) परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत
5) जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र
6) नॉन क्रिमिलियर Non Creamy Layer)
7) महाराष्ट्र आधिवास प्रमाणपत्र (Domiciled)
8) उमेदवार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास, त्याचे प्रमाणपत्र
9) उमेदवार प्राविण्य प्राप्त खेळाडू असल्यास, प्राविण्य प्रमाणपत्र
10) उमेदवार दिव्यांग असल्यास, 40% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
11) उमेदवार अनाथ असल्यास, अनाथ प्रमाणपत्र
12) उमेदवार माजी सैनिक असल्यास, सैनिक बोर्डात नाव नोंदणी केल्याचे मुळ प्रमाणपत्र
13) उमेदवार प्रकल्पग्रस्त असल्यास, शासकीय नोकरीसाठी विहित केलेले मूळ प्रमाणपत्र
14) उमेदवार भूकंपग्रस्त असल्यास, शासकीय नोकरीसाठी विहित केलेले मूळ प्रमाणपत्र

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा : येथे क्लिक करा

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

FAQ. Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Documents List Kagadpatre Yadi

Q. कृषी सेवक भरती 2023 अर्ज कसा करायचा आहे?

Ans. कृषी सेवक भरती 2023 अर्ज भरतीची अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Q. कृषी सेवक भरतीचा अर्ज मोबाईल मधून करू शकतो का?
Ans. हो. तुम्ही भरतीची अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. असेच तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर Computer world centre यू ट्यूब चॅनेल वर जाऊन सविस्तर माहिती पाहून अर्ज करू शकता.

Q. Krushi Sevak Maharashtra 2023 Official Website?
Ans. www.krushi.maharashtra.gov.in

Q. Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Qualifications?
Ans. महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2019 साठी शिक्षण पात्रता सरकारी संस्था किंवा विद्यापीठात कृषी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

Q. महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023?
Ans. महाराष्ट्र कृषी सेवक भरतीची सविस्तर माहिती वरती देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करून बघू शकता.

Q. महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती 2023 नाशिक जिल्हा पद संख्या?

Ans. महाराष्ट्र कृषी सेवक पदासाठी नाशिक जिल्ह्यात एकूण 336 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. कृषी सेवक पदासाठी कोणत्या जिल्ह्यात जास्त जागा आहेत?

Ans. महाराष्ट्र कृषी सेवक पदासाठी नागपुर जिल्ह्यात जास्त जागा भरल्या जाणार आहेत.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top